Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the reviews-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the feeds-for-youtube domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the instagram-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the publisher domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/all-in-one-seo-pack/app/Common/Meta/Robots.php on line 89

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/feed-rss2.php on line 8
आयफोन - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज Thu, 27 Jun 2024 15:30:00 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://tejpolicetimes.com/wp-content/uploads/2024/01/cropped-tejpolicetimes-logo-32x32.jpg आयफोन - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com 32 32 भारतातील iPhone उत्पादक कंपनी Foxconn सापडली वादात; विवाहित महिलांना प्लांटमध्ये नोकरी न देण्यावरून वाद https://tejpolicetimes.com/?p=97779 https://tejpolicetimes.com/?p=97779#respond Thu, 27 Jun 2024 15:30:00 +0000 https://tejpolicetimes.com/?p=97779 भारतातील iPhone उत्पादक कंपनी  Foxconn  सापडली वादात; विवाहित महिलांना प्लांटमध्ये नोकरी न देण्यावरून वाद

भारतातील आयफोन उत्पादक कंपनी फॉक्सकॉन पुन्हा एकदा वादात सापडली आहे. हे प्रकरण विवाहित महिलांना प्लांटमध्ये नोकरी न देण्याशी संबंधित आहे. ॲपल पुरवठादार फॉक्सकॉन दक्षिणेकडील राज्यातील आयफोन असेंब्ली प्लांटसाठी विवाहित महिलांना कामावर घेण्यास नकार देत असल्याच्या मीडिया वृत्तांवर मनसुख मांडविया यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय कामगार मंत्रालयाने तामिळनाडू सरकारकडून अहवाल मागवला आहे. समान मोबदला कायदा 1976 कामगार मंत्रालयाने […]

The post भारतातील iPhone उत्पादक कंपनी Foxconn सापडली वादात; विवाहित महिलांना प्लांटमध्ये नोकरी न देण्यावरून वाद first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
भारतातील iPhone उत्पादक कंपनी  Foxconn  सापडली वादात; विवाहित महिलांना प्लांटमध्ये नोकरी न देण्यावरून वाद

भारतातील आयफोन उत्पादक कंपनी फॉक्सकॉन पुन्हा एकदा वादात सापडली आहे. हे प्रकरण विवाहित महिलांना प्लांटमध्ये नोकरी न देण्याशी संबंधित आहे. ॲपल पुरवठादार फॉक्सकॉन दक्षिणेकडील राज्यातील आयफोन असेंब्ली प्लांटसाठी विवाहित महिलांना कामावर घेण्यास नकार देत असल्याच्या मीडिया वृत्तांवर मनसुख मांडविया यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय कामगार मंत्रालयाने तामिळनाडू सरकारकडून अहवाल मागवला आहे.

समान मोबदला कायदा 1976

कामगार मंत्रालयाने राज्याच्या कामगार विभागाकडून याप्रकरणी सविस्तर अहवाल मागितला आहे. कामगार मंत्रालयाने म्हटले आहे की, समान मोबदला कायदा 1976 नोकरीमध्ये स्त्री आणि पुरुष यांच्यातील भेदभावाला प्रतिबंधित करतो. कामगार मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, फॉक्सकॉनच्या विवाहित महिलांना दूर ठेवण्याच्या आरोपांना पुष्टी देण्यासाठी अहवाल मागवण्यात आला आहे आणि समान वेतन कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारला योग्य अधिकार आहे.

भारत पर्यायी उत्पादन केंद्र

ॲपल भारताकडे पर्यायी उत्पादन केंद्र म्हणून पाहते कारण तिला आपली विस्तृत सप्लाय चेन चीनच्या बाहेर हलवायची आहे. फॉक्सकॉन, ज्याने 2019 मध्ये आपला प्लांट स्थापित केला, त्याच्या भारतातील प्लांटमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे.

25% नवीन नोकरदार विवाहित महिला तर 70% कर्मचारी महिला, फॉक्सकॉनचे स्पष्टीकरण

दुसरीकडे, फॉक्सकॉनने सरकारला स्पष्ट केले की, नवीन नियुक्त्यांपैकी 25 टक्के विवाहित महिला आहेत. फॉक्सकॉनने केवळ हिंदू महिलांनाच नव्हे तर सर्वांसाठी सुरक्षा प्रोटोकॉल लागू करण्यावर भर दिला. सुरक्षा प्रोटोकॉलवर बंदी घालणे हा भेदभाव केला जाणार नाही. हा चुकीचा अर्थ असल्याचे सांगत त्यांनी मीडिया रिपोर्ट्स फेटाळून लावले.

सेफ्टी प्रोटोकॉल सर्वांना समान

Apple iPhone निर्माता फॉक्सकॉनने सरकारला कळवले आहे की त्यांच्या नवीन नियुक्त्यांपैकी 25 टक्के विवाहित महिला आहेत आणि त्यांच्या सेफ्टी प्रोटोकॉलमध्ये सर्व कर्मचाऱ्यांनी लिंग किंवा धर्माचा विचार न करता धातू परिधान करणे टाळणे आवश्यक आहे. सरकारसोबत शेअर केलेल्या अनौपचारिक नोटमध्ये फॉक्सकॉनने असे नमूद केले की, अशा अटी त्यांच्या धोरणाचा भाग नाहीत आणि हे दावे अशा व्यक्तींनी केले असावेत ज्यांना कामावर घेतले नाही, अशा मीडिया रिपोर्ट्स वेगाने वाढणाऱ्या भारतीय उत्पादन क्षेत्राला बदनाम करत असल्याचेही सांगण्यात आले.

धातू घालणे हा सुरक्षेचा मुद्दा

फॉक्सकॉनने स्पष्ट केले होते की फॉक्सकॉन कारखान्यात सध्या सुमारे 70 टक्के महिला आणि 30 टक्के पुरुष आहेत आणि तामिळनाडू कारखाना हा देशातील महिलांच्या रोजगारासाठी सर्वात मोठा कारखाना आहे. कंपनीने असेही कळवले आहे की हिंदू विवाहित महिलांशी धातू (दागिने) परिधान केल्याबद्दल भेदभाव केला जात असल्याची चर्चा संपूर्णपणे चुकीची आहे आणि अशा कारखान्यांमध्ये धातू घालणे हा सुरक्षेचा मुद्दा आहे, ही वस्तुस्थिती उद्योग आणि सरकार दोघांनीही ओळखली आहे. .

