तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

बारामतीत दहा फूट उंचीचा पुतळा ते अजित लोककला महोत्सव; किरण गुजर यांची मोठी घोषणा

0 203

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•

दिवंगत नेते अजित पवारांचे सहकारी किरण गुजर यांनी महत्त्वाची पत्रकार परिषद घेतली. बारामती शहरात अजित पवार यांचा दहा फूट उंच पुतळा उभारण्याची माहिती त्यांनी दिली. तसेच अजित पवारांच्या नावाने ‘अजित लोककला महोत्सवा’ची घोषणाही त्यांनी केली. अजित पवारांच्या वाढदिवसाला दरवर्षी हा महोत्सव आयोजित केला जाईल, असेही ते म्हणाले.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.