Warning: array_key_exists() expects parameter 2 to be array, bool given in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/onesignal-free-web-push-notifications/v3/onesignal-init.php on line 11
Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

भीषण अपघात: १५० फूट खोल दरीत कोसळला मालवाहू ट्रक; चालकाचा मृत्यू

हायलाइट्स:कुंभार्ली घाटात भीषण अपघातखोल दरीत मालवाहू गाडी कोसळलीदुर्घटनेत चालकाचा जागीच मृत्यूरत्नागिरी : चिपळूण-कराड मार्गावर कुंभार्ली घाटात भीषण अपघात झाला आहे. आयशर ट्रक दरीत…
Read More...

जळगाव जिल्ह्यात लसीकरण मोहीम मिशन मोडवर राबवावी-जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे आरोग्य यंत्रणेस…

कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण महत्वाचे आहे. जळगाव जिल्ह्यात अधिकाधिक पात्र नागरीकांचे लसीकरण करून घेण्यासाठी लसीकरण मोहीम मिशन मोडवर राबवावी असे निर्देश
Read More...

coronavirus updates करोना: राज्यात आज ३ हजारांवर नवे रुग्ण, मृत्यूंच्या संख्येत किंचित वाढ

हायलाइट्स:गेल्या २४ तासांत राज्यात ३ हजार ०६३ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.गेल्या २४ तासांमध्ये एकूण ३ हजार १९८ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.आज राज्यात एकूण ५६ करोना…
Read More...

…तर शेतकरीही राज्यकर्त्यांना बघून घेतील; राजू शेट्टींची आक्रमक भूमिका

हायलाइट्स:ऊस दराच्या एफआरपीवरून राजू शेट्टी आक्रमक राज्य आणि केंद्र सरकारला दिला इशाराशेतकरी मेळाव्यात बोलताना स्पष्ट केली भूमिकासांगली : 'ऊस दराच्या एफआरपीचे तुकडे करण्याचा निर्णय…
Read More...

नदीपात्रात कोसळली कार: एक मृतदेह आढळला; अपघात की घातपात?

हायलाइट्स:शहानूर नदीपात्रात कार कोसळलीकारमध्ये आढळला एक मृतदेहपोलिसांकडून अधिक तपास सुरूअमरावती : दर्यापूर तालुक्यात भामोद येथील शहानूर नदीपात्रात एक कार कोसळल्याचे आज सकाळी…
Read More...

मंदिरे खुली झाल्यानंतर साईबाबांच्या शिर्डीत कसे असणार नियम? जाणून घ्या…

हायलाइट्स: धार्मिक स्थळे ७ ऑक्टोबरपासून खुली करण्यास सरकारची परवानगीयोग्य नियोजन करण्याचं प्रशासनासमोर आव्हाननियमावलीचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होणारअहमदनगर : राज्यातील…
Read More...

परमबीर सिंग यांना परदेशात पळून जाण्यासाठी केंद्र सरकारची मदत?; काँग्रेसला शंका

हायलाइट्स:परमबीर सिंग परदेशात पळून गेल्याची चर्चाकाँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना वेगळीच शंका परमबीर यांना केंद्रानं मदत केली काय? - पटोलेमुंबई: मुंबईसह राज्यातील विविध…
Read More...

oriental dwarf kingfisher: ‘तिबोटी खंड्या’ हा रायगड जिल्ह्याचा पक्षी घोषित; भूतान,…

अलिबाग: तिबोटी खंड्या हा पक्षी रायगड जिल्ह्याचा पक्षी घोषित झाला आहे. रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी ही घोषणा केली. हा पक्षी कर्नाळा अभयारण्यात आढळतो. नारंगी रंगाची चोच,…
Read More...

मागणी करणं सोपं आहे; राज ठाकरेंना शिवसेना नेत्याचा टोला

हायलाइट्स:पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्रशेतकऱ्यांना तातडीनं मदत देण्याची केली मागणीपाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांचा राज ठाकरेंना टोलानाशिक:…
Read More...

Ashish Shelar makes allegations: ‘आणि मागच्या दाराने कट-कमिशन खायचं’; आशीष शेलारांचा…

हायलाइट्स:भाजप आमदार आशीष शेलार यांचे मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांवरन शिवसेनेवर टीकास्त्र. रस्त्यांच्या कामात कंत्राटदाराकडून कट-कमिशन खाण्याचा शेलार यांचा गंभीर आरोप.मुख्यमंत्री…
Read More...