Source link

The post भारतातील iPhone उत्पादक कंपनी Foxconn सापडली वादात; विवाहित महिलांना प्लांटमध्ये नोकरी न देण्यावरून वाद first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=97779 0
बायकोनं ‘ते’ मेसेज पाहिले, घटस्फोट दिला; आता नवऱ्यानं अ‍ॅपलवर ठोकला ५३ कोटींचा दावा https://tejpolicetimes.com/?p=96787 https://tejpolicetimes.com/?p=96787#respond Mon, 17 Jun 2024 06:29:11 +0000 https://tejpolicetimes.com/?p=96787 बायकोनं ‘ते’ मेसेज पाहिले, घटस्फोट दिला; आता नवऱ्यानं अ‍ॅपलवर ठोकला ५३ कोटींचा दावा

मुंबई: इंग्लंडमधील एका व्यक्तीने आपल्या महागड्या घटस्फोटासाठी आयफोन निर्माता अ‍ॅपलला दोषी ठरवत कंपनीवर तब्बल ६.३ दशलक्ष डॉलर म्हणजेच जवळपास ५३ कोटींचा दावा ठोकला आहे. यूकेच्या द टाइम्सने याबाबतचे वृत्त दिले आहे. अज्ञात व्यक्तीने दावा केला आहे की त्याच्या पत्नीला त्याच्या iMac द्वारे त्याचे सेक्स वर्कर्सशी संबंध असल्याचं कळालं. iMessages त्याच्या iPhone वरून डिलीट केले असतानाही […]

The post बायकोनं ‘ते’ मेसेज पाहिले, घटस्फोट दिला; आता नवऱ्यानं अ‍ॅपलवर ठोकला ५३ कोटींचा दावा first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
बायकोनं ‘ते’ मेसेज पाहिले, घटस्फोट दिला; आता नवऱ्यानं अ‍ॅपलवर ठोकला ५३ कोटींचा दावा

मुंबई: इंग्लंडमधील एका व्यक्तीने आपल्या महागड्या घटस्फोटासाठी आयफोन निर्माता अ‍ॅपलला दोषी ठरवत कंपनीवर तब्बल ६.३ दशलक्ष डॉलर म्हणजेच जवळपास ५३ कोटींचा दावा ठोकला आहे. यूकेच्या द टाइम्सने याबाबतचे वृत्त दिले आहे. अज्ञात व्यक्तीने दावा केला आहे की त्याच्या पत्नीला त्याच्या iMac द्वारे त्याचे सेक्स वर्कर्सशी संबंध असल्याचं कळालं. iMessages त्याच्या iPhone वरून डिलीट केले असतानाही ते फोनमध्ये होते. Apple चे सिंक फिचर हे एकच Apple ID असलेल्या डिव्हाइसेसवर मेसेजेस सुरक्षित ठेवतो, हे त्या व्यक्तीला माहित नव्हते. याद्वारे त्याच्या पत्नीला त्याच्या विवाहबाह्य संबंधांची माहिती मिळाली आणि तिने घटस्फोटासाठी अर्ज केला.

रिपोर्ट्सनुसार, या अज्ञात व्यक्तीने लंडनच्या कायदेशीर फर्म रोसेनब्लाटच्या माध्यमातून आयफोन निर्मात्यांवर कायदेशीर कारवाई केली आहे. iMessage च्या कार्यक्षमतेमध्ये वेगवेगळ्या डिव्हाइसेसवरील संदेश हटवण्याबाबत स्पष्टता नसल्याच्या युक्तिवादावर हा खटला केंद्रित आहे. जर, त्याच्या संबंधांबाबत त्याच्या पत्नीला अशाप्रकारे कळालं नसतं तर कदाचित त्याला त्याचं लग्न वाचवण्याची संधी मिळाली असती, असं या व्यक्तीचं म्हणणं आहे. त्याच्या पत्नीला त्याच्या संबंधांबाबत अत्यंत चुकीच्या पद्धतीने कळाले. जर तो आपल्या पत्नीशी व्यवस्थितपणे बोलू शकला असता तर कदाचित तिला हे इतके चुकीचे वाटले नसते आणि त्यांचा घटस्फोट झाला नसता, असंही तो म्हणाला.

‘मेसेज डिलीट झाल्याचं सांगितलं असेल तर तो डिलीट झालाय असंच समजणार’

या व्यक्तीने टाईम्सला सांगितले की, जर तुम्हाला एखादा मेसेज डिलीट करण्यात आल्याचं सांगण्यात आले, तर तो डिलीट झाला आहे, असे मानण्याचा तुम्हाला अधिकार आहे. जर मेसेजमध्ये असे लिहिले असते की हे मेसेज फक्त या उपकरणातून डिलीट केले गेले आहेत. तरी तुम्हाला एक इशारा नक्कीच मिळाला असता. त्यामुळे केवळ या उपकरणात मेसेज डिलीट करण्यात आला आहे, असे म्हणणे अधिक स्पष्टपणे सूचित करणारं असेल, असंही ते म्हणाले.

घटस्फोटासाठी अ‍ॅपल जबाबदार

आपल्या घटस्फोटासाठी Apple जबाबदार असल्याचं सांगत त्याने कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. तसेच, तांत्रिक गैरसमजामुळे अशाप्रकारच्या परिस्थितींना सामोरे जावे लागलेल्या इतर लोकांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सामूहिक खटला दाखल करण्याचा विचार करत आहे. ज्यांना त्यांचा फोन कसा वापरायचा हे माहित नाही अशा इतर पुरुषांकडून त्याला सामूहिक खटला दाखल करायचा आहे, असंही त्याने सांगितलं.

