Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

राज्यातील आणखी एका जिल्ह्यातून करोना हद्दपार होण्याच्या मार्गावर? केवळ २ रुग्णांची नोंद

हायलाइट्स:नागपूरकरांना मोठा दिलासाजिल्ह्यात आज करोनाचे केवळ २ रुग्ण आढळलेरुग्णसंख्या कमी झाली असली तरी नियमांचं पालन करण्याचं प्रशासनाकडून आवाहननागपूर : करोना विषाणूच्या डेल्टा…
Read More...

Maharashtra BJP: चंद्रकांत पाटील यांच्याजागी शेलार किंवा बावनकुळे?; शहाभेटीनंतर चर्चा जोरात

हायलाइट्स:महाराष्ट्रातील भाजपचं नेतृत्व बदलण्याच्या हालचाली.चंद्रकांत पाटील यांच्याऐवजी शेलार किंवा बावनकुळे?मुंबई जिंकायची असल्याने शेलार यांचे नाव आघाडीवर.मुंबई:भाजप आमदार अॅड.…
Read More...

भाजप-मनसे युती खरंच होईल?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट राज्यातील राजकारण नव्या वळणावर असल्याचे संकेत देणारी आहे. मनसे-भाजप युतीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.…
Read More...

Yashomati Thakur: ठाकरे सरकारच्या भवितव्याबाबत यशोमती ठाकूर यांचे मोठे विधान; म्हणाल्या…

हायलाइट्स:महाविकास आघाडी सरकार कार्यकाळ पूर्ण करणारकाँग्रेसच्या मंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांना विश्वास.राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मोठ्या मनाचे!जळगाव: 'महाविकास आघाडीचे सरकार…
Read More...

धक्कादायक! ग्रामपंचायत सदस्याचा खून; ‘या’ कारणातून दोन तरुणांनी केलं कृत्य

हायलाइट्स:ग्रामपंचायत सदस्याच्या हत्येनं साताऱ्यात खळबळपोलिसांनी आरोपींना केली अटकअटकेत असलेल्या आरोपींनी केला हत्येच्या कारणाचा खुलासासातारा : लोखंडी पाईपने मारहाण केल्याने…
Read More...

महावितरणाचा प्रताप! मंत्र्यांचा आदेश धुडकावून पूरग्रस्तांना पाठवली वीजबिले

हायलाइट्स:महावितरणच्या अधिकाऱ्यांचा प्रतापसांगलीतील पूरग्रस्तांना पाठवली वीजबिलेऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या आदेशाला हरताळम. टा. प्रतिनिधी । सांगलीमहापुराने मोठे नुकसान…
Read More...

भाजप-मनसे युती: फडणवीसांच्या ‘त्या’ वक्तव्यामुळं संभ्रम वाढला!

पुणे: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची नाशिकमध्ये झालेली भेट, त्यानंतर पाटील यांनी मुंबईतील निवासस्थानी जाऊन घेतलेली राज ठाकरेंची भेट... यामुळं…
Read More...

बेस्ट बस आणि लोकलसाठी यापुढं एकच तिकीट, नियोजन सुरू; मुख्यमंत्र्यांची माहिती

हायलाइट्स:बेस्टच्या वर्धापन दिनानिमित्त २४ इलेक्ट्रिक बसेसचे अनावरणमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालं अनावरणमुंबईत बस आणि लोकलसाठी एकच तिकीट - उद्धव ठाकरेमुंबई: मुंबईकर…
Read More...

नगरकरांसाठी मोठी बातमी; ‘या’ जिल्ह्यात प्रवेशासाठी थर्मल स्क्रीनिंग बंधनकारक

हायलाइट्स:अहमदनगर जिल्हा ठरतोय करोनाचा हॉटस्पॉटनाशिक जिल्ह्यातही वाढतेय रुग्णसंख्यानाशिक जिल्हा प्रशासनानं घेतला मोठा निर्णयनाशिकः नगर जिल्हा करोना संसर्गाचा हॉट स्पॉट ठरू…
Read More...

चंद्रकांत पाटील यांचं प्रदेशाध्यक्षपद जाणार?; फडणवीस म्हणाले…

हायलाइट्स:भाजपमध्ये संघटनात्मक बदलांची चर्चा चंद्रकांत पाटील यांची उचलबांगडी होण्याची शक्यतादेवेंद्र फडणवीस यांनी केला खुलासापुणे: भाजप नेत्यांच्या दिल्ली दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर…
Read More...