Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

corona latest update: करोना होईना कमी! ‘अशी’ आहे राज्यातील ताजी स्थिती; पाहा, संपूर्ण…

हायलाइट्स:गेल्या २४ तासांत राज्यात ४ हजार ४५६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.गेल्या २४ तासांमध्ये एकूण ४ हजार ४३० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.आज राज्यात एकूण १८३ करोना…
Read More...

एरंडोल मंडळात अतीवृष्टीचा तडाखा..

एरंडोल:तालुक्यात मंगळवारी सर्वञ मुसळधार पावसाने हजेरी लावली तर एरंडोल महसूल मंडळात अतीवृष्टी झाल्याची नोंद तालुका प्रशासनातर्फे करण्यात आली.कासोदा मंडळात ४८
Read More...

कोल्हापूरकरांना मोठा दिलासा; जिल्ह्यात आज एकही करोना बळी नाही!

हायलाइट्स:करोना संसर्गाचा विळखा सैल कोल्हापूरमध्ये बुधवारी एकही करोना बळी नाहीतब्बल पाच महिन्यानंतर जिल्ह्याला मोठा दिलासाकोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या पाच महिन्यांपासून रोज १० ते…
Read More...

एरंडोल च्या नगरसेवीकेचे नविन पाईपलाईन साठी पालकमंञ्यांना निवेदन

(जिल्हा संपादक:शैलेश चौधरी) एरंडोल:न.पा.च्या वाढीव हद्दीतील क्षेञाचा विस्तार मोठा असून प्रभाग क्रमांक १ मध्ये पाईपलाईन कुठे ४इंची तर कुठे ३इंची तर कुठे २इंची आहे त्यामुळे
Read More...

cm meets governor koshyari: १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत राज्यपालांशी काय चर्चा झाली?; अजित पवार…

हायलाइट्स:१२ आमदारांच्या विधान परिषदेवरील नियुक्तीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री अजित…
Read More...

राज्यात पाठीत खंजीर खुपसणारा दुसरा चेहरा; चंद्रकांत पाटलाचा मुख्यमंत्र्यांवर वार

हायलाइट्स:भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.आता महाराष्ट्रात पाठीत खंजीर खुपसणारा दुसरा चेहराही समोर येतो- चंद्रकांत पाटील.आता युतीत…
Read More...

मराठा आरक्षण : सर्वपक्षीय प्रतिनिधींच्या शिष्टमंडळासह संभाजीराजे घेणार राष्ट्रपतींची भेट

हायलाइट्स:संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रपतींसोबत भेटमराठा आरक्षणप्रश्नी मांडणार समाजाच्या भावनासर्वपक्षीय प्रतिनिधीही राहणार उपस्थितकोल्हापूर : मराठा आरक्षणाचा…
Read More...

देह व्यापार केला तर गुन्हे दाखल करू; ‘या’ भागातील महिलांना पोलिसांचा इशारा

हायलाइट्स:देह व्यापार करणाऱ्या महिलांना इशारापुन्हा देहविक्री केल्यास गुन्हा दाखल होणारपोलिसांनी भिंतींवर लावली पत्रकेनागपूर : शहरातील इतवारी भागातील गंगा जमना हा परिसर गेल्या काही…
Read More...

जळगाव जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणीसाठा वाढला..

*(जिल्हा संपादक:शैलेश चौधरी) जळगाव: शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणांतील पाणीसाठयात ४ ते ६ टक्क्यांनी वाढ झाली आहे.गतवर्षीच्या तुलनेत
Read More...

एरंडोल येथील पोलीस निवासस्थानांची झाली कमालीची दुर्दशा..

(जिल्हा संपादक:शैलेश चौधरी) एरंडोल:-शासकीय नोकरी म्हटली की स्वतःची व्यथा मांडता येत नाही व कथा ही सांगता येत नाही.त्यात पोलीस खात्यात सेवेत असलेले पोलीस कर्मचारी कायदा व
Read More...