Source link

The post बायकोनं ‘ते’ मेसेज पाहिले, घटस्फोट दिला; आता नवऱ्यानं अ‍ॅपलवर ठोकला ५३ कोटींचा दावा first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=96787 0
‘या’ युक्तीने स्क्रोल न करताही फोनवर बघा रील्स; केवळ ही सेटिंग करा एनेबल https://tejpolicetimes.com/?p=96607 https://tejpolicetimes.com/?p=96607#respond Sun, 16 Jun 2024 06:30:00 +0000 https://tejpolicetimes.com/?p=96607 ‘या’ युक्तीने स्क्रोल न करताही फोनवर बघा रील्स; केवळ ही सेटिंग करा एनेबल

जवळजवळ प्रत्येक स्मार्टफोन युजर Instagram वापरतो. काही लोक फोटो अपलोड करण्यासाठी या प्लॅटफॉर्मचा वापर करतात, तर येथे रिल्स पाहणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. परंतु अनेक वेळा असे होते की आपण रील्स पाहत असतो आणि काही काम देखील करावे लागते, अशा परिस्थितीत आम्ही आयफोन युजर्ससाठी एक पद्धत सांगणार आहोत, जे फॉलो करून ते हात न वापरता reels […]

The post ‘या’ युक्तीने स्क्रोल न करताही फोनवर बघा रील्स; केवळ ही सेटिंग करा एनेबल first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
‘या’ युक्तीने स्क्रोल न करताही फोनवर बघा रील्स; केवळ ही सेटिंग करा एनेबल

जवळजवळ प्रत्येक स्मार्टफोन युजर Instagram वापरतो. काही लोक फोटो अपलोड करण्यासाठी या प्लॅटफॉर्मचा वापर करतात, तर येथे रिल्स पाहणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. परंतु अनेक वेळा असे होते की आपण रील्स पाहत असतो आणि काही काम देखील करावे लागते, अशा परिस्थितीत आम्ही आयफोन युजर्ससाठी एक पद्धत सांगणार आहोत, जे फॉलो करून ते हात न वापरता reels स्क्रोल करू शकतील. हे फीचर आधीपासून अँड्रॉईड डिव्हाईसेसवर दिले जात आहे.

आयफोन युजर्ससाठी फीचर

बऱ्याच काळानंतर Apple ने iOS 18 अपडेटमध्ये अनेक खास फीचर दिले आहेत. ॲपलने अखेर जेश्चर आणि व्हॉईस कंट्रोल सारखे फीचर्स देण्यास सुरुवात केली आहे. या दोन फीचरच्या कॉम्बिनेशनसह, तुम्ही फक्त आवाजाने रील किंवा शॉर्ट्समधून स्क्रोल करू शकाल.

स्टेप 1- सर्व प्रथम, डिव्हाइसच्या सेटिंग्जवर जा आणि एक्सेसिबिलिटीवर क्लिक करा.

स्टेप 2- येथे व्हॉईस कंट्रोलवर टॅप करा आणि ते चालू करा.

स्टेप 3- व्हॉइस कंट्रोल एनेबल केल्यानंतर, तुम्ही वर आणि खाली स्क्रोल करणे यांसारख्या कमांड वापरू शकता.

स्टेप 4- तुम्ही तुमच्या स्क्रीनच्या हेडींगला असलेल्या निळ्या चिन्हाद्वारे व्हॉइस कंट्रोल ॲक्टिव्ह आहे की नाही हे तपासू शकता.

आयफोनवर कस्टम जेश्चर कसे जोडायचे

  • सेटिंग्जवर जा आणि त्यानंतर ॲक्सेसिबिलिटीवर क्लिक करा.
  • येथून व्हॉइस कंट्रोल टॉगल करा.
  • त्यानंतर तुम्हाला व्हॉईस कंट्रोलमधील कमांडवर क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर कस्टम वर क्लिक करा आणि नवीन कमांड तयार करा वर टॅप करा
  • तीन पर्यायांमधून निवडा: टेक्स्ट इन्सर्ट करा, कस्टम जेश्चर चालवा किंवा शॉर्टकट चालवा.
  • कस्टम जेश्चर जोडा आणि ते कोणत्या ॲप्ससाठी काम करेल ते निवडा.

Source link

The post ‘या’ युक्तीने स्क्रोल न करताही फोनवर बघा रील्स; केवळ ही सेटिंग करा एनेबल first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=96607 0
एलॉन मस्कने वाढवले apple चे टेन्शन; सुरक्षेचे कारण देत iPhone वर घालणार बंदी https://tejpolicetimes.com/?p=96099 https://tejpolicetimes.com/?p=96099#respond Tue, 11 Jun 2024 12:12:50 +0000 https://tejpolicetimes.com/?p=96099 एलॉन मस्कने  वाढवले apple चे टेन्शन; सुरक्षेचे कारण देत iPhone वर घालणार बंदी

ॲपल आपल्या नव्या ओएसबाबत खूप उत्सुक आहे, मात्र एलॉन मस्क याला सुरक्षेसाठी धोका असल्याचे सांगत आहेत. मस्क म्हणाले की ते टेस्ला, एक्स, स्पेसएक्स आणि स्टारलिंकच्या ऑफिसेसमध्ये ॲपल डिव्हाईसेसच्या वापरावर बंदी घालतील. मस्कने ऍपल इंटेलिजेंस संदर्भात एक स्ट्रॉंग मीम देखील शेअर केला आहे. Source link

The post एलॉन मस्कने वाढवले apple चे टेन्शन; सुरक्षेचे कारण देत iPhone वर घालणार बंदी first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
एलॉन मस्कने  वाढवले apple चे टेन्शन; सुरक्षेचे कारण देत iPhone वर घालणार बंदी


ॲपल आपल्या नव्या ओएसबाबत खूप उत्सुक आहे, मात्र एलॉन मस्क याला सुरक्षेसाठी धोका असल्याचे सांगत आहेत. मस्क म्हणाले की ते टेस्ला, एक्स, स्पेसएक्स आणि स्टारलिंकच्या ऑफिसेसमध्ये ॲपल डिव्हाईसेसच्या वापरावर बंदी घालतील. मस्कने ऍपल इंटेलिजेंस संदर्भात एक स्ट्रॉंग मीम देखील शेअर केला आहे.

