Warning: array_key_exists() expects parameter 2 to be array, bool given in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/onesignal-free-web-push-notifications/v3/onesignal-init.php on line 11
Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर आयशर टेम्पोला आग; एकाचा होरपळून मृत्यू

मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर रासायनी इथं आयशर टेम्पोला लागलेल्या आगीत एकाचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर, आगीत संपूर्ण टेम्पो जळून खाक झाला आहे. (Eicher Tempo catches fire on Mumbai…
Read More...

चीनची भारताच्या जमिनीवर पाय रोवण्यास सुरुवात; कठोर पावलं टाकली नाही तर…: शिवसेना

हायलाइट्स:जम्मू- काश्मीरमध्ये तणावपूर्व लडाखमधील सैन्यमाघारीच्या मुद्द्यावर चीनसोबत तणावशिवसेनेने दिला हा धोक्याचा इशारामुंबईः 'चीनने पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ, अफगाणिस्तानसारख्या…
Read More...

‘सुशिक्षित असूनही नोकरी का करत नाही?’; पतीने पत्नीवर केला चाकू हल्ला!

हायलाइट्स:पतीने पत्नीवर चाकूने वार केलेजखमी महिलेवर उपचार सुरूआरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखलऔरंगाबाद : सुशिक्षित बेरोजगार पत्नीला नोकरी करुन पैसे आणून का देत नाही, असं विचारत पतीने…
Read More...

धक्कादायक! मेळघाटात तरस प्राण्याचा ४ जणांवर प्राणघातक हल्ला; परिसरात खळबळ

हायलाइट्स:तरस प्राण्याचा चार जणांवर प्राणघातक हल्ला भरदिवसा घडलेल्या घटनेमुळे परिसरात खळबळजखमींवर उपचार सुरूअमरावती :मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील अरण्यानजीक वसलेल्या आदिवासींच्या…
Read More...

Dilip Walse Patil: ‘पोलीस दलाची प्रतिमा सुधारायची असेल तर…’; गृहमंत्री वळसेंचा…

हायलाइट्स:जनतेच्या मनात पोलिसांबद्दल विश्वास निर्माण करा.गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या अनेक सूचना.राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा घेतला आढावा.मुंबई: सर्वसामान्य जनतेच्या मनात…
Read More...

नवी मुंबईतील दादा-ताईंमध्ये दिलजमाई? फडणवीसांच्या प्रयत्नांना यश

मनोज जालनावाला | नवी मुंबई : आमदार निधी अंतर्गत केलेल्या विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त आमदार मंदा म्हात्रे यांनी बेलापूर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात भाजप नेते आणि…
Read More...

PM Modi: ‘मोदींच्या बदनामीचा सुनियोजित कट रचला जातोय’; भाजपचा आघाडीवर आरोप

मुंबई: 'महाराष्ट्र बंद'नंतर महाविकास आघाडी सरकारविरोधात (Maha vikas Aghadi Govt) भारतीय जनता पक्ष (BJP) आता आक्रमक झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या…
Read More...

Ajit Pawar: पुण्यातील ‘त्या’ घटनेवर अजित पवारांचा संताप; ही राक्षसी वृत्ती ठेचलीच…

हायलाइट्स:पुण्यात १४ वर्षीय कबड्डीपटू विद्यार्थिनीची हत्या.एकतर्फी प्रेमातून नात्यातील मुलानेच केला हल्ला.अजित पवार यांनी घटनेवर व्यक्त केला तीव्र शोक.मुंबई: पुण्याच्या बिबवेवाडी…
Read More...

hacker’s email: पाक, यूपीतील हॅकर्सनी केला पोलिस अधिकाऱ्याचा ईमेल हॅक; सरकारी खात्यांमध्ये…

हायलाइट्स:हॅकर्सच्या एका ईमेलमुले सरकार खात्यांमध्ये उडाली खळबळ.Terrorist behind JK attack, gunned down in Mumbai या विषयाचा फिशींग मेल डिलिव्हर होत आहे.फिशींग मेलमध्ये एक पीडीएफ…
Read More...

ncp vs bjp: भाजप, केंद्र सरकारच्या एजन्सींच्या विरोधात पूर्ण ताकदीने लढणार; राष्ट्रवादी आक्रमक

हायलाइट्स:राष्ट्रवादी काँग्रेस भाजप, केंद्र सरकार आणि केंद्रीय यंत्रणांविरोधात पूर्ण ताकदीने लढणार- राष्ट्रवादी.भाजप महाविकास आघाडी सरकारच्या प्रत्येक नेत्यांना व त्यांच्या…
Read More...