Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

भाजपच्या निलंबित आमदारांचा उपाध्यक्षांच्या दालनात राडा, गोंधळाचा VIDEO समोर

हायलाइट्स:भाजपच्या निलंबित आमदारांचा उपाध्यक्षांच्या दालनात राडागोंधळाचा VIDEO समोरनवाब मलिक यांनी शेअर केला भाजप आमदारांच्या राड्याचा व्हिडिओमुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच…
Read More...

भाजपच्या १२ निलंबित आमदारांचा आक्रमक पवित्रा, तातडीने घेणार राज्यपालांची भेट

हायलाइट्स:भाजपच्या १२ निलंबित आमदारांचा आक्रमक पवित्रातातडीने घेणार राज्यपालांची भेटनिलंबित आमदारांनी महाविकास आघाडीवर घणाघाती टीकामुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मोठा…
Read More...

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन विधानसभेत खडाजंगी; सत्ताधारी-विरोधकांमध्ये राडा

हायलाइट्स:पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवातओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन जोरदार खडाजंगीसत्ताधारी-विरोधकांमध्ये धक्काबुक्कीमुंबईः विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी…
Read More...

कोल्हापुरकरांना मोठा दिलासा; दुकानांबाबत सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

हायलाइट्स:तब्बल ९० दिवसानंतर कोल्हापुरातील सर्व दुकाने उघडलीसरकारने उठवले आठ दिवसासाठी निर्बंध सकाळपासून शहरातील गजबज वाढलीकोल्हापूरः करोना पॉझिटिव्हिटी दर जादा असल्याने कोल्हापूर…
Read More...

उद्धव ठाकरेंपेक्षा राहुल गांधी बरे; भाजपची खोचक टीका

हायलाइट्स:पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर भाजप आक्रमकआमदार अतुल भातखळकर यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकामुख्यमंत्री ठाकरे यांची केली राहुल गांधींशी तुलनामुंबई:…
Read More...

Jalgaon Barber Suicide: लॉकडाऊनमुळे कर्जबाजारी झालेल्या सलून व्यावसायिकाची आत्महत्या

हायलाइट्स:जळगावात कर्जबाजारी सलून व्यवसायिकाची आत्महत्या.लॉकडाऊन काळात सलून बंद झाल्याने आर्थिक कोंडी.पैसे परत मागणाऱ्यांचा तगादा सुरू झाल्याने जीवन संपवले.जळगाव: सततच्या लॉकडाऊन…
Read More...

Devendra Fadnavis: शिवसेना-भाजप पुन्हा मैत्री होणार का?; फडणवीसांनी केलं ‘हे’ मोठं विधान

हायलाइट्स:शिवसेना भाजप मैत्रीवर देवेंद्र फडणवीस बोलले.शिवसेनेशी शत्रुत्व नाही, केवळ वैचारिक मतभेद.संजय राऊत-आशिष शेलार यांची भेट झाली नाही.मुंबई: भाजप आणि शिवसेना पुन्हा एकत्र…
Read More...

‘पोलिसांच्या माध्यमातून मराठ्यांचा आवाज दाबण्याचा सरकारचा प्रयत्न’

हायलाइट्स:सोलापूरात आज मराठा आक्रोश मोर्चानरेंद्र पाटील करणार नेतृत्वभाजप पुरस्कृत असल्याच्या चर्चेने समाजाने फिरवली पाठसोलापूर: मराठा आरक्षणप्रश्नी आज सोलपुरात काढण्यात आलेल्या…
Read More...

swords ordered by courier: ‘त्याने’ चक्क कुरियरने मागविल्या पाच तलवारी; पोलिसांनी केल्या…

हायलाइट्स:औरंगाबादमध्ये ब्लू डर्ट कुरिअरने मागवल्या तलवारी. औरंगाबाद शहरात आलेल्या पाच तलवारी पुंडलीकनगर पोलिसांनी जप्त केल्या आहेत. तलवारी मागवणाऱ्याचा शोध सुरु.औरंगाबादः ब्लू…
Read More...

ED issues third summons to anil deshmukh:अनिल देशमुख यांना ईडीचे तिसरे समन्स; ५ जुलैला हजर…

हायलाइट्स:माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचालनालयाचे (ईडी) तिसरे समन्स आहे. सोमवारी ५ जुलै रोजी सकाळी ११ वाजता देशमुख यांना ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचे…
Read More...