Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Maratha Reservation: सुप्रीम कोर्टाने क्युरेटिव्ह पिटीशन नाकारली नाही म्हणजे स्वीकारली असल्याचा दावा विनोद पाटील यांनी केला आहे. यातून मराठा समाजाला आरक्षण मिळेल, असं त्यांनी म्हटलं आहे.
हायलाइट्स:
- मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी
- क्युरेटिव्ह पिटीशन सुप्रीम कोर्टानं स्वीकारली
- विनोद पाटील यांचा दावा
“मराठ आरक्षणाच्या मागणीची क्युरेटिव्ह पीटिशन सुप्रीम कोर्टाने स्वीकारली”