Source link

The post एलॉन मस्कने वाढवले apple चे टेन्शन; सुरक्षेचे कारण देत iPhone वर घालणार बंदी first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=96099 0
iPhone लाइफ सेव्हियर फीचर्स; iPhoneचे ‘हे’ 4 फीचर्स संकटात वाचवू शकतात जीव https://tejpolicetimes.com/?p=95412 https://tejpolicetimes.com/?p=95412#respond Wed, 05 Jun 2024 06:30:00 +0000 https://tejpolicetimes.com/?p=95412 iPhone लाइफ सेव्हियर फीचर्स; iPhoneचे ‘हे’ 4 फीचर्स संकटात वाचवू शकतात  जीव

आयफोनमध्ये असे अनेक उत्कृष्ट फीचर्स आहेत, जे तुमचा संकटात जीव वाचवू शकतात. म्हणून, त्यांना समजून घेण्यासाठी थोडा वेळ काढणे आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकते. आज अशाच 4 वैशिष्ट्यांबद्दल सांगणार आहोत, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करू शकतात. Source link

The post iPhone लाइफ सेव्हियर फीचर्स; iPhoneचे ‘हे’ 4 फीचर्स संकटात वाचवू शकतात जीव first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
iPhone लाइफ सेव्हियर फीचर्स; iPhoneचे ‘हे’ 4 फीचर्स संकटात वाचवू शकतात  जीव


आयफोनमध्ये असे अनेक उत्कृष्ट फीचर्स आहेत, जे तुमचा संकटात जीव वाचवू शकतात. म्हणून, त्यांना समजून घेण्यासाठी थोडा वेळ काढणे आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकते. आज अशाच 4 वैशिष्ट्यांबद्दल सांगणार आहोत, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करू शकतात.

Source link

The post iPhone लाइफ सेव्हियर फीचर्स; iPhoneचे ‘हे’ 4 फीचर्स संकटात वाचवू शकतात जीव first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=95412 0
iPhone युजर्स मोठ्या धोक्यात; सरकारने जरी केला हाय अलर्ट, ताबडतोब सतर्क व्हा https://tejpolicetimes.com/?p=93325 https://tejpolicetimes.com/?p=93325#respond Wed, 22 May 2024 00:30:00 +0000 https://tejpolicetimes.com/?p=93325 iPhone युजर्स मोठ्या धोक्यात; सरकारने जरी केला हाय अलर्ट, ताबडतोब सतर्क व्हा

Apple iPhone, iPad आणि MacBook युजर्ससाठी पुन्हा एक मोठा धोका निर्माण झाला आहे. भारत सरकारच्या CERT-In (इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम) ने 20 मे रोजीच्या त्यांच्या सुरक्षा बुलेटिनमध्ये या Apple डिव्हाईसेसच्या युजर्ससाठी हाय अलर्ट जरी केला आहे. CERT-In च्या मते, हॅकर्स या टार्गेटेड ॲपल डिव्हाइसेसमधील सुरक्षा बायपास करू शकतात आणि सिस्टममध्ये रिमोट कोड पाठवू शकतात. […]

The post iPhone युजर्स मोठ्या धोक्यात; सरकारने जरी केला हाय अलर्ट, ताबडतोब सतर्क व्हा first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
iPhone युजर्स मोठ्या धोक्यात; सरकारने जरी केला हाय अलर्ट, ताबडतोब सतर्क व्हा

Apple iPhone, iPad आणि MacBook युजर्ससाठी पुन्हा एक मोठा धोका निर्माण झाला आहे. भारत सरकारच्या CERT-In (इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम) ने 20 मे रोजीच्या त्यांच्या सुरक्षा बुलेटिनमध्ये या Apple डिव्हाईसेसच्या युजर्ससाठी हाय अलर्ट जरी केला आहे. CERT-In च्या मते, हॅकर्स या टार्गेटेड ॲपल डिव्हाइसेसमधील सुरक्षा बायपास करू शकतात आणि सिस्टममध्ये रिमोट कोड पाठवू शकतात.

या सॉफ्टवेअरवर काम करणाऱ्या डिव्हाईसेसना धोका

  • Apple iOS आणि iPadOS च्या 16.7.8 च्या आधीचे व्हर्जन
  • Apple iOS आणि iPadOS 17.5 पेक्षा पूर्वीचे व्हर्जन
  • Apple macOS Monterey 12.7.5 पेक्षा पूर्वीचे व्हर्जन
  • Apple macOS Ventura च्या 13.6.7 च्या आधीचे व्हर्जन
  • 14.5 Apple macOS सोनोमा व्हर्जन
  • Apple watchOS 10.5 पेक्षा पूर्वीचे व्हर्जन
  • ॲपल सफारीच्या 17.5 पूर्वीचे व्हर्जन
  • Apple tvOS 17.5 पेक्षा पूर्वीचे व्हर्जन

ओएस अपडेट करावे लागेल

Apple चे iOS 17.5 चे नवीन व्हर्जन जवळजवळ सर्व iPhone युजर्ससाठी हॅकर्सचे लक्ष्य आहे. या धोक्याचा अर्थ असा आहे की जवळजवळ सर्व आयफोन युजर्स हॅकर्सचे लक्ष्य आहेत. हा धोका टाळण्यासाठी तुम्हाला तुमच्या ऍपल डिव्हाईसमध्ये असलेले ओएस अपडेट करावे लागेल.

कसे करावे ओएस अपडेट

  • ओएस अपडेट करण्यासाठी, प्रथम जनरल आणि सेटिंग्ज टॅबवर जा.
  • येथे तुम्हाला अबाऊट फोनमध्ये सॉफ्टवेअर अपडेटचा पर्याय दिसेल.
  • तुमच्या फोनमध्ये येथे उपलब्ध नवीनतम अपडेट इन्स्टॉल करून तुम्ही स्वतःला या धोक्यापासून सुरक्षित ठेवू शकता.

याशिवाय फोनमधील ॲपल किंवा इतर विश्वसनीय सुरक्षा एजन्सीकडून येणारे मेसेज आणि नोटिफिकेशन्सकडेही तुम्हाला लक्ष द्यावे लागेल. सायबर हल्ल्यांशी संबंधित महत्त्वाच्या सूचना वेळोवेळी युजर्सना दिल्या जातात. तसेच, कोणतीही अनोळखी लिंक, वेबसाइट आणि फाईल उघडू नका.

