Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

पुणे आजच्या बातम्या

खाऊसाठी पैसे देण्याचं आमिष, पुण्यात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; असा झाला उलगडा

पुणे : बदलापूरच्या एका नामांकित शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती. बदलापूर रेल्वे स्टेशनवर रेले…
Read More...

पुणेकरांसाठी मोठी अपडेट; तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्यावर वाहतूक बंद

पुणे (मावळ) : तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्यावर अवजड आणि मध्यम वाहनांना आज रविवारपासून सकाळी ८ ते ११ आणि संध्याकाळी ५ ते ८ या वर्दळीच्या वेळेत प्रवेश बंदी करण्यात आली आहे. पिंपरी…
Read More...

पुणेकर आजोबांना डेटिंगचा नाद पडला महागात; तरुणीच्या गोड बोलण्याला फसले अन्

पुणे: पुणे शहरामध्ये गेल्या काही दिवसात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असताना दिवसांदिवस डेटिंग आणि सेक्सटोर्शनच्या गुन्ह्यांमध्ये ही वाढ होताना दिसत आहे. तरुणांना सोबत जेष्ठ नागरिकांना…
Read More...

गुगल मॅपवरुन रस्ता शोधताना अपघात; पुण्यात इंजिनिअर तरुणीचा जागीच मृत्यू

पुणेः गुगल मॅपवरुन रस्ता शोधण्याचा प्रयत्न दुचाकीवर मागे बसलेल्या एका तरुणीच्या जीवावर बेतला आहे. सिंहगडावर दुचाकीवरुन फिरायला गेलेल्या तरुण-तरुणीने परतत असताना रस्ता शोधण्यासाठी…
Read More...

लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले, पाच लाखही उकळले, तरुणीने पोलिस स्टेशन गाठले

पुणेः लग्नाचे आमिष दाखवत तरुणीवर बलात्कार करण्याच्या घटना राज्यात दिवसेंदिवस वाढत असल्याचं समोर आलं आहे. पुण्यातही असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत…
Read More...

पतीच्या मृत्यूनंतर विधवांच्या बांगड्या न फोडण्याचा निर्णय; पुण्यातील ‘या’ गावाने ठरावच…

पुणे: आपल्या आजूबाजूला अशा काही चांगल्या घटना घडत असतात की ज्यामुळे समाजामध्ये एक सकारात्मकता येऊ लागते. असाच एक आदर्शवत निर्णय आंबेगाव तालुक्यातील आदर्शगाव गावडेवाडी गावाने घेतला…
Read More...

अनैतिक संबंधातून मैत्रीणीला संपवले; पिंपरीत १४ वर्षांपूर्वी झालेल्या हत्येचं गूढ अखेर उकललं

पिंपरी: अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या मैत्रिणीचे अपहरण करून हत्या करणाऱ्या आरोपीला चौदा वर्षानंतर पकडण्यात यश आले आहे. भोसरी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाल्यापासून हा आरोपी…
Read More...

हा तर निसर्गाचा चमत्कार; पुण्यात चक्क झाडाला लगडले बटाटे, एकदा व्हिडिओ पाहाच!

आंबेगाव (पुणे): बटाटा हे कंदमुळ म्हणून त्याची ओळख आहे. कारण ते जमिनीखाली उगवते. पण हिच बटाटे जेव्हा जमिनीच्या वर झाडाला येतात तेव्हा. आश्चर्य वाटलं ना.. पण हे खरं आहे. पुणे…
Read More...