Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

हार्ट अटॅक

स्विमिंग पूलमधून बाहेर पडला, चालता-चालता कोसळला, १५ वर्षांच्या समीरचा अचानक मृत्यू

मेरठ: उत्तर प्रदेशातील मेरठ येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे स्विमिंग पूलमध्ये पोहत असताना एका १५ वर्षांच्या मुलाचा अचानक मृत्यू झाला आहे. मृत मुलाचं नाव समीर असून तो मेरठच्या…
Read More...

Bride Died: मेहंदीला नवरीचा मृत्यू, नाचत असताना अचानक कोसळली, आई-वडिलांनी हंबरडा फोडला

नैनिताल: लेकीच्या लग्नाचा आनंद क्षणात मावळला आणि मांडवात पालकांनी हंबरडा फोडला. लग्नाच्या आदल्या दिवशी नवरीचा नाचत असताना अचानक मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नैनिताल…
Read More...

आधी हार्ट अटॅक, नंतर ब्रेन स्ट्रोक; शरद पवारांचे विश्वासू अ‍ॅड. उदय शेळके यांचे निधन

अहमदनगर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, मुंबईतील जीएस महानगर बँकेचे चेअरमन अ‍ॅड. उदय गुलाबराव शेळके (वय ४६ वर्ष) यांचे शनिवारी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यावर…
Read More...

डोळ्याच्या ऑपरेशनसाठी नेताना महिलेने मान टाकली, मुलींचा आक्रोश, डॉक्टरांनी सांगितलं कारण

अनंत साळी, जालना : डोळ्याच्या ऑपरेशनसाठी आलेल्या वृद्ध महिला रुग्णाचा ऑपरेशन आधीच मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली. जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात ही घटना घडल्याचं समोर आलं आहे.…
Read More...

रात्रभर ड्युटी, सकाळी कुटुंबासोबतचा नाश्ता ठरला अखेरचा, हेड कॉन्स्टेबलचा शोकाकुल अंत

रत्नागिरी/मंडणगड : रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड तालुक्यात कर्तव्य बजावत असताना पोलीस हेड कॉन्स्टेबलचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. संदीप गुजर यांचा हृदय विकाराच्या…
Read More...

प्रमोशनचा आनंद अल्पकाळच टिकला, सुट्टीसाठी मामाच्या घरी, पोलीस उपनिरीक्षकाला मृत्यूने गाठलं

सोलापूर : पोलीस उपनिरीक्षकाचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झाल्याचं समोर आलं आहे. ५६ वर्षीय युवराज कृष्णा भालेराव हे सोलापूर-पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पोलीस…
Read More...

मॅरेथॉन जिंकण्याचं स्वप्न अधुरं, मरीन ड्राईव्हवर धावता-धावताच काळाने गाठलं

मुंबई : मुंबईतील मरीन ड्राइव्ह येथे जॉगिंग करणाऱ्या व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी सोमवारी दिली. राजेंद्र रामकृष्ण भिसे असे ५९ वर्षीय मयत…
Read More...