Source link

The post iPhone युजर्स मोठ्या धोक्यात; सरकारने जरी केला हाय अलर्ट, ताबडतोब सतर्क व्हा first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=93325 0
Apple ने iPhone बनविणे स्टीव्ह जॉब्सना नव्हते पसंत; जाणून घ्या का होता त्यांना फोनचा तिरस्कार https://tejpolicetimes.com/?p=91658 https://tejpolicetimes.com/?p=91658#respond Mon, 13 May 2024 11:36:43 +0000 https://tejpolicetimes.com/?p=91658 Apple ने iPhone बनविणे स्टीव्ह जॉब्सना नव्हते पसंत;  जाणून घ्या का होता त्यांना फोनचा तिरस्कार

Apple आज जगातील सर्वात मोठ्या स्मार्टफोन उत्पादकांपैकी एक आहे, त्यांना दरवर्षी मिळणाऱ्या यशामुळे त्यांचे iPhones जगभरात सर्वाधिक पसंत केले जातात. परंतु, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, अशा प्रसिद्ध आयफोनच्या निर्मितीमागे अनेक कुशाग्र बुद्धिमत्तेच्या टीमसह हा मोबाईल बनविण्याबाबत सुरवातीपासूनच साशंक चालणारे एक सीईओ देखील होते. आयफोनची आज विक्रमी विक्री होत असली, तरी Apple सह-संस्थापक स्टीव्ह […]

The post Apple ने iPhone बनविणे स्टीव्ह जॉब्सना नव्हते पसंत; जाणून घ्या का होता त्यांना फोनचा तिरस्कार first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Apple ने iPhone बनविणे स्टीव्ह जॉब्सना नव्हते पसंत;  जाणून घ्या का होता त्यांना फोनचा तिरस्कार

Apple आज जगातील सर्वात मोठ्या स्मार्टफोन उत्पादकांपैकी एक आहे, त्यांना दरवर्षी मिळणाऱ्या यशामुळे त्यांचे iPhones जगभरात सर्वाधिक पसंत केले जातात. परंतु, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, अशा प्रसिद्ध आयफोनच्या निर्मितीमागे अनेक कुशाग्र बुद्धिमत्तेच्या टीमसह हा मोबाईल बनविण्याबाबत सुरवातीपासूनच साशंक चालणारे एक सीईओ देखील होते. आयफोनची आज विक्रमी विक्री होत असली, तरी Apple सह-संस्थापक स्टीव्ह जॉब्स नेहमी या कल्पनेच्या बाजूने नव्हते. खरं तर, सुरुवातीला त्यांचा असा विश्वास होता की ॲपल ने स्वतःचे फोन बनविणे योग्य नाही.

ॲपल आयफोन बनवण्यामागे रंजक कथा

ॲपलने असा यशस्वी आयफोन बनवण्यामागे एक रंजक कथा आहे. ‘द वन डिव्हाईस: द सीक्रेट हिस्ट्री ऑफ द आयफोन’ या पुस्तकात लेखक ब्रायन मर्चंट स्पष्ट करतात की, ॲपलचे सह-संस्थापक स्टीव्ह जॉब्स सुरुवातीला स्मार्टफोन बनवण्याच्या विरोधात होते. 2005 मध्ये, स्टीव्ह जॉब्स म्हणाले, “फोन बनवताना समस्या अशी आहे की, आम्हाला फोन युजर्सपर्यंत पोचवण्यासाठी अनेक मोबाईल नेटवर्क कंपन्यांशी (एअरटेल, जिओ सारख्या) वाटाघाटी कराव्या लागतील आणि आम्ही या कामात फारसे काही चांगले नाही.’’ कोणता फोन आपल्या नेटवर्कवर चालवायला कोणती कंपनी परवानगी देईल याचीही त्यांना चिंता होतीच. तसेच,त्यांना असे वाटले की, कदाचित स्मार्टफोन फक्त ठराविक लोकांपुरतेच मर्यादित राहतील आणि प्रत्येकासाठी फायदेशीर नसतील.

इंजिनिअर्सनी गुप्तपणे केले तंत्रज्ञान तयार

ज्या वेळी स्टीव्ह जॉब्सला आयफोन बनवायला लावले जात होते, त्याच वेळी आयफोन बनवणाऱ्या टीमचे इंजिनीअर गुप्तपणे फोन ऑपरेट करण्यासाठी नवीन ‘मल्टी-टच टेक्नॉलॉजी’ तयार करत होते. हे तंत्रज्ञान इतके खास होते की ही खऱ्या अर्थाने एक कमाल असल्याची स्वतः ला खात्री होईपर्यंत त्यांनी ते जॉब्सना ते दाखवले नाही.

ॲपल निर्मितीसाठी स्टीव्हला पटवून दिले जात होते.

ब्रायन मर्चंटने त्याच्या पुस्तकात अँडी ग्रिग्नॉन या सीनिअर आयफोन इंजिनीअरचा उल्लेख केला आहे, जे म्हणतात की, “ॲपलसाठी फोन बनवणे ही एक चांगली कल्पना असल्याचे कार्यकारी संघाकडून स्टीव्हला पटवून दिले जात होते. त्यांना यशाचा कोणताही स्पष्ट मार्ग दिसत नव्हता”. नंतर, आयफोनच्या फायनल डेव्हलपमेंट नंतर आयफोन वापरून कॉल करणारा डी ग्रिग्नन हा पहिला व्यक्ती बनला.

आणि स्टीव्ह राजी झाले

दरम्यान, ॲपल कर्मचारी स्टीव्ह जॉब्स यांना राजी करत असतांनाच ॲपलचे उपाध्यक्ष मायकेल बेल यांनी 7 नोव्हेंबर 2004 रोजी रात्री उशिरा स्टीव्ह जॉब्स यांना एक ईमेल देखील लिहिला. या ईमेलमध्ये त्यांनी फोन बनवण्याचे फायदे सांगितले. या प्रदीर्घ ईमेलनंतर स्टीव्ह जॉब्स आणि मायकेल बेल यांनी तासनतास चर्चा केली आणि शेवटी जॉब्सने होकार दिला. संभाषणानंतर, जॉब्स म्हणाले, ‘ठीक आहे, मला वाटते की आपण हे केले पाहिजे.’

