Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

cm uddhav thackeray: हॉटेलच्या वेळा वाढवण्याबाबत मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान, म्हणाले…

हायलाइट्स:आज हॉटेल मालक संघटनांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट.हॉटेल व्यवसायाला निर्बंधातून सूट द्यावी अशी केली मागणी. त्यावर येत्या आठवडाभरात परिस्थिती पाहून निर्णय…
Read More...

शेतात टाकला होता बनावट नोटांचा छापखाना; वर्षभर नोटा खपवल्या, पण त्या दिवशी…

हायलाइट्स:कोल्हापूर पोलिसांनी उद्ध्वस्त केले बनावट नोटांचे रॅकेटशेतात टाकला होता बनावट नोटांचा छापखानादोघांनी मिळून वर्षभर खपवल्या बनावट नोटाम. टा. प्रतिनिधी । कोल्हापूरदोन हजार व…
Read More...

Breaking: लोकल प्रवासाची प्रतीक्षा संपली; आदित्य ठाकरेंचं मोठं विधान

हायलाइट्स:मुंबई लोकल ट्रेन सुरू करण्यासाठी सरकारवर दबावभाजपकडून मुंबई, ठाण्यात आंदोलनआदित्य ठाकरे म्हणाले, दोन दिवसांत होणार निर्णयमुंबई: मुंबईची 'लाइफलाइन' असलेली लोकल सेवा सुरू…
Read More...

‘राजीव गांधींच्या नावानं ‘खेल रत्न’ चालत नाही, मग मोटेरा स्टेडियमला क्रिकेटपटूऐवजी…

हायलाइट्स:राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे नाव बदललेमोदी सरकारच्या निर्णयावर काँग्रेसची जोरदार टीकागांधी-नेहरू द्वेषातून निर्णय घेतल्याचा काँग्रेसचा आरोपमुंबई: 'राजीव गांधी खेल…
Read More...

अनिल देशमुखांविरोधात ईडी पुन्हा अॅक्शन मोडवर; नागपुरातील एनआयटी महाविद्यालयावर छापे!

हायलाइट्स:अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढणारईडीकडून चारवेा बजावण्यात आले समन्सनागपुरात तीन ठिकाणी छापेमारीनागपूरः राज्याचे माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख…
Read More...

निवडणुकांसाठी अनोखी आयडिया; गटारीनिमित्त शिवसेनेकडून अल्प दरात चिकन

विरारः अवघ्या काही दिवसांमध्ये श्रावण महिना सुरू होईल. श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी खवय्यांना वेध लागतात ते गटारी अमावस्येचे. गटारी अमावस्येची संधी साधत विरार शिवसेनेनं…
Read More...

Will there be MNS-BJP alliance?: भाजप-मनसे युती खरेच होणार का?; बाळा नांदगावकर म्हणाले…

हायलाइट्स:चंद्रकांत पाटील- राज ठाकरे भेटीनंतर भाजप-मनसे युती होणार का, अशी चर्चा सुरू. या भेटीबाबत मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मनसे आणि भाजप…
Read More...

गडचिरोलीत आणखी एका हत्तीचा मृत्यू, एकाच आठवड्यात दुसरी घटना

हायलाइट्स:गडचिरोलीत आणखी एका हत्तीचा मृत्यूएकाच आठवड्यात दुसरी घटनामृत्यू नेमका कशामुळे झाला हे अजूनही कळू शकले नाहीगडचिरोली : महाराष्ट्रातील एकमेव शासकीय हत्ती कॅम्प असलेल्या…
Read More...

भाजप-मनसे एकत्र येणार; राज भेटीनंतर चंद्रकांत पाटलांनी मांडली भूमिका

मुंबई: राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष व मनसे एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. ही चर्चा असताना आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज मनसे…
Read More...

Rail Bharo: लोकल ट्रेनसाठी आंदोलन करणाऱ्या प्रवीण दरेकर यांच्यावर दंडाची कारवाई

हायलाइट्स:लोकल ट्रेन सुरू करण्यासाठी भाजपचे 'रेल भरो' आंदोलनप्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली चर्चगेट रेल्वे स्थानकावर आंदोलनप्रवीण दरेकर यांना २६० रुपयांचा दंडमुंबई: करोनाची दुसरी…
Read More...