Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
मेलवेयर किंवा अनसेफ सॉफ्टवेयर हटवा
मेलवेयरला फोनमधून हटवणे खूप गरजेचे आहे. हे तुमची माहिती चोरी करू शकतात. तसेच तुमच्या फोनला नुकसान पोहोचवू शकते.
कसे ओळखाल मेलवेयर आहे की नाही
गुगलने तुमच्या अकाउंटवरून साइन आउट केले आहे. गुगल याद्वारे तुमची माहिती सुरक्षित ठेवायचा प्रयत्न करते. तुमच्या फोनमध्ये जर कोणतेही चुकीची साइन मिळाल्यास किंवा पॉप अप मिळाल्यास तसेच ते हटवले जात नसल्यास समजून जा की, तुमच्या फोनमध्ये कोणते तरी मेलवेयर आहे. कसे ठीक कराल, जाणून घ्या.
स्टेप 1
सर्वात आधी जाणून घ्या Google Play Protect ऑन आहे.
Google Play Store ओपन करा.
नंतर Play Protect वर टॅप करा आणि सेटिंग्सवर टॅप करा.
स्कॅन अॅप्सला Play Protect सोबत ऑन आणि क्लोज करा.
वाचाः Vodafone-Idea चा शानदार प्लान, अवघ्या १०७ रुपयात मिळतील इतके बेनिफिट्स
स्टेप 2
Android डिवाइस आणि सिक्योरिटी अपडेटला चेक करा.
तुम्हाला लेटेस्ट अँड्रॉयड अपडेटला इंस्टॉल करावे लागेल.
नंतर सर्वात खाली सिस्टमवर टॅप करावे लागेल. पुन्हा सिस्टम अपडेट वर जावून ओएसला अपडेट करावे लागेल.
वाचाः Vodafone-Idea चा शानदार प्लान, अवघ्या १०७ रुपयात मिळतील इतके बेनिफिट्स
स्टेप 3
जास्त सिस्टम अपडेट्स आणि सिक्योरिटी पॅसेज ओपन आपोआप होतात. परंतु, तुम्ही पुन्हा चेक करू शकता.
फोनच्या सेटिंगवर जा नंतर सिक्योरिटी वर टॅप करा.
सिक्योरिटी अपडेटसाठी उपलब्ध असेल तर Google Security checkup वर टॅप करा.
हे सुद्धा चेक करा की गुगल प्ले सिस्टम अपडेट उपलब्ध आहे की नाही. जर असेल तर त्याला अपडेट करा.
वाचाः PhonePe : फोनपे यूजर्ससाठी गुड न्यूज, आता देशाबाहेर करता येणार UPI पेमेंट
स्पेट 4
जर तुमच्या फोनमध्ये कोणतेही असे आढळले जे की तुम्ही प्ले स्टोरवरून डाउनलोड केले नाही. तर त्याला तात्काळ डिलीट करा.
यासाठी आपल्या फोनच्या सेटिंगमध्ये जावे लागेल.
नंतर Apps & notifications वर जावे लागेल. See all apps वर जावे लागेल.
यानंतर त्या अॅपवर टॅप करा. ज्याला तुम्हाला डिलीट करायचे आहे. किंवा स्क्रीनवर दिलेले इंस्ट्रक्शनला फॉलो करा.
वाचाः डिजिटल क्रांती! ChatGPT, Bard आणि Ernie; कोण आहे भारी, पाहा