Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Pankaja Munde Live Updates: पंकजा मुंडे यांच्या कार्यालयाबाहेर समर्थकांची घोषणाबाजी

12

केंद्रीय मंत्रिमंडळात प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांची वर्णी न लागल्यामुळं नाराज झालेले मुंडे समर्थक आज मुंबईत थडकले आहेत. पंकजा यांच्या कार्यालयासमोर घोषणाबाजी सुरू आहे. पंकजा मुंडे त्यांना काय मार्गदर्शन करतात याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. (Pankaja Munde Supporters Reaches Mumbai)

लाइव्ह अपडेट्स:

  • पंकजा मुंडे आज समर्थकांची बैठक घेणार. निर्णयाकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष

  • पंकजा मुंडे यांना भेटण्यासाठी समर्थक मुंबईत. वरळी येथील कार्यालयासमोर घोषणाबाजी

  • आतापर्यंत ७७ हून अधिक मुंडे समर्थकांनी दिले भाजपमधील पदांचे राजीनामे

  • मुंडे कुटुंबावर अन्याय केला जात असल्याची समर्थकांची भावना

  • प्रीतम मुंडे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी न लागल्यामुळं मुंडे समर्थक नाराज

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.