Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
शनिवार २७ जुलै २०२४, भारतीय सौर ५ श्रावण शके १९४६, आषाढ कृष्ण सप्तमी रात्री ९-१९ पर्यंत, चंद्रनक्षत्र: रेवती दुपारी १२-५९ पर्यंत, चंद्रराशी: मीन दुपारी १२-५९ पर्यंत, सूर्यनक्षत्र: पुष्य
रेवती नक्षत्र दुपारी १ वाजेपर्यंत त्यानंतर अश्विनी नक्षत्र प्रारंभ, धृतिमान योग रात्री १० वाजून ४४ मिनिटांपर्यंत त्यानंतर शूल योग प्रारंभ, विष्टी करण सकाळी १० वाजून २६ मिनिटांपर्यंत, त्यानंतर बालव करण प्रारंभ, चंद्र दुपारी १ वाजेपर्यंत मीन राशीत त्यानंतर मेष राशीत संचार करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-१५
- सूर्यास्त: सायं. ७-१५
- चंद्रोदय: रात्री ११-४८
- चंद्रास्त: सकाळी ११-५६
- पूर्ण भरती: पहाटे ४-०६ पाण्याची उंची ३.९६ मीटर, सायं. ४-१३ पाण्याची उंची ४.१९ मीटर
- पूर्ण ओहोटी: सकाळी ९-४२ पाण्याची उंची १.५४ मीटर, रात्री १०-३२ पाण्याची उंची १.०४ मीटर
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून १७ मिनिटे ते ४ वाजून ५८ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ४3 मिनिटांपासून ते ३ वाजून ३८ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री १२ वाजून ७ मिनिटांपासून ते १२ वाजून ४९ मिनिटांपर्यंत. गोधुली बेला संध्याकाळी ७ वाजल्यापासून १५ मिनिटांपर्यंत ते ७ वाजून ३६ मिनिटांपर्यंत. अमृत काळ सकाळी ७ वाजून २२ मिनिटांपासून ते ९ वाजून ४ मिनिटांपर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत, सकाळी ६ ते साडे सात वाजेपर्यंत गुलिक काळ, दुपारी दीड ते साडे तीन वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ५ वाजून ४० मिनिटांपासून ते ६ वाजून ३४ मिनिटांपर्यंत, त्यानंतर ६ वाजून ३४ मिनिटांपासून ते ७ वाजून २९ मिनिटांपर्यंत, भद्राकाळ ५ वाजून ४० मिनिटांपर्यंत ते १० वाजून २२ मिनिटांपर्यंत, पंचक सकाळी ५ वाजून ४० मिनिटांपर्यंत ते १ वाजेपर्यंत.
आजचा उपाय – मुंग्यांना गोड पीठ खायला द्या.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)