‘ही’ भीती होती

स्टीव्ह जॉब्सना सुरुवातीला आयफोन बनवण्यात रस नसल्याचे मुख्य कारण म्हणजे स्मार्टफोनमुळे त्यांच्या आयपॉडची विक्री कमी होऊ शकते याची त्यांना भीती होती. दरम्यान, ब्रायन मर्चंटने सीएनबीसीला एका मुलाखतीत सांगितले की, जॉब्स अशा फोनसाठी तयार आहेत जो वापरण्यास सोपा आणि मजेदार असेल. सोप्या शब्दात, जॉब्सला फोन तयार करण्यासाठी या दोन्हीही गोष्टीं हव्या होत्या एक म्हणजे, त्या फोनने iPod ची जागा घेऊ नये आणि दुसरे म्हणजे ते वापरण्यात सोपा आणि ग्राहकांना नवीन अनुभव देणारा असावा.

ॲपल ऑफिसमध्ये ठेवली गुप्तता

आता स्टीव्ह जॉब्सला फोन बनवण्याची खात्री होती, पण त्याने संपूर्ण ॲपल ऑफिस आणि कर्मचाऱ्यांमध्ये आयफोनबद्दल गुप्तता ठेवली. हा फोन बनवणाऱ्या स्पेशल टीमलाच याची माहिती होती. जॉब्सचा या टीमवर विश्वास होता. ब्रायन मर्चंट त्यांच्या मुलाखतीत म्हणतात की, ‘येथे प्रत्येक स्तरावर काम करणाऱ्या लोकांचे योगदान नसते तर आयफोन कधीच बनला नसता.’

Source link

The post Apple ने iPhone बनविणे स्टीव्ह जॉब्सना नव्हते पसंत; जाणून घ्या का होता त्यांना फोनचा तिरस्कार first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=91658 0
नाव घेताच लागेल कॉल! अँड्रॉइड आणि आयफोनवरील ही ट्रिक तुम्हाला माहित आहे का? https://tejpolicetimes.com/?p=88290 https://tejpolicetimes.com/?p=88290#respond Wed, 24 Apr 2024 08:52:58 +0000 https://tejpolicetimes.com/?p=88290 नाव घेताच लागेल कॉल! अँड्रॉइड आणि आयफोनवरील ही ट्रिक तुम्हाला माहित आहे का?

काम पटकन व्हावं असं कोणाला वाटत नाही आणि अश्यावेळी स्मार्टफोनमध्ये शॉर्टकट्सची मदत घेतली जाते. अनेक लोक असे असतात जे यासाठी शॉर्टकट अ‍ॅपचा वापर करता. शॉर्टकट अ‍ॅप्स मध्ये व्हॉइस डायलिंग सारखे फीचर्सचा समावेश असतो त्यामुळे कोणताही फोन नंबर शोधावा लागत नाही. तुम्ही बोलून तो नंबर सहज डायल करू शकता आणि कमांड देऊन त्यावर कॉल करू शकता. […]

The post नाव घेताच लागेल कॉल! अँड्रॉइड आणि आयफोनवरील ही ट्रिक तुम्हाला माहित आहे का? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
नाव घेताच लागेल कॉल! अँड्रॉइड आणि आयफोनवरील ही ट्रिक तुम्हाला माहित आहे का?

काम पटकन व्हावं असं कोणाला वाटत नाही आणि अश्यावेळी स्मार्टफोनमध्ये शॉर्टकट्सची मदत घेतली जाते. अनेक लोक असे असतात जे यासाठी शॉर्टकट अ‍ॅपचा वापर करता. शॉर्टकट अ‍ॅप्स मध्ये व्हॉइस डायलिंग सारखे फीचर्सचा समावेश असतो त्यामुळे कोणताही फोन नंबर शोधावा लागत नाही. तुम्ही बोलून तो नंबर सहज डायल करू शकता आणि कमांड देऊन त्यावर कॉल करू शकता. यासाठी तुम्हाला फोनला हात लावण्याची देखील गरज नाही.

परंतु असे अ‍ॅप तुमच्या प्रायव्हसी आणि फोनसाठी सुरक्षित आहेत का? हा एक मोठा प्रश्न आहे, याचा मात्र अनेकजण विचार करत नाहीत आणि जेव्हा पर्सनल डेटा चोरी होतो तेव्हा डोक्याला हात लावतात. त्यामुळे असे अ‍ॅप इंस्टॉल करण्यापूर्वी हजार वेळा विचार केला पाहिजे.

नाव घेताच लागेल फोन कॉल!

गुगल प्ले स्टोर आणि अ‍ॅप्पल अ‍ॅप स्टोरवर अनेक असे अ‍ॅप्स उपलब्ध आहेत ज्यांचा वापर केल्याने तुमचं काम पटकन होईल आणि वेळ वाचेल. परंतु हे अ‍ॅप तुमच्या संपूर्ण कॉन्टॅक्ट लिस्टसह गॅलरीचा देखील अ‍ॅक्सेस मिळवतात. म्हणजे तुमच्या पर्सनल फोटोसह कॉन्टॅक्ट लिस्ट देखील थर्ड पार्टी अ‍ॅपच्या हाती जाते. यांचा थेट परिणाम प्रायव्हसीवर होतो. फक्त काही मिनिटे वाचवण्यासाठी तुम्ही तुमची प्रायव्हसी थर्ड पार्टी अ‍ॅपच्या हाती गमावता, त्यामुळे डेटा चोरीची शक्यता वाढत .

जर तुम्हाला फोन आवाजाने कंट्रोल करायचा असेल तर अँड्रॉइड आणि अ‍ॅप्पल डिव्हाइसमध्ये मिळणाऱ्या गुगल असिस्टंट आणि सीरी फीचर्सचा वापर करता येईल. या फीचर्सच्या माध्यमातून तुमचा डेटा लीक होण्याची शक्यता नाही आणि आणि तुम्ही सुरक्षित राहता.

