Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

लातूर न्यूज

Latur : लातूर हादरलं! ७० वर्षीय महिलेवर आधी ४ दिवस अत्याचार, नंतर केला खून

लातूर : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात एकानंतर एक विकृत मनोवृत्तीच्या घटना घडण्याचं सत्र काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही. अशातच एक धक्कादायक घटना लातूरमधून समोर आली आहे.…
Read More...

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त अवघा मराठवाडा राममय, लातूर शहरामध्ये मिरवणुकीचा उत्साह

म. टा. प्रतिनिधी, लातूर: अयोध्येत आज, सोमवारी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त लातूरमध्ये रविवारी मोठ्या जल्लोषात मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील आबालवृद्ध…
Read More...

लातुरात मराठा आरक्षणासाठी विद्यार्थ्यांची आत्महत्या; चिट्ठी लिहिली, मोबाईलवर स्टेट्सही ठेवले

Latur News: लातूर येथील आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या वसतीगृहात एका विद्यार्थ्याने मराठा आरक्षणासाठी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. Source link
Read More...

लातूरमध्ये पुन्हा ‘श्रावणी’ नको, आई-वडिलांचा आक्रोश; शिक्षकाला अटक करण्याची मागणी

अहिल्या कसपटे: लातूर: शिक्षणाची पंढरी म्हणून लातूरने शिक्षण क्षेत्रात एक वेगळा पॅटर्न निर्माण केला आहे. पण, इथे खासगी शिकवणीची जीवघेणी स्पर्धा सुरू झाली असून विद्यार्थ्यांचे बळी…
Read More...

औसा मतदारसंघात भाजपला धक्का; संभाजी पाटील निलंगेकरांच्या कट्टर समर्थकाचा शिवसेनेत प्रवेश

हायलाइट्स:जिल्हा परिषद सदस्य बजरंग जाधव यांचा शिवसेनेत प्रवेशउद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत भगवा घेतला हातीलातूरमध्ये भाजपला मोठा धक्कालातूर : भाजप नेते आणि माजी मंत्री संभाजीराव…
Read More...

कॉलेजमधील तरुणीने नदीत घेतली उडी; शोधकार्य सुरू

हायलाइट्स:तरुणीनं मांजरा नदीच्या पुलावरून पाण्यात घेतली उडीपाण्याचा प्रवाह वेगवान असल्याने तरुणी गेली वाहून रविवारीही शोध कार्य सुरूचलातूर : शहरातील एका महाविद्यालयीन तरुणीनं…
Read More...