Warning: array_key_exists() expects parameter 2 to be array, bool given in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/onesignal-free-web-push-notifications/v3/onesignal-init.php on line 11
Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

‘झेडपी’ च्या १४ ते पंचायत समितीच्या २८ जागासांठी मतदान; तर उद्या होणार मतमोजणी

हायलाइट्स:'झेडपी' च्या १४ ते पंचायत समितीच्या २८ जागासांठी मतदानउद्या होणार मतमोजणीअन्य १७ प्रकारच्या कागदपत्रांच्या आधारे करू शकता मतदानअकोला : अकोला जिल्हा परिषद, पंचायत…
Read More...

मोदी सरकारची नियत दिसली! यूपीतील परिस्थितीची पवारांनी केली जालियनवाला हत्याकांडाशी तुलना

मुंबई: उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी इथं केंद्रीय गृहराज्य मंत्र्यांच्या मुलांना आंदोलक शेतकऱ्यांवर गाडी घातल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद देशभरात उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे…
Read More...

शिर्डीतील साई मंदिर खुलं होणार का?; नगर जिल्ह्यातील करोना संसर्गामुळं संभ्रम कायम

हायलाइट्स:राज्यात गुरुवारपासून मंदिरं खुली होणारशिर्डीतील साई मंदिराबाबत आज निर्णय अपेक्षितनगर जिल्ह्यातील करोना संसर्गामुळं संभ्रम कायमअहमदनगर: राज्य सरकारने सात ऑक्टोबरपासून…
Read More...

शिर्डीतील साई संस्थानच्या विश्वस्त मंडळ नियुक्तीचा पेच कायम

हायलाइट्स:शिर्डीतील साई संस्थानच्या विश्वस्त मंडळ नियुक्तीचा पेच कायमनवीन विश्वस्त मंडळाच्या नियुक्तीचा वादही न्यायालयातधोरणात्मक निर्णय घेण्यास १९ ऑक्टोबरपर्यंत मनाईअहमदनगर:…
Read More...

‘…तर लडाखच्या हद्दीत चिनी सैनिकांची घुसखोरी झालीच नसती’

मुंबई: उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी इथं केंद्रीय मंत्र्याच्या मुलाच्या गाडीची धडक बसून शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यानं वातावरण तापलं आहे. योगी सरकारनं जिल्ह्याच्या सीमा सील केल्या…
Read More...

‘यूपीत इतकं मोठं मृत्युकांड होऊनही देशातला मीडिया शाहरुखच्या मुलाच्या बातम्यांचा पाठलाग…

हायलाइट्स:शिवसेनेच्या मुखपत्रातून देशातील मीडियाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्हउत्तर प्रदेशातील शेतकरी हत्याकांडाकडं दुर्लक्ष केल्याचा आरोपमग ‘जय जवान, जय किसान’चे नारे कशासाठी द्यायचे?…
Read More...

मोठा दिलासा! करोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता नाही: BMC

म. टा. विशेष प्रतिनिधी, 'मुंबईत करोनास्थिती नियंत्रणात असून, लसीकरणाची प्रक्रियाही सुरळीत सुरू आहे. मुंबईत जवळपास ४३ लाख नागरिकांचे दोन्ही मात्रांसह पूर्ण झालेले आहे; तर ८२…
Read More...

Mumbai Rave Party Case: डार्कनेटचा वापर; ड्रग्जसाठी बिटकॉइन!; आर्यनबाबत समीर वानखेडे म्हणाले…

हायलाइट्स:ड्रग्ज पार्टी प्रकरणी धक्कादायक बाबी समोर.डार्कनेटचा वापर; ड्रग्जच्या बदल्यात बिटकॉइन!समीर वानखेडे यांनी दिली महत्त्वाची माहिती.मुंबई: क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी…
Read More...

Heavy Rain In Kolhapur: कोल्हापूरलाही पावसाने झोडपले, सखल भागांत साचले पाणी

हायलाइट्स:मुसळधार पावसाने कोल्हापूरला झोपडले.ऑक्टोबर हिटमध्ये पाऊस कोसळल्याने कोल्हापुरात गारवा.कोल्हापुरात सखल भागात साचले पाणी.म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूरदिवसभराच्या प्रचंड…
Read More...

शारदीय नवरात्रोत्सवाच्या तयारीला वेग; अंबाबाईचे दागिने झाले लख्ख

हायलाइट्स: शारदीय नवरात्रोत्सवाच्या तयारीला वेग देवीच्या नित्य अंलकार आणि नवरात्रातील अलंकारांची स्वच्छता सुवर्ण कारागिरांनी दिवसभर केली स्वच्छताकोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाई…
Read More...