Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

loksabha election 2024

मल्लिकाअर्जुन खरगेंचा आधी मोदींवर प्रहार, मग हात जोडून माफी; पाहा नेमके राज्यसभेत काय घडले

Congress VS BJP : लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी सरकारला सळो की पळो केले तर दुसरीकडे राज्यसभेत मल्लिकार्जुन खरगे आज राज्यसभेत आक्रमक दिसले. पीएम नरेंद्र मोदी यांचे…
Read More...

RSS On BJP : ‘अतिआत्मविश्वास’ भाजपला नडला, RSSने मुखपत्रातून भाजपची केली कान उघडणी

नवी दिल्ली : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर केंद्रात नवे सरकार स्थापन झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी (९ जून ) सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली.…
Read More...

Nitish Kumar : इंडिया आघाडीकडून नितीश कुमार यांना पंतप्रधानपदाची ऑफर ? जेडीयूच्या नेत्याचा…

नवी दिल्ली : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला असून आज (९ जून) रोजी नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्याचबरोबर एनडीए आघाडीचा भाग असलेले नितीश कुमार…
Read More...

Bjp In Ayodhya : प्रभू श्रीरामाने मोदींना अयोध्येत नाकारलं, भव्य मंदिर बांधूनही भाजपचा पराभव, विषय…

नवी दिल्ली : जानेवारी २०२४ मध्ये अयोध्यानगरीत एकच जल्लोष पाहायला मिळाला तो म्हणजे राम मंदिर उद्घाटनाचा. २२ जानेवारी रोजी राममंदिराचे काम पूर्ण झाले अन् भाजपचे स्वप्न पूर्णत्वास…
Read More...

‘जाट’ समाजाचा संताप, काँग्रेसने साधली संधी, अन् ‘या’ राज्यांमध्ये झालं…

मुंबई : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. भाजपच्या नेतृत्वाखालील NDA आघाडीला २९२ जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडीला २३४ जागा मिळाल्या…
Read More...

राम मंदिर, कलम ३७० आणि काय काय… पण भ्रमाचा भोपळा फुटला, वाचा भाजपला धक्का बसण्याची ७ कारणं

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून, त्यात अनपेक्षित ट्विस्ट समोर आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी 'अबकी बार ४०० पार' ही घोषणा फोल ठरली आहे. भाजप…
Read More...

Lok sabha Election Result 2024 : भाजपला पहिल्यांदाच मित्रपक्षांची मदत घ्यावी लागणार, काय होणार…

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. देशातील जनतेने पुन्हा एकदा एनडीएला सरकार स्थापनेचा जनादेश दिला आहे. मात्र, निवडणुकीचे निकाल भाजपच्या अपेक्षेच्या पूर्णपणे…
Read More...

Lok Sabha 2024 UP Result: उत्तर प्रदेशात अतिआत्मविश्वास नडला; व्होट बँक कशामुळे घटली, भाजपच्या…

नवी दिल्ली: उत्तर प्रदेशातील सर्व 80 जागा मिळवण्याची आकांक्षा बाळगणाऱ्या भाजपच्या जागांमध्ये अनपेक्षित घट झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यांच्या व्होटबँकमध्ये ही घसरण…
Read More...

Loksabha Election: इंडिया आघाडीच्या बाजूने जर निकाल नसेल, तर त्याला कारणीभूत… निकालापूर्वी…

तामिळनाडू : द्रमुक पक्षाचे संघटन सचिव आरएस भारती यांनी लोकसभा निवडणूक निकालाच्या आदल्या दिवशी सूचक वक्तव्य केले आहे. भारती म्हणाले लोकसभा निवडणुकीचे निकाल कोणत्याही शक्यतेने जर…
Read More...

PM Modi: निकालाआधीच पंतप्रधान मोदी ‘वर्क मोड’मध्ये; मोदी सरकारच्या पहिल्या १०० दिवसांचा…

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 'ध्यान'साधना समाप्त झाल्यानंतर आता वर्क मोड मध्ये आले आहेत. लोकसभा निवडणुकीचा निकाल समोर येण्याआधीच पंतप्रधानांनी देशाचा कारभार…
Read More...