Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

ratnagiri

Ramdas Kadam : हा ‘महाराष्ट्र’ आहे ‘बिहार’ नाही,अजित पवारांच्या विचारांचे…

Authored byअजित भाबड | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 7 Sept 2024, 10:25 pmajit pawar vs sharad pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मी शरद पवारांना सोडून चूक केली. म्हणत
Read More...

uday samant : मंत्री उदय सामंतांनी सांगितला रतन टाटा यांच्या भेटी मागचा मोठा किस्सा….

प्रसाद रानडे,रत्नागिरी : रत्नागिरी येथील टाटा उद्योग समूह व एमआयडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने होऊ घातलेल्या प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला…
Read More...

पतीला संपवून आपण काहीच न केल्याचा बनाव, पण एक चूक अन् पत्नी-प्रियकर जाळ्यात अडकले

रत्नागिरी: रत्नागिरी तालुक्यातील जयगड जवळ नांदिवडे येथे पत्नीने ६४ वर्षीय पतीची हत्या केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. नांदिवडे येथील सुरेश धोंडू पडवळ (वय वर्ष ६४ राहणारे नांदिवडे…
Read More...

राजन साळवींच्या घरावर एसीबीची धाड पडताच मातोश्रीवरुन तातडीने उद्धव ठाकरेंचा फोन, म्हणाले…

रत्नागिरी: एकनाथ शिंदे यांच्या उठावानंतर सत्तेत सामील न होता उद्धव ठाकरे यांच्यासोबत ठामपणे उभे राहणारे राजापूर-लांजा मतदारसंघाचे आमदार राजन साळवी यांच्या घरावर गुरुवारी सकाळी…
Read More...

उच्चशिक्षित तरुणीनं बाळासमोर आयुष्य संपवलं; भावाच्या तक्रारीनंतर प्रकरणाला वेगळं वळण

रत्नागिरीतील चिपळूणमध्ये एका उच्चशिक्षित विवाहितेनं आत्महत्या केली. या प्रकरणात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात पती, सासू, सासरे आणि नणंदेचा समावेश आहे. Source…
Read More...

नातू रडत होता म्हणून आजोबांनी पाहिले तर…; दीड वर्षांच्या मुलासमोर आईने घेतला गळफास

महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 21 Dec 2023, 10:04 pmFollowSubscribeRatnagiri News: चिपळूण शहरातील पाग येथे एका विवाहितेने स्वत:च्या दीड वर्षांच्या मुलासमोर आत्महत्या केल्याची…
Read More...

४ थी पास उमेदवारही अर्ज करू शकणार; कोकण कृषि विद्यापीठात या पदासाठी भरतीची घोषणा

DBSKKV Recruitment 2023: प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला आणि कृषि संशोधन केंद्र, फोंडाघाट येथे सिंधुरत्न समृद्धि योजनेअंतर्गत भात, ऊस, आंबा, काजू, नारळ, सुपारी, मसाला, बांबू…
Read More...

काम करुन दुपारी घरी आले, सोबत जेवण केलं अन् झोपले, मग उठलेच नाहीत…

रत्नागिरी: पती-पत्नीने राहत्या घरी विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना चिपळूणमध्ये घडली आहे. येथील अलोरे चेंबरी याठिकाणी हा धक्कादायक प्रकार घडला आहे. संजय सदा निकम (वय ३३…
Read More...

भीषण अपघात: १५० फूट खोल दरीत कोसळला मालवाहू ट्रक; चालकाचा मृत्यू

हायलाइट्स:कुंभार्ली घाटात भीषण अपघातखोल दरीत मालवाहू गाडी कोसळलीदुर्घटनेत चालकाचा जागीच मृत्यूरत्नागिरी : चिपळूण-कराड मार्गावर कुंभार्ली घाटात भीषण अपघात झाला आहे. आयशर ट्रक दरीत…
Read More...

दुर्घटनांचं सत्र थांबता थांबेना; आंबा घाटात पुन्हा कोसळली दरड

हायलाइट्स:पुन्हा एकदा कोसळली दरड रस्त्यावरील ढिगारे हटवण्यात आले, पण अजूनही काम पूर्ण नाही केवळ दुचाकी आणि चार चाकी वाहनांना वाहतुकीसाठी परवानगीकोल्हापूर : आंबा घाटात पुन्हा एकदा…
Read More...