Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

मुंबई न्यूज

मेकॅनिकल- सिव्हिल इंजिनीअरिंग नको रे बाबा; विद्यार्थी नसल्याने कॉलेजातील विभागांना कुलूप लावण्याची…

मुंबई : मेकॅनिकल आणि सिव्हिल इंजिनीअरिंग अभ्यासक्रमांना विद्यार्थीच मिळत नसल्याचे चित्र राज्यात दिसून आले. राज्यातील १६ कॉलेजांमध्ये मेकॅनिकल इंजिनीअरिंग अभ्यासक्रमासाठी, तर १२…
Read More...

Mumbai : मुंबईतील अब्दुल रेहमान स्ट्रीटवरील दुकांनाना भीषण आग; जिवीतहानी नाही; VIDEO

Authored by टीम मटा ऑनलाइन | Edited by प्रशांत पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 7 Jan 2023, 9:41 pmMumbai News : मुंबईतील अब्दुल रेहमान स्ट्रीटवरील दुकानांना भीषण आग…
Read More...

मुंबईत मोठी कारवाई : महिला ACP ला ४० हजार रुपयांची लाच घेताना अटक

हायलाइट्स:मुंबई पोलिसांना आणखी एक धक्कामहिला अधिकारी एसीबीच्या जाळ्यातलाच घेताना अटकमुंबई : मुंबई पोलिसांना शुक्रवारी आणखी एक धक्का बसला. गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक नागेश पुराणिक…
Read More...

मुंबईला हादरवणारी घटना; बलात्कार करून महिलेच्या गुप्तांगात घुसवला रॉड!

हायलाइट्स:मुंबईत महिलेवर बलात्कारबलात्कारानंतर केलं अमानवी कृत्यएका आऱोपीला पोलिसांनी केली अटकमुंबई : राजधानी मुंबईत महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.…
Read More...

मुंबईतील केईएम रुग्णालयाची कमाल; २१ वर्षीय तरुणाचे हात प्रत्यारोपण यशस्वी

हायलाइट्स:केईएम रुग्णालयात तरुणाचे हात प्रत्यारोपण यशस्वी२१ वर्षीय तरुणाला नवसंजीवनीदुर्घटनेत गमावले होते दोन्ही हातमुंबई : मुंबईतील केईएम रुग्णालयात (KEM Hospital Mumbai) एका २१…
Read More...

राणेंचा आक्रमक बाणा कायम; आता शरद पवारांवर प्रश्नांची सरबत्ती

हायलाइट्स:नारायण राणेंचा पुन्हा एकदा आक्रमक बाणा महाविकास आघाडीविरोधात पुन्हा हल्लाबोलटीकाकारांना दिलं जोरदार प्रत्युत्तरमुंबई : अटकनाट्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan…
Read More...

मंत्रालयाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू

हायलाइट्स:मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर विष प्राशन करणाऱ्या व्यक्तीची झुंज अपयशीउपचारादरम्यान झाला मृत्यूमंत्रालयात प्रवेश नाकारल्याने उचललं होतं टोकाचं पाऊलमुंबई : मंत्रालयाच्या…
Read More...

माणुसकीला काळीमा; मुलाच्या हव्यासापोटी परदेशात नेऊन केला आठ वेळा गर्भपात

हायलाइट्स:वंशाचा दिवा हवा म्हणून छळनिवृत्त न्यायाधीशाच्या मुलीची छळवणूकसासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल मुंबईः वंशाचा दिवा मिळावा म्हणून पत्नीला परदेशात नेऊन तब्बल आठ वेळा गर्भपात…
Read More...

सपा आमदार अबू आझमी यांच्यावर गुन्हा दाखल; ‘हे’ आहे कारण

हायलाइट्स:आमदार अबू आझमी यांच्यासह काही कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखलवाढदिवसानिमित्त तलवारीने कापला केककरोना प्रतिबंधक नियमांचंही केलं उल्लंघनमुंबई : समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी…
Read More...

मुंबईत ‘या’ क्षुल्लक कारणासाठी तृतीयपंथीयांनी केली ३ महिन्याच्या मुलीची हत्या

हायलाइट्स:धक्कादायक कारणातून मुंबईत चिमुकलीची हत्यापैसे आणि साडी दिली नाही म्हणून ३ महिन्याच्या मुलीला संपवलंघटनेनं शहरात खळबळमुंबई : शहरात ३ महिने वयाच्या मुलीच्या अपहरण आणि हत्या…
Read More...