Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

parner

नगरमध्ये सुरू होती चोरी, मुंबईत अलार्म वाजला अन् ATM फोडण्याचा डाव उधळला; चौघांना रंगेहात पकडले

अहमदनगर : अलीकडे चोरट्यांनी बँकांची एटीएम लक्ष्य केली आहेत. कोठे ती फोडून तर कोठे वाहनाने ओढून नेऊन चोरी केल्याचे आढळून येते. अशा अनेक गुन्ह्यांत चोर पकडले जाणे अवघड होते. मात्र,…
Read More...

राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांच्या कामाची गाडगेबाबांशी तुलना; अमोल मिटकरी म्हणाले…

हायलाइट्स:पारनेर मतदारसंघात विविध विकास कामांचे भूमिपूजनअमोल मिटकरी यांनी केला नीलेश लंके यांच्या कामाचा गौरवनीलेश लंके यांच्या कामाची गाडगेबाबांच्या कामाशी तुलनाअहमदनगर: करोना…
Read More...

बदलीनंतरही ज्योती देवरेंविरोधात तक्रार; अडचणी वाढण्याची शक्यता

हायलाइट्स:वादग्रस्त तहसिलदार ज्योती देवरे यांच्या अडचणी वाढल्यापदाचा गैरवापर करून बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचा आरोपचौकशी करण्याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मागणी अहमदनगर:…
Read More...

मोठी बातमी : पारनेर तहसीलदार ऑडिओ क्लिप प्रकरणाने आता घेतलं नवं वळण

हायलाइट्स:तहसीलदार ऑडिओ लीक प्रकरणात धक्कादायक माहिती उघडतहसीलदार ज्योती देवरे यांच्याविरुद्ध आधीच कसुरी अहवाल दाखलजिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल पाठवून केली आहे कारवाईची शिफारस अहमदनगर :…
Read More...

छेडछाडीला कंटाळून दहावीच्या मुलींनी उचलले टोकाचे पाऊल

अहमदनगर: पारनेर तालुक्यातील नुकतीच दहावी उत्तीर्ण झालेल्या दोघा चुलत बहिणींनी विषारी औषध सेवन केले. यात एकीचा मृत्यू झाला असून दुसरी अत्यवस्थ आहे. काही महिन्यांपासून गावातील दोघा…
Read More...