अँड्रॉइडवर Google Assistant

यासाठी सर्वप्रथम आपल्या स्मार्टफोनचं पावर बटन प्रेस करा. Google Assistant पावर बटननं ओपन होतं. त्यानंतर स्क्रीनवर Google Assistant दिसू लागेल, आता तुम्ही गुगल असिस्टंटला गुगल हाक मारून देखील कमांड देऊ शकता. गुगल तुमची रिक्वेस्ट पूर्ण करेल.

असं करा इनेबल

जर पावर बटननं असिस्टंट अ‍ॅक्टिव्हेट झाला नाही तर फोनमध्ये गुगल अ‍ॅप ओपन करा, उजवीकडे तुमच्या प्रोफाईलवर क्लिक करा. त्यानंतर सेटिंग ओपन करा. इथे गुगल असिस्टंटच्या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर Hey Google आणि Voice Match वर क्लिक करा. त्यानंतर व्हॉइस सिलेक्ट करा आणि इनेबल करा.

आयफोन युजर्ससाठी

आयफोन युजर्स आयफोनमध्ये सीरी फीचर इनबेल करू शकतात आणि आयफोनला स्पर्श न करताच व्हॉइसना कंट्रोल करू शकतात. विशेष म्हणजे ऑथेंटिक अ‍ॅप्स व्यतिरिक्त इटकर कोणतेही अ‍ॅप वापरणे टाळावे आणि वापरावे लागलेच तर एकदा गुगलवर त्या अ‍ॅप्सचे रिव्यू आणि रेटिंग चेक करावे.

Source link

The post नाव घेताच लागेल कॉल! अँड्रॉइड आणि आयफोनवरील ही ट्रिक तुम्हाला माहित आहे का? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=88290 0
तब्बल १४ हजारांच्या डिस्काउंटसह iPhone 15 उपलब्ध; पुन्हा मिळणार नाही अशी जबरदस्त ऑफर https://tejpolicetimes.com/?p=87048 https://tejpolicetimes.com/?p=87048#respond Wed, 17 Apr 2024 07:06:14 +0000 https://tejpolicetimes.com/?p=87048 तब्बल १४ हजारांच्या डिस्काउंटसह iPhone 15 उपलब्ध; पुन्हा मिळणार नाही अशी जबरदस्त ऑफर

iPhone 15 भारतात सप्टेंबर २०२३ मध्ये iPhone 15 Plus, iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max मॉडेलसह लाँच करण्यात आला होता. बेस iPhone 15 सीरीज मॉडेलमध्ये तीन स्टोरेज ऑप्शन मिळतात – १२८जीबी, २५६जीबी आणि ५१२जीबी. फोन Apple च्या ए१६ बायोनिक चिपसेटवर चालतो आणि दमदार कॅमेरा सिस्टमसह आला आहे. जर तुम्ही देखील हा फोन खरेदी […]

The post तब्बल १४ हजारांच्या डिस्काउंटसह iPhone 15 उपलब्ध; पुन्हा मिळणार नाही अशी जबरदस्त ऑफर first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
तब्बल १४ हजारांच्या डिस्काउंटसह iPhone 15 उपलब्ध; पुन्हा मिळणार नाही अशी जबरदस्त ऑफर

iPhone 15 भारतात सप्टेंबर २०२३ मध्ये iPhone 15 Plus, iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max मॉडेलसह लाँच करण्यात आला होता. बेस iPhone 15 सीरीज मॉडेलमध्ये तीन स्टोरेज ऑप्शन मिळतात – १२८जीबी, २५६जीबी आणि ५१२जीबी. फोन Apple च्या ए१६ बायोनिक चिपसेटवर चालतो आणि दमदार कॅमेरा सिस्टमसह आला आहे. जर तुम्ही देखील हा फोन खरेदी करू इच्छित असाल तर एक संधी चालून आली आहे. Flipkart तुम्हाला या स्मार्टफोनवर सर्वात चांगली डील देत आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर फोनच्या किंमतीत जबरदस्त डिस्काउंट देत आहे आणि त्याचबरोबर बँक ऑफर्स आणि No-Cost EMI सारखे एक्स्ट्रा बेनफिटि्स देखील आहेत.

ब्लॅक, ब्लू, ग्रीन, पिंक आणि येलो कलर ऑप्शनमध्ये सादर करण्यात आलेला iPhone 15 चा बेस मॉडेल भारतात ७९,९९० रुपयांमध्ये लाँच करण्यात आला होता. तर २५६जीबी आणि ५१२GB व्हर्जनची किंमत लाँचच्या वेळी अनुक्रमे ८९,९०० रुपये आणि १,०९,९०० रुपये होती. सध्या, iPhone 15 च्या १२८जीबी आणि २५६जीबी स्टोरेज ऑप्शन Flipkart वर १३,९९१ रुपयांच्या डिस्काउंटसह अनुक्रमे ६५,९९९ रुपये आणि ७५,९९९ रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आला आहे. तसेच, ५१२जीबी स्टोरेज ऑप्शन ९५,९९९ रुपयांमध्ये लिस्टेड आहे.

डिस्काउंटसह ग्राहक Flipkart Axis Bankच्या माध्यमातून या खरेदीवर (Non-EMI ट्रँजॅक्शन) वर ५% फ्लॅट कॅशबॅक मिळवू शकतात. तसेच, Citi-ब्रँडेड क्रेडिट कार्ड EMI ट्रँजॅक्शनवर १,५०० रुपयांचा फ्लॅट डिस्काउंट देखील उपलब्ध आहे. जर तुम्ही iPhone 15 UPIच्या माध्यमातून खरेदी केला तर तुम्हाला ७५० रुपयांचा डिस्काउंट मिळेल. विशेष म्हणजे Flipkart सिक्योर्ड पॅकेजिंगच्या नावावर iPhone 15 च्या सर्व व्हेरिएंट्सवर ९९ रुपयांची एक्स्ट्रा फी मिळते.

iPhone 15 specifications

iPhone 15 मॉडेलमध्ये ६.१-इंच सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले आहे ज्यात २,००० निट्स पर्यंतचा पीक ब्राइटनेस लेव्हल आणि सिरॅमिक शील्ड प्रोटेक्शन आहे. हा मॉडेल डायनॅमिक आयलंड फीचर आणि धूळ आणि पाणी प्रतिरोधसाठी आयपी६८ रेटिंगसह येतो. फोन ए१६ बायोनिक चिपसेटवर चालतो.

iPhone 15 च्या ड्युअल रियर कॅमेरा सिस्टममध्ये अल्ट्रा-वाइड लेन्ससह १२-मेगापिक्सल सेन्सर आणि ४८-मेगापिक्सलचा वाइड-अँगल कॅमेरा मिळतो. फ्रंट कॅमेरा देखील १२-मेगापिक्सल सेन्सर आहे. दावा करण्यात आला आहे की हँडसेट २६ तासांपर्यंतचा व्हिडीओ प्लेबॅक टाइम देऊ शकते.

