Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
ASUS VivoBook 14 (2021) ची किंमत
या लॅपटॉपला ३३ हजार ९९० रुपये किंमती ऐवजी २१ हजार ९९० रुपये किंमतीत खरेदी करू शकता. यावर ३५ टक्के फ्लॅट डिस्काउंट दिला जात आहे.
ईएमआय आणि बँक ऑफर
जर तुम्हाला लॅपटॉपला ईएमआयवर खरेदी करायचे असेल तर तुम्ही १ हजार ५१ रुपये ईएमआय देऊन याला खरेदी करू शकता. No Cost EMI मध्ये तुम्ही या लॅपटॉपला ३६६५ रुपये दर महिना देऊन खरेदी करू शकता. तर SBI क्रेडिट कार्ड वरून पेमेंट केल्यास १० टक्के इंस्टेंट डिस्काउंट दिला जात आहे.
एक्सचेंज ऑफर
तुम्ही या लॅपटॉपला डिस्काउंट सोबत खरेदी करू शकता. जुना लॅपटॉप असेल तर त्याला तुम्ही एक्सचेंज करू शकता. असे केल्यास तुम्ही १६ हजार ३०० रुपये पर्यंत ऑफ मिळवू शकता. संपूर्ण एक्सचेंज व्हॅल्यू मिळाल्यास तुम्हाला हा लॅपटॉप ५ हजार ६९० रुपये किंमतीत मिळू शकतो.
वाचाःAirtel 5G : एअरटेल युजर्ससाठी गुड न्यूज! ३,००० शहरांमध्ये सुरु झाली 5G ची सुविधा
ASUS VivoBook 14 (2021) चे फीचर्स
हा लॅपटॉप स्टायलिश आणि पोर्टेबल थिन आणि लाइट आहे. यात १४ इंचाचा एचडी डिस्प्ले दिला आहे. याचा आस्पेक्ट रेशियो 16:9 आहे. हा अँटी ग्लेयर डिस्प्ले आहे. यात फिंगरप्रिंट सेन्सर दिले आहे. यात Celeron Dual Core प्रोसेसर दिले आहे. यात ४ जीबी रॅम आणि २५६ जीबी एसएसडी स्टोरेज दिले आहे. हा विंडोज ११ होम वर काम करतो. याचे वजन फक्त १.६० किलो आहे.
वाचाःAirtel 5G युजर्ससाठी कंपनीनं आणले एकापेक्षा-एक दमदार प्लान, सर्व १९ प्लान्स एका क्लिकवर