Warning: array_key_exists() expects parameter 2 to be array, bool given in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/onesignal-free-web-push-notifications/v3/onesignal-init.php on line 11
Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंविषयी आक्षेपार्ह वक्तव्य; नीतेश राणेंनी शब्द मागे घेतले

हायलाइट्स:आदित्य ठाकरेंविषयी बोलताना नीतेश राणेंचा तोल सुटलाआक्षेपार्ह वक्तव्यामुळं शिवसैनिकांमध्ये संतापनीतेश राणेंनी ट्वीट करत शब्द घेतले मागेमुंबई: राज्य सरकारवर टीका करताना…
Read More...

खासगी केंद्रात लसीकरण करून घ्या; पनवेल पालिका आयुक्तांचे अजब आवाहन

पनवेल पालिका आयुक्तांचे अजब आवाहनम. टा. वृत्तसेवा, पनवेलः 'पनवेल महापालिका क्षेत्रातील खासगी लसीकरण केंद्रात मुंबईतील एका संस्थेकडून लस उपलब्ध केली जाणार आहे, शक्य असेल त्या…
Read More...

१२ सदस्यांची यादी दाबून ठेवली ती लोकशाहीची हत्या नाही का?; शिवसेनेचा सवाल

मुंबई: सभागृहात गैरवर्तन व अध्यक्षांना शिवीगाळ केल्याप्रकरणी भाजपच्या १२ आमदारांवर निलंबनाची (BJP MLA Suspension) कारवाई करण्यात आली आहे. त्यावरून विरोधकांनी सत्ताधारी महाविकास…
Read More...

राष्ट्रवादीच्या मंत्र्याकडून भाजपचा बचाव?; भाजपविरोधी पुराव्याची क्लिप केली नष्ट

गोंधळाच्या चित्रीकरण असलेला मोबाइल गायबम. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः विधानभवनाच्या लॉबीमध्ये मंगळवारी आमदार आणि मंत्र्यांमध्ये एका मोबाइल फोनची चर्चा रंगली होती. सोमवारी…
Read More...

जामिनाच्या प्रतीक्षेत स्टॅन स्वामींचं निधन; कोरेगाव भीमा प्रकरणातील १० आरोपींचं तुरुंगात उपोषण

हायलाइट्स:जामिनाच्या प्रतीक्षेतच स्टॅन स्वामींचं निधनइतर १० आरोपींनी तुरुंगात केलं लाक्षणिक उपोषणउपोषण करत नोंदवला यंत्रणेचा निषेध मुंबई : कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणातील सर्वाधिक…
Read More...

youth beaten to death by police: पोलिसांच्या मारहाणीत युवक ठार; संतप्त जमावाची पोलिस ठाण्यावर…

हायलाइट्स:दारव्हा येथील पोलीस स्टेशन मध्ये पोलिसांच्या मारहाणीत एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू.शहरातील संतप्त जमावाने पोलिस स्टेशनवर केली गोटमार. या घटनेमध्ये पोलिस कर्मचाऱ्यांसह काही…
Read More...

Uddhav Thackeray: शिवसेना-भाजप पुन्हा युती?; अजितदादा, थोरातांकडे पाहत CM ठाकरे म्हणाले…

हायलाइट्स:शिवसेना-भाजप युतीवर मुख्यमंत्री ठाकरेंचे स्पष्टीकरण.३० वर्षे एकत्र असून काही झाले नाही, आता काय घडणार?महाविकास आघाडी भक्कम असल्याचा ठाकरेंचा दावा.मुंबई: मुख्यमंत्री उद्धव…
Read More...

uddhav thackeray slams opposition: कालचे दृश्य शरमेने मान खाली घालायला लावणारे; मुख्यमंत्र्यांनी…

मुंबई: काल विधानसभेत झालेला गोंधळ आणि त्यानंतर विरोधी पक्षाच्या १२ आमदारांचे निलंबन या मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले आहे. काल विधानसभेत जे काही घडले ते…
Read More...

शेतकरी देशाचे शत्रू आहेत, की ते पाकिस्तानातून आलेत?; भुजबळांचा केंद्रावर निशाणा

हायलाइट्स:अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी शेतकरी आंदोलनावरून केंद्र सरकारवर टीका.शेतकरी पाकिस्तानातून आले का, ते देशाचे दुश्मन आहेस का?- भुजबळ यांचे सवाल.शेतकऱ्यांशी…
Read More...

आमदार पतीच्या निलंबनाविरोधात साधना महाजन पदर खोचून रस्त्यावर; मोर्चाचे केले नेतृत्व

हायलाइट्स:पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस१२ आमदारांच्या निलंबनावरुन राजकारण तापलंजळगावात भाजप कार्यकर्त्यांचा मोर्चा म. टा. प्रतिनिधी, जळगाव: जळगाव जिल्ह्यातील जामनेर विधानसभा…
Read More...