Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पनवेल महानगरपालिके अंतर्गत ५४ पदांसाठी भरती; थेट मुलाखतीच्या माध्यमातून पार पडणार निवड प्रक्रिया

32

Panvel Corporation Recruitment 2023: पनवेल महापालिके अंतर्गत वैद्यकीय आरोग्य विभागात अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, चिकित्सक, स्त्रीरोग व प्रसूतीतज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्ररोग, त्वचारोगतज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, ENT (कान-नाक-घसा तज्ञ) तज्ञ अशा विविध पदांच्या एकूण ५४ रिक्त जगांच्या भरतीची जाहीरात प्रसिद्ध केली आहे. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीच्या माध्यमातून निवड केली जानर आहे. आठवडयातील प्रत्येक बुधवारी ही मुलाखत प्रक्रिया घेण्यात येणार असून, या सर्व पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या वेळेत मुलाखतीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन पनवेल पालिका प्रशासनाने केले आहे.

पदभारतीचा तपशील :

एकूण रिक्त जागा : ५४ पदे

भरले जाणारे पद :

  • अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी (Part Time Medical Officer) : १२ जागा
  • फिजिशियन (Physician) : ५ जागा
  • स्त्रीरोग व प्रसुती तज्ञ (Gynecologist and Obstetrician) : ५ जागा
  • बालरोगतज्ञ (Pediatrician) : ५ जागा
  • नेत्ररोग तज्ञ (Eye specialist / Ophthalmologist) : ५ जागा
  • त्वचारोगतज्ञ (Dermatologist) : ५ जागा
  • मानसोपचारतज्ज्ञ (Psychiatrist) : ५ जागा
  • कान-नाक-घसा तज्ञ (ENT Specialist) : ५ जागा

निवड प्रक्रिया आणि मुलाखतीचा पत्ता :

पनवेल महापालिकेतील वरील सर्व जागांसाठीची निवड प्प्रक्रिया मुलाखतीच्या माध्यमातून पार पडणार आहे.

मुलाखतीचा पत्ता : पनवेल महानगरपालिका वैदयकीय आरोग्य विभाग देवाळे तलावाच्या समोर, गोखले हॉलच्या शेजारी पनवेल – ४१०२०६
मुलाखतीची तारीख : १३ सप्टेंबर पासून, आठवडयातील प्रत्येक बुधवार

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा :

पनवेल महापालिकेतील वरील सर्व पदांची निवड प्रक्रिया मुलाखतीच्या माध्यमातून पार पडणार असून, सर्व पडनसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा वेगवेगळी आहे. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी पालिकेच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आलेली मूळ जाहीरात पाहा.
(मूळ जाहीरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.)

वेतन विषयक :

0 अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी (Part Time Medical Officer) : एकत्रित मानधन ३० हजार रुपये.

0 फिजिशियन (Physician) : मानधन ३० हजार रुपये.

0 स्त्रीरोग व प्रसुती तज्ञ (Gynecologist and Obstetrician) :
To visit once in every week. Ra. 2000 to be paid as fixed amount per visit + Rs. 100 per patient checked of his/her specialty, maximum to Rs. 5000/- per visit

0 बालरोगतज्ञ (Pediatrician) :
To visit once in every week. Ra. 2000 to be paid as fixed amount per visit + Rs. 100 per patient checked of his/her specialty, maximum to Rs. 5000/- per visit

0 नेत्ररोग तज्ञ (Eye specialist / Ophthalmologist) :
To visit once in every week. Ra. 2000 to be paid as fixed amount per visit + Rs. 100 per patient checked of his/her specialty, maximum to Rs. 5000/- per visit

0 त्वचारोगतज्ञ (Dermatologist) :
To visit once in every week. Ra. 2000 to be paid as fixed amount per visit + Rs. 100 per patient checked of his/her specialty, maximum to Rs. 5000/- per visit

0 मानसोपचारतज्ज्ञ (Psychiatrist) :
To visit once in every week. Ra. 2000 to be paid as fixed amount per visit + Rs. 100 per patient checked of his/her specialty, maximum to Rs. 5000/- per visit

0 कान-नाक-घसा तज्ञ (ENT Specialist) :
To visit once in every week. Ra. 2000 to be paid as fixed amount per visit + Rs. 100 per patient checked of his/her specialty, maximum to Rs. 5000/- per visit

निवड प्रक्रिया :

1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखतीने होणार आहे.
2. उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित राहतील.
3. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनीअर्ज व आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीकरिता हजर राहावे.
4. सदर पदांच्या मुलाखती आठवडयातील प्रत्येक बुधवारी दिलेल्या पत्यावर घेण्यात येणार आहेत.

महत्त्वाचे :

वरील सर्व पदांसाठी निवड प्रक्रिया आठवड्यातील प्रत्येक बुधवारी होणार असून,

  • अर्जदाराच्या मूळ कागदपत्रांची आणि अर्जाची पडताळणी सकाळी ११ ते दुपारी १ यावेळेत पार पडेल.

त्यानंतर, दुपारी २ ते ४ यावेळेत मुलाखत प्रक्रिया पार पडेल.

पनवेल महापालिकेच्या वैद्यकीय आरोगी विभागाच्या पदभारतीची जाहीरात पाहाण्यासाठी येथे क्लिक करा.

पनवेल महापालिकेच्या वैद्यकीय आरोगी विभागाच्या पदभारती अर्ज करण्यासाठी अर्जाचा नमूना पाहाण्यासाठी www.panvelcorporation.com या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या

पनवेल महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.