Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

करोना विषाणू

करोनाच्या नवीन संसर्गाला न घाबरण्याचे आवाहन, जेएन-वन विषाणूची लक्षणे सौम्य, वैद्यकीय तज्ञांची माहिती

म. टा. प्रतिनिधी, पुणे: करोना विषाणूच्या ‘जेएन-वन’ या नव्या उपप्रकाराचा संसर्ग झालेला राज्यातील पहिला रुग्ण सिंधुदुर्ग येथे आढळून आला आहे. हा विषाणू वेगाने पसरणारा असला, तरी त्याची…
Read More...

पुणे जिल्ह्यात चिंता कायम; राज्यात अशी आहे करोनाची स्थिती

हायलाइट्स: पुणे जिल्ह्यातच सर्वाधिक सक्रीय करोना रुग्ण राज्यात आज २ हजार ३४३ रुग्ण बरे होऊन घरी परतलेआज मृत्यूंची संख्या झाली कमी मुंबई : राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून नव्या…
Read More...

राज्यात करोना रुग्णसंख्येत घसरण; फक्त ‘या’ दोन जिल्ह्यात ५ हजारांहून अधिक सक्रीय रुग्ण

हायलाइट्स:राज्यात नव्या करोना रुग्णांची संख्या झाली कमी रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७.३८ टक्केएकूण २९ हजार ९५५ सक्रीय रुग्णमुंबई : राज्यात करोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर अनलॉक…
Read More...

राज्याला मोठा दिलासा: नव्या करोनाबाधितांमध्ये पुन्हा घसरण; अशी आहे आजची स्थिती

हायलाइट्स:नव्या करोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने घसरणराज्यात आज १,८२३ रुग्ण बरे होऊन घरी परतले सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्केमुंबई : राज्यात करोनाच्या दुसऱ्या लाटेने धुमाकूळ…
Read More...

राज्यातील करोना रुग्णसंख्येत पुन्हा घट; अशी आहे ताजी स्थिती

हायलाइट्स:राज्यात नव्या बाधित रुग्णांची संख्या ४ हजारांहून कमीआज ३,२४० रुग्ण बरे होऊन घरी परतलेराज्यातील मृत्यूदर २.१२ टक्केमुंबई : करोना प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्याला मोठा…
Read More...

राज्यात नव्या करोनाबाधितांपेक्षा बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त; जाणून घ्या ताजी आकडेवारी

हायलाइट्स: नव्या करोना रुग्णांची संख्या ४ हजारांच्या आसपास स्थिरावलीराज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०५ टक्केसध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्केमुंबई : राज्यात गेल्या काही…
Read More...

‘सुपरस्प्रेडर भाजपा नेत्यांच्या मुसक्या आवळा’; काँग्रेसही राणेंविरुद्ध मैदानात?

हायलाइट्स:काँग्रेसनेही घेतली आक्रमक भूमिका जन आशीर्वाद यात्रेच्या पार्श्वभूमीवर भाजपवर जोरदार टीका पोलिसांनी कुठलीही दया न दाखवता मुसक्या आवळाव्यात; काँग्रेसची मागणीमुंबई : राज्यात…
Read More...

करोनाबाधित झाल्यानंतर अमोल कोल्हे यांचं रुग्णालयातून खास आवाहन

हायलाइट्स:लशीचे दोन डोस घेतल्यानंतरही अमोल कोल्हे यांना करोनाची लागणशासकीय रुग्णालयात सुरू आहेत उपचारकोल्हे यांनी नागरिकांना केलं खास आवाहनमुंबई : राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे…
Read More...

राज्यातील करोना रुग्णसंख्येचा आकडा स्थिर; ‘या’ जिल्ह्यात आहेत सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह…

हायलाइट्स:राज्यातील दैनंदिन करोना रुग्णांची संख्या स्थिररुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.८२ टक्केराज्यात आज १६३ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद मुंबई : राज्यात करोनाची दुसरी लाट…
Read More...

करोना लसीचा काळाबाजार; २ आरोपींना पोलीस कोठडी

हायलाइट्स:शासनाकडून मोफत दिल्या जाणाऱ्या करोना लशीचा काळाबाजारदोन आरोपींना पोलिसांनी घेतलं ताब्यातदोन्ही आरोपींना १२ ऑगस्‍टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्‍याचे न्यायालयाचे…
Read More...