Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवून जिममध्ये गेले, व्यायाम करताना असं काही झालं की पोलीसाचा जागीच मृत्यू

हायलाइट्स:व्हॉट्सअॅपवर स्टेटस ठेवून जिममध्ये गेलेव्यायाम करताना असं काही झालं की जागीच मृत्यूव्हॉट्सअॅप स्टेटस सोशल मीडियावर व्हायरलसोलापूर : सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातील…
Read More...

घरात घुसून दोन बहिणींना जिवंत जाळण्याचा प्रयत्न; रिक्षाचालकानं आग लावल्याचा संशय

म. टा. वृत्तसेवा, पंचवटीः मखमलाबादरोडवरील शिंदेनगर येथील सोसायटीतील सदनिका पेटविण्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडला. त्यात दोन महिला गंभीर भाजल्या…
Read More...

याचा अर्थ काय घ्यायचा? चंद्रकांतदादांना नाही, पण विखेंना मिळाली अमित शहांची भेट

हायलाइट्स:चार दिवस दिल्लीत थांबूनही चंद्रकांत पाटील-अमित शहांची भेट नाहीराधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील यांना मिळाली शहांची भेटराज्यातील भाजप नेत्यांमध्ये चर्चेला…
Read More...

‘सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये तिसरी लाट येऊ शकते, पण…’

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः 'करोना संसर्गाची तिसरी लाट येणार का, हा प्रश्न सध्या प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून १० ते १५ ऑक्टोबरपर्यंत तिसऱ्या…
Read More...

करोना लसीचा काळाबाजार; २ आरोपींना पोलीस कोठडी

हायलाइट्स:शासनाकडून मोफत दिल्या जाणाऱ्या करोना लशीचा काळाबाजारदोन आरोपींना पोलिसांनी घेतलं ताब्यातदोन्ही आरोपींना १२ ऑगस्‍टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्‍याचे न्यायालयाचे…
Read More...

‘या’ मतदारसंघात महाविकास आघाडीत संघर्ष; माजी मंत्र्याची पुन्हा न्यायालयात धाव

हायलाइट्स:कोकणातील एका मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असा संघर्षराष्ट्रवादीच्या माजी आमदाराविरोधात रामदास कदम पुन्हा न्यायालयातजिल्ह्याच्या राजकारणात नवे वादंगरत्नागिरी :…
Read More...

‘ती’ महिला शिक्षणाधिकारी जाळ्यात; ९ लाखांची लाच मागितली आणि…

हायलाइट्स:नाशिक जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी ताब्यात.आठ लाखांच्या लाच प्रकरणी ठाणे एसीबीची कारवाई.कारचालक आणि एक प्राथमिक शिक्षकही जाळ्यात.ठाणे: आठ लाखांच्या लाच प्रकरणी…
Read More...

कोल्हापुरात कॉलेज तरुणीला छेडणाऱ्याला दणका; तब्बल १० वर्ष सक्तमजुरीची शिक्षा

हायलाइट्स:महाविद्यालयीन तरूणीवर अत्याचार केल्याचं प्रकरणआरोपीला दहा वर्षे सक्तमजुरी आणि ३१ हजार रुपये दंडदंडाची रक्कम पीडित तरुणीला देण्याचे न्यायालयाचे आदेश कोल्हापूर :…
Read More...

Elphinstone Bridge Stampede एलफिन्स्टन चेंगराचेंगरी: घराचा ताबा देण्यासाठी MMRDA अधिकाऱ्याने घेतली…

हायलाइट्स:एमएमआरडीएच्या समाज विकास अधिकाऱ्याला अटक.घराचा ताबा देण्यासाठी मागितली दोन लाखांची लाच.एलफिन्स्टन स्टेशन विस्तारीकरणात गेलं होतं घर.मुंबई: मुंबईतील एलफिन्स्टन पूल येथील…
Read More...

तरुणाचा दिवसाढवळ्या खून; मित्रांनीच केले कोयत्याने सपासप वार

हायलाइट्स:भर वस्तीत रस्त्यावर एका ३२ वर्षीय तरूणाचा खूनशिवाजीनगर पोलिसांनी पंचनामा करून नोंद केला गुन्हा हत्येच्या घटनेनं शहर हादरलेलातूर: शहरातील सद्गुरुनगरमधील राधाकृष्ण…
Read More...