Source link

The post तब्बल १४ हजारांच्या डिस्काउंटसह iPhone 15 उपलब्ध; पुन्हा मिळणार नाही अशी जबरदस्त ऑफर first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=87048 0
सर्वात स्वस्त iPhone मध्ये मिळेल मोठा डिस्प्ले; अँड्रॉइडच्या किंमतीत मिळेल शानदार कॅमेरा https://tejpolicetimes.com/?p=86877 https://tejpolicetimes.com/?p=86877#respond Tue, 16 Apr 2024 09:04:50 +0000 https://tejpolicetimes.com/?p=86877 सर्वात स्वस्त iPhone मध्ये मिळेल मोठा डिस्प्ले; अँड्रॉइडच्या किंमतीत मिळेल शानदार कॅमेरा

Apple एका नवीन परंतु ओळखीच्या डिजाइन आणि अनेक चांगल्या बदलांसह, वर्ष २०२५ च्या सुरुवातीला iPhone SE 4 सादर करण्याची तयारी करत आहे. अशी चर्चा आहे की हा नवीन बजेट फ्रेंडली iPhone बटनलेस मॉडर्न डिजाइनसह सादर केला जाऊ शकतो. तसेच यात मोठी स्क्रीन आणि सुधारित कॅमेरा दिला जाईल, अशी माहिती Nguyen Phi Hung यांनी दिली आहे. […]

The post सर्वात स्वस्त iPhone मध्ये मिळेल मोठा डिस्प्ले; अँड्रॉइडच्या किंमतीत मिळेल शानदार कॅमेरा first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
सर्वात स्वस्त iPhone मध्ये मिळेल मोठा डिस्प्ले; अँड्रॉइडच्या किंमतीत मिळेल शानदार कॅमेरा

Apple एका नवीन परंतु ओळखीच्या डिजाइन आणि अनेक चांगल्या बदलांसह, वर्ष २०२५ च्या सुरुवातीला iPhone SE 4 सादर करण्याची तयारी करत आहे. अशी चर्चा आहे की हा नवीन बजेट फ्रेंडली iPhone बटनलेस मॉडर्न डिजाइनसह सादर केला जाऊ शकतो. तसेच यात मोठी स्क्रीन आणि सुधारित कॅमेरा दिला जाईल, अशी माहिती Nguyen Phi Hung यांनी दिली आहे.

डिस्प्ले मिळेल मोठा

लीकनुसार, iPhone SE 4 मध्ये जुन्या मॉडेल प्रमाणे Touch ID च्या जागी एक नॉच असेल. अशी चर्चा आहे की डिजाइन iPhone 13 सारखी असेल, ज्यात शायद फेस आयडीचा समावेश केला जाईल. मागच्या बाजूची डिजाइन iPhone Xr सारखी असू शकते, ज्यात एक कॅमेऱ्याचा समावेश असेल. हा बदल केल्यामुळे फोनमध्ये फेस आयडीची सुविधा मिळेल. २०२२ मध्ये आलेल्या iPhone SE च्या ४.७ इंचाच्या स्क्रीन पेक्षा मोठा डिस्प्ले आगामी मॉडेलमध्ये मिळेल, रिपोर्टनुसार ६.१ इंचाची स्क्रीन असू शकते. लीकनुसार, iPhone SE 4 ची फ्रेम १४८.५ x ७१.२ x ७.८ मिलीमीटर असेल आणि फोनचे वजन सुमारे १६६ ग्राम असेल.

मिळू शकते नवीन चिप

iPhone SE 4 मध्ये वेगवान चिपसेट दिली जाऊ शकते, कदाचित यात Apple A16 चा समावेश केला जाऊ शकतो. कनेक्टिव्हिटीसाठी Snapdragon X70 मॉडेम आणि Apple U1 UWB चिप देखील असू शकते. जोडीला 6GB RAM आणि १२८ जीबी ते ५१२जीबी पर्यंतची स्टोरेज मिळू शकते. कनेक्टिव्हिटीसाठी Wi-Fi 6, Bluetooth 5.3 आणि USB-C कनेक्टरचा समावेश केला जाऊ शकतो.

बॅटरी बाबत वेगवेगळी माहिती येत आहे. काहींच्या मते याची क्षमता ३००० एमएएचच्या आसपास असू शकते, तसेच काहींनी ३२७९ एमएएचचा दावा केला आहे. तसेच iPhone SE 4 मध्ये २० वॉट वायर्ड चार्जिंग आणि १२ वॉट वायरलेस चार्जिंग मिळू शकते, यात MagSafe चा सपोर्ट देखील दिला जाऊ शकतो.

लीक झालेल्या माहितीमध्ये आधी एकापेक्षा जास्त कॅमेऱ्याचा उल्लेख करण्यात आला आहे. परंतु आता वाटत आहे की यात फक्त एकच कॅमेरा असेल. एक्सपर्टनुसार, हा कॅमेरा 48MP IMX503 सेन्सर असेल जो २०२२ च्या iPhone SE च्या १२एमपीच्या कॅमेऱ्यापेक्षा जबरदस्त असेल.

Source link

The post सर्वात स्वस्त iPhone मध्ये मिळेल मोठा डिस्प्ले; अँड्रॉइडच्या किंमतीत मिळेल शानदार कॅमेरा first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=86877 0