Warning: array_key_exists() expects parameter 2 to be array, bool given in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/onesignal-free-web-push-notifications/v3/onesignal-init.php on line 11
Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

एक्स्प्रेस ट्रेनमध्ये तरुणीवर बलात्कार, इगतपुरी-कसारा स्थानकांदरम्यान धक्कादायक घटना

हायलाइट्स:एक्स्प्रेस ट्रेनमध्ये तरुणीवर बलात्कारइगतपुरी-कसारा स्थानकांदरम्यान धक्कादायक घटनालखनऊ-मुंबई पुष्पक एक्सप्रेसमध्ये घडला भयंकर प्रकारकल्याण : राज्यात महिला अत्याचाराच्या…
Read More...

भाजपाच्या नगरसेवकांना अपात्रतेच्या नोटीसा; बंडखोरांच्या खेळीने खळबळ

हायलाइट्स:जळगाव महापालिकेत खळबळभाजपच्या नगरसेवकांना नोटीसा२७ नगरसेवकांना बजावल्या नोटीसाम. टा. प्रतिनिधी, जळगावः जळगाव महापालिकेत प्रभाग समितीच्या निवडीत व्हीपचे उल्लंघन केल्यामुळे…
Read More...

‘भाजप कार्यकर्त्यांचे अस्तित्व क्रूझवरील रेव्ह पार्ट्यात दिसते, तसे…’

हायलाइट्स:काश्मीर खोऱ्यात दहशतकाश्मीर खोऱ्यामध्ये नागरिक संतप्तशिवसेनेने साधला भाजपवर निशाणामुंबईः 'मुंबईतील एनसीबीच्या धाडसत्रात भाजपचे कार्यकर्ते सामील झाल्याचे समोर आले. ईडी,…
Read More...

लाचखोर एसीपी सुजाता पाटील रंगेहाथ सापडल्या, गाळेधारकाकडून 1 लाखाची लाच मागितली

जोगेश्वरी पूर्वेकडील मेघवाडी विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त सुजाता पाटील यांना एका गाळेधारकाकडून 1 लाखाची लाच मागणे अंगाशी आले. तडजोडीअंती गाळेधारकाकडून 40 हजारांची लाच घेताना
Read More...

विमानतळाच्या उद्घाटनावरून मानापमान; ‘लघु’ अक्षरांमुळं नारायण राणे नाराज

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचे आज, शनिवारी उद्घाटन होत असून राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर…
Read More...

मुंबईत मोठी कारवाई : महिला ACP ला ४० हजार रुपयांची लाच घेताना अटक

हायलाइट्स:मुंबई पोलिसांना आणखी एक धक्कामहिला अधिकारी एसीबीच्या जाळ्यातलाच घेताना अटकमुंबई : मुंबई पोलिसांना शुक्रवारी आणखी एक धक्का बसला. गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक नागेश पुराणिक…
Read More...

Incentive For Resident Doctors: कोविड ड्युटीसाठी निवासी डॉक्टरांना प्रत्येकी १.२१ लाख!;…

हायलाइट्स:निवासी डॉक्टरांना प्रत्येकी १ लाख २१ हजार रुपयेमुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर शासन निर्णय झाला जारी.कोविड काळात बजावलेल्या रुग्णसेवेची घेतली दखल.मुंबई: मुख्यमंत्री उद्धव…
Read More...

thackeray and rane: आज चिपी विमानतळाचे उद्घाटन; मुख्यमंत्री-राणे येणार एकाच व्यासपीठावर

हायलाइट्स:सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचे आज होणार उद्घाटन.या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे एकाच व्यासपीठावर येणार.विरोधी पक्षनेते फडणवीस…
Read More...

Aryan Khan: आर्यन खानचा आर्थर रोड जेलमधील मुक्काम वाढणार; ‘हे’ आहे कारण…

हायलाइट्स:आर्यन खानचा मुक्काम आर्थर रोड कारागृहात.न्यायालयाने अंतरिम जामीन अर्ज फेटाळला.किमान तीन दिवस कारागृहातच राहावे लागणार.मुंबई: क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी अभिनेता…
Read More...

राज्यात ऊसाच्या FRPवरून गोंधळ; दिल्लीत केंद्रीय मंत्र्यांनी दिलं ‘हे’ आश्वासन

कोल्हापूर : शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत एकरकमी एफआरपी दिली जाईल, असं आश्वासन केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी दिलं आहे. गोयल यांच्या दालनात शेतकरी नेते आणि आमदार…
Read More...