Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

Pune Police

डोक्यात, पोटावर, छातीवर सपासप वार, सुनिता जागीच कोसळल्या, मग आरोपीने… पुणे जिल्हा हादरला

Indapur Woman Brutally Killed By Man: इंदापुरात महिला सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षांची चाकूने सपासप वार करुन हत्या करण्यात आली आहे. या घटनेने इंदापुरात एकच खळबळ माजली आहे. Lipiदीपक…
Read More...

पुणेकरांनो आनंदाची बातमी; ‘आता हेल्मेटसक्ती नाही, पण…; पुणे पोलीस आयुक्तांकडून माहिती

Pune Nesws : पुणे शहर पोलिसांनी दुचाकीस्वार आणि सहप्रवाशांना हेल्मेट वापरण्याबाबत जनजागृती करण्याचे ठरवले आहे. प्रारंभी कडक कारवाई होत नाही; मात्र, जानेवारी 2024 मध्ये परिस्थितीचा…
Read More...

ईव्हीएम खरेच ‘मॅनेज’ होते? पु्ण्यात वरिष्ठ पोलिसांच्या गप्पा, थेट IT तज्ज्ञाला बोलावलं…

Pune News : 'ईव्हीएम'मधील छेडछाडीची चर्चा थांबली नसून, आत्ता वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांतही ती चर्चा सुरू झाली आहे.महाराष्ट्र टाइम्सपुणे : विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या…
Read More...

Pune Crime: मोक्यातील इंधन माफिया गजाआड, दोन महिन्यापासून पोलिसांना चकवा; पुण्यात खळबळ

Pune Crime News: पुणे जिल्ह्यात गेल्या १५ वर्षांपासून इंधनचोरी करून धुमाकूळ घालणाऱ्या लोणी काळभोर (ता. हवेली) येथील इंधन माफिया टोळीचा प्रमुख प्रविण मडीखांबेसह त्याच्या ७…
Read More...

पार्किंगवरुन टोकाचा वाद, निवृत्त लष्कर कर्मचाऱ्याने गोळ्या झाडल्या, तरुणाचा मृत्यू

Pune Yerwada Firing News: एक दिवसापूर्वी पुण्यातील अलंकार पोलिस ठाण्याच्या हद्दीत तिघांनी एका जुन्या वादातून एका अंडा भुर्जी चालकावर गोळीबार झाला. या गोळीबारात अंडा भुर्जी चालक…
Read More...

Pune News: RTE बनवेगिरी पडली महागात; खोटे पत्ते देणाऱ्या पाल्यांचे प्रवेश रद्द होणार

Pune News: ‘आरटीई’अंतर्गत पुणे जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये खोट्या पत्त्यांच्या आधारे प्रवेश घेतल्याचे आढळून आले आहे. त्याबाबत काही पालकांनी शिक्षण आयुक्तांकडे तक्रारी केल्या…
Read More...

पुण्यात पुन्हा हिट अँड रन; तीन शाळकरी मुलांना भरधाव कारने उडवले, शहरात खळबळ

Pune Hit and Run News: कार्तिक रामेश्वर मावकर इयत्ता ८ वी (वय १४), सम्यक प्रमोद चव्हाण इयत्ता ८वी (वय १४) आणि प्रेम साहेबराव चव्हाण इयत्ता ७वी (वय १३) (सर्व रा. अकोले ता.मुळशी) अशी…
Read More...

आव्वाज कराल, तर कायदेशीर कारवाई; गणेशोत्सवात स्पीरकरच्या भिंतीवरुन इशारा

महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 6 Sept 2024, 2:47 pmNoise Pollution Strict action on mandal if rule breaks: यंदा गणेशोत्सवात गणरायाची प्राणप्रतिष्ठा आणि विसर्जन मिरवणुकीत आणि
Read More...

वनराज आंदेकर हत्या; प्रकरणाच्या तपासाचा आवाका मोठा, १० आरोपींना पोलिस कोठडी

Pune Crime News: पोलिसांनी या प्रकरणी मंगळवारी तीन अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेतले असून, बाल न्याय मंडळाने त्यांना चौदा दिवस बाल निरीक्षणगृहात ठेवण्याचा आदेश दिला आहे.हायलाइट्स:…
Read More...

भरधाव डम्परची मोपेडला धडक, चाकाखाली चिरडून तरुणीचा मृत्यू; पुण्यात भीषण अपघात

Pune News: हा अपघात पुण्यातील चंदन नगर, खराडी परिसरात झाला आहे. या अपघातात एका तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. महिनाभरापूर्वी देखील असाच अपघात झाला असल्याचं नागरिकांकडून सांगण्यात…
Read More...