Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Category

महाराष्ट्र

‘पहाटेच्या शपथविधीनंतर अजितदादांना पवारांनी घरी घेतलं नसतं तर…’

हायलाइट्स:मराठा आरक्षणावरुन राजकारण तापलंभाजप विरुद्ध सत्ताधारीअजित पवारांवर साधला निशाणामुंबईः पहाटेच्या शपथविधीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस व…
Read More...

तरूणीचा विनयभंग करीत जिवे मारण्याची धमकी, शहर पोलिसात तक्रार दाखल

हायलाइट्स:यवतमाळमध्ये तरुणीचा विनयभंगअनोळखी तरुणांनी दिली जीवे मारण्याची धमकीशहर पोलिसात तक्रार दाखलयवतमाळ : शहरातील चांदोरे नगर परिसरात राहणाऱ्या एका ३४ वर्षीय तरूणीला अश्लील…
Read More...

आजपासून मुंबई अनलॉक; काय सुरु, काय बंद?

म. टा. विशेष प्रतिनिधीमुंबई : करोना संसर्ग कमी झाल्याने राज्य सरकारने लॉकडाउनचे निर्बंध कमी केले असून, मुंबईतही काही अंशी सूट मिळाली आहे. पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी तिसऱ्या…
Read More...

करोनाबाधित माओवाद्याचा मृत्यू; उपचारासाठी निघाल्यानंतर पोलिसांनी केली होती अटक

हायलाइट्स:करोनाबाधित माओवाद्याचा मृत्यू२२ वर्षांपासून नक्षलवादी कारवायांशी संबंधित १ जून रोजी पोलिसांनी केली होती अटक बस्तर : करोना संक्रमित माओवादी नेता, स्पेशल झोन कमिटीचा सदस्य…
Read More...

‘…तर निर्बंध कडक करा’; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या आक्रमक सूचना

हायलाइट्स:प्रसंगी निर्बंध कडक करा, मुख्यमंत्र्यांच्या सूचना'करोनामुक्त गावांची टक्केवारी देखील गृहीत धरणार' रात्रच नव्हे तर दिवस देखील वैऱ्याचा आहे, मुख्यमंत्र्यांचा इशारामुंबई :…
Read More...

assembly elections: आठ राज्यांच्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तयारीला लागा: नितीन राऊत

हायलाइट्स:अनुसूचित जाती विभागाच्या सर्व राज्यांचे प्रमुख व राष्ट्रीय प्रभारींच्या कामाचा आढावा डॉ. नितीन राऊत यांनी ऑनलाईन बैठकीद्वारे घेतला. आठ राज्यांच्या आगामी विधानसभा निवडणुका…
Read More...

shivswarajya din: पहिल्या शिवस्वराज्य दिनाचा प्रारंभ अहमदनगरमधून, मुश्रीफ यांनी उभारली शिवशक राजदंड…

हायलाइट्स:अहमदनगरच्या जिल्हापरिषदेत तुतारीचा निनाद आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोषात पहिल्या शिवस्वराज्य दिनाचा मुख्य सोहळा पार पडला.यावेळी शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारण्यात…
Read More...