Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

Smartphone care

SmartPhone LifeSpan: तुमच्या फोनचे ‘वय’ किती? वापरण्याआधी जाणून घ्या, अन्यथा फुटू शकतो…

बर्‍याच वर्षांपासून तुम्ही तुमचा मोबाईल फोन वापरत असाल, परंतु तुम्हाला हे माहित आहे का की तुम्ही वापरत असलेल्या फोनचे आयुष्य किती आहे? म्हणजे तुम्ही किती वर्षांपर्यंत तो फोन…
Read More...

Smartphone Care : घरच्या घरी रिपेअर करु शकता स्मार्टफोनचे बटन्स, फक्त ‘ही’ काळजी घ्या

Smartphone Care : आजकाल स्मार्टफोन खराब झाल्यानंतर आपल्याला भरपूर पैसे खर्च करावे लागतात. पण आम्ही तुम्हाला घरी फोन रिपेअर करण्यासाठी काही खास टिप्स देणार आहोत.  Source link
Read More...

गुगलनं सांगितल धोकादायक ॲप्सबद्दल, तुम्ही डाऊनलोड केले असतील तर लगेचच करा Uninstall

Smartphone Care : जर तुम्ही देखील अँन्ड्रॉईड युजर असाल तर गुगल प्ले स्टोअरवरुनच ॲप्स डाऊनलोड करत असता. पण यापुढे तुम्हाला असं करताना सावध राहावं लागेल, कारण गुगल प्ले स्टोअरवर काही…
Read More...

​Smartphone Camera Care : मोबाईलचा कॅमेरा साफ करताना ‘या’ गोष्टींची घ्या काळजी, नाहीतर…

फोन बंद करुन साफ करासर्वात आधी तर फोन खराब होणार नाही याची काळजी घ्या, स्वच्छ कॅमेरा लेन्स ठेवण्यासाठी सर्वात आधी म्हणजे फोनला धूळ पकडण्यापासून टाळण्यासाठी ते स्वच्छ ठिकाणी ठेवावे.…
Read More...

​PDF File डाउनलोड करताना ‘ही’ काळजी घ्या, नाहीतर फोन होईल हॅक आणि खातं होईल रिकामं

अँटीव्हायरसने स्कॅनिंग कराPDF फायल्समध्ये व्हायरस किंवा मालवेअर असू शकतात जे तुमच्या कम्प्यूटर किंवा मोबाइल डिव्हाइसला हानी पोहोचवू शकतात. म्हणूनच तुम्ही डाऊनलोड केलेली कोणतीही PDF…
Read More...

Smartphone Care : ‘या’ ५ चूकांनी तुमचा फोन होऊ शकतो स्लो, आजच बंद करा!

स्मार्टफोन अपडेट न करणंकितीतरी अँड्राईड युजर्स करत असलेली एक मोठी चूक म्हणजे ते कंपनीने दिल्यानंतर देखील आपल्या फोनला लेटेस्ट सॉफ्टवेअरवर अपडेट करत नाहीत. प्रत्येक अपडेट हे जुन्या…
Read More...

सेकंड हँड मोबाईल घेताय? पण फोन चोरीचा तर नाही ना? कसा कराल चेक?

नवी दिल्ली : Smartphone IMEI Number : बर्‍याच लोकांना आयफोन आणि फ्लॅगशिप स्मार्टफोन खरेदी करण्याची खूप आवड असते. त्यात आजकाल स्मार्टफोनवर इतकी कामं होत असतात की प्रत्येकजण…
Read More...

बिनकामाच्या स्पॅम मेसेजेसनी वैतागला आहात? ‘या’ सोप्या स्टेप्स फॉलो करुन मिळवा सुटका

नवी दिल्ली : How to Block Spam Messages : ज्या प्रकारे फेक कॉल्सनी युजर्सना त्रास दिला आहे, त्याच प्रकारे फेक मेसेज म्हणजेच स्पॅम मेसेजसनी देखील अनेक युजर्स त्रासले आहेत, वैतागले…
Read More...

SmartPhone Features : फोनमध्ये फास्ट चार्जिंग की मोठी बॅटरी? कोणतं फीचर अधिक फायदेशीर?

नवी दिल्ली : Smartphone Features : सध्या बाजारात फास्ट चार्जिंगचे स्मार्टफोन आले आहेत. ज्यामुळे अगदी काही मिनिटांत बॅटरी चार्ज होते. Xiaomi, OnePlus, Realme सारख्या कंपन्या…
Read More...

तुम्हीही तुमच्या मुलांना स्मार्टफोन देता का? काळजी घ्या नाहीतर होईल मोठं नुकसान

नवी दिल्ली : How to keep Smartphone Away from Kids : तुम्हीही तुमच्या मुलाला स्मार्टफोन देत असाल आणि तुमच्या मुलालाही फोनची खूपच सवय लागली असेल तर हे त्याच्या मानसिक आरोग्यासाठी…
Read More...