Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Breaking News : वाचा रविवार २८ जुलै २०२४ च्या सर्व ब्रेकिंग न्यूज आणि महत्त्वाच्या बातम्या एकाच ठिकाणी

11

Dilip Walse Patil Wife: लाडकी बहीण आणली, लाडका भाऊ आणला आता लाडकी सून योजना आणा, दिलीप वळसे पाटील यांच्या पत्नीची मागणी

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून सर्वसामान्यांसाठी योजनांचा धडाका लावण्यात आला आहे. महिलांसाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली. त्यानंतर लाडका भाऊ योजना देखील सुरू केली. लाडकी बहीण योजनेत महिलांना महिन्याला पंधराशे रुपये देण्यात येणार आहेत. या योजनेमुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण असले तरी राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या पत्नी किरण वळसे पाटील यांनी लाडकी सून योजना सुरू करावी, अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.