Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

सावध राहा! कधी तरी तुमच्याच घरात कोणीतरी घुसेल; मलिक यांचा नीतेश राणेंना सल्ला

हायलाइट्स:आर्यन खान प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप सुरूचनीतेश राणे यांना नवाब मलिक यांचं सणसणीत उत्तरस्वत:चं घर सांभाळण्याचा दिला सल्लामुंबई: आर्यन खान (Aryan Khan) प्रकरणावरून…
Read More...

महाविकास आघाडीनं पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ला मुंबईच्या डबेवाल्यांचा पाठिंबा

हायलाइट्स:महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाककेंद्र सरकारच्या विरोधात आघाडीची एकजूटमुंबई डबेवाला असोशिएशनचा बंदला जाहीर पाठिंबामुंबईः लखीमपूर खेरी येथील हिंसाचाराच्या…
Read More...

पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस; ‘उजनी’चे पाणी सोडले, भीमा नदीला पूर येण्याची शक्यता

हायलाइट्स:पुणे जिल्ह्यात शनिवारी मुसळधार पाऊसपावसामुळं उजनी धरण तुडुंब भरले, विसर्ग सुरूभीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारासूर्यकांत आसबे । सोलापूरपुणे जिल्ह्यात (Pune Rain)…
Read More...

राहुल गांधींनी संजय राऊतांकडं बोलून दाखवली मनातली ‘ही’ खंत

हायलाइट्स:राहुल गांधी यांच्या मनात नेमकी काय आहे खंत?संजय राऊत यांनी उघड केला चर्चेचा तपशीलराहुल यांची खंत खरी असल्याचं राऊतांचंही मतमुंबई: उत्तर प्रदेशात लखीमपूर खेरी (Lakhimpur…
Read More...

याला म्हणतात लढाई… संजय राऊत यांनी केलं प्रियंका गांधींचं कौतुक

हायलाइट्स:खासदार संजय राऊत यांनी केलं प्रियंका गांधींचं कौतुकराहुल व प्रियंका यांच्यात देशाचे नेते होण्याची क्षमता - राऊतप्रियंकांच्या एका झाडूने त्या लाखो फोटोंवर मात केली -…
Read More...

mumbai cruise drug case: एनसीबीने ड्रग पार्टी प्रकरणात सोडलेल्यांमध्ये एक राष्ट्रवादीच्या नेत्याच्या…

हायलाइट्स:देवेंद्र फडणवीस यांचा ड्रग पार्टी प्रकरणी गौप्यस्फोटड्रग पार्टी प्रकरणी एनसीबीने अटक केलेल्यांपैकी काही लोकांना सोडले.सोडलेल्यांमध्ये राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याच्या…
Read More...

Pune Rains: पुण्यात पुन्हा धडकी भरवणारा पाऊस; ‘त्या’ जलप्रलयाची झाली आठवण!

हायलाइट्स:पुण्यात धडकी भरवणारा पाऊस; उपनगरांना बसला तडाखा.येरवडा, विमाननगर, धानोरी परिसरात पावसाचा सर्वाधिक जोर.नाल्यांना नदीचे स्वरूप, तर रस्त्यांवरही पाण्याचे लोंढे.पुणे: पुणे…
Read More...

जिल्हा बँक निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनल; पाहा, कोणत्या पक्षाला किती जागा!

हायलाइट्स:जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व भाजपचे सर्वपक्षीय पॅनल. भाजप व राष्ट्रवादी प्रत्येकी ७ जागांवर लढणार आहेत. तर शिवसेनेच्या…
Read More...

bogus doctors issue: प्रशासनाचा मोठा निर्णय; बोगस डॉक्टरांकडे काम करणारेही होणार सहआरोपी

हायलाइट्स:कोल्हापूर जिल्ह्यात ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे त्यांना रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व डॉक्टरांची एक सर्वसमावेशक यादी तयार करण्यात येणार…
Read More...

Nagpur Crime: नागपुरात मामानेच केली भाच्याची हत्या; ‘त्या’ संशयातून…

हायलाइट्स:मामानेच केली भाच्याची निर्घृण हत्या.नागपुरातील गड्डीगोदाममधील घटना.आरोपीला काही तासांत केली अटक.नागपूर: कौटुंबीक कलहातून मामाने भाच्याची निर्घृण हत्या केली. ही थरारक घटना…
Read More...