Warning: array_key_exists() expects parameter 2 to be array, bool given in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/onesignal-free-web-push-notifications/v3/onesignal-init.php on line 11
Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

कोल्हापुरात पावसाचं धुमशान! ४३ बंधारे पाण्याखाली

हायलाइट्स:कोल्हापुरात बुधवारी रात्रीपासून मुसळधार पाऊसजिल्ह्यातील ४३ बंधारे पाण्याखालीअनेक रस्ते वाहतुकीसाठी बंदकोल्हापूर:कोल्हापूर जिल्ह्याला बुधवारी रात्रभर पावसाने झोडपून काढले.…
Read More...

करोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना किती असेल धोका? तज्ज्ञांनी दिली माहिती

हायलाइट्स:करोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत बालरोग तज्ज्ञांचं भाष्य९० टक्के मुलांना सौम्य लक्षणे राहणारलक्षणे दिसताच पालकांनी ताबडतोब डॉक्टरशी संपर्क साधण्याचं आवाहननागपूर : करोनाच्या…
Read More...

reservation in promotion आरक्षण: झारीतील शुक्राचार्यांचे पितळ उघडे पाडणार; ऊर्जामंत्री राऊत यांचा…

हायलाइट्स:पदोन्नीतील आरक्षणावर मी २१ जूननंतर माझी भूमिका मांडणार- ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत.पदोन्नतीतील आरक्षण थांबवणाऱ्या झारीतील शुक्राचार्यांचे पितळ उघडे पाडणार- ऊर्जामंत्री…
Read More...

Uddhav Thackeray: तर महिन्या दोन महिन्यात करोनाची तिसरी लाट!; CM ठाकरे यांनी दिल्या ‘या’…

हायलाइट्स:टास्क फोर्स, वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत मुख्यमंत्र्यांची बैठक.नियम पाळणे गेले नाही व गर्दी वाढल्यास तिसऱ्या लाटेला निमंत्रण.आवश्यक औषधे, उपकरणांचा पुरेसा साठा ठेवण्याच्या…
Read More...

नागपुरात अफगानी नागरिक अटकेत; तालिबानी दहशतवाद्यांच्या समाजमाध्यमांना करत होता फॉलो

नागपूर पोलिसांनी एका अफगाणी नागरिकाला अटक केली आहे. नूर मोहम्मद असे या अफगाणी नागरिकाचे नाव आहे. हा अफगाणी नागरिक तालीबानी दहशतवाद्यांच्या समाजमाध्यमांना फॉलो करत होता, अशी माहिती…
Read More...

जशास तसं उत्तर मिळेल; मुंबईतील राड्यानंतर नीलेश राणेंचा शिवसेनेला इशारा

हायलाइट्स:मुंबईत शिवसैनिकांनी भाजप कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोपभाजप नेत्यांची शिवसेनेवर चौफेर टीकानीलेश राणेंचा जशास तसं उत्तर देण्याचा इशारामुंबई: दादर येथील शिवसेना…
Read More...

कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर कोणाच्या सांगण्यावरून वाढवले?; मोदी सरकारवर प्रश्नांचा भडिमार

हायलाइट्स:कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतरावरून वादतज्ज्ञ समितीच्या खुलाशानंतर विरोधकांचा मोदी सरकारवर प्रश्नांचा भडिमारआता तरी इतरांचा सल्ला ऐका; नाना पटोले यांचा…
Read More...

‘…म्हणून मराठा आरक्षण गेले’; प्रकाश आंबेडकरांची केंद्र, राज्य सरकारवर टीका

हायलाइट्स:प्रकाश आंबेडकर यांनी कोल्हापुरात मूक आंदोलनात आपला सहभाग नोंदवत मराठा आरक्षणाला पाठिंबा व्यक्त केलाप्रकाश आंबेडकर यांची केंद्र आणि राज्य सरकारवर टीकामराठा आरक्षण केंद्र…
Read More...

मराठा आरक्षण आंदोलन: आमदार, खासदार मनातलं बोलून गेले!

हायलाइट्स:मराठा आरक्षणप्रश्नी मूक आंदोलनाला सुरुवातजिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी मांडली भूमिकासंभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करावी - सतेज पाटीलकोल्हापूर: मराठा आरक्षणाच्या…
Read More...

पुणे शहरात जबरी चोऱ्यांमध्ये मोठी वाढ; कारण काय?

म. टा. प्रतिनिधी, पुणेः शहरातील जबरी चोऱ्यांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. दुचाकीवरील चोरट्यांकडून एकट्यादुकट्या व्यक्तींना अडवून शस्त्राच्या धाकाने लुटण्याच्या…
Read More...