Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

चोरटक्की येथील एकाची आत्महत्या

7


(संपादक:शैलेश चौधरी)

एरंडोल : तालुक्यातील चोरटक्की येथील कैलास बळीराम सावळे (वय ४०वर्षे) या व्यक्तीने दि.९ सप्टेंबर२०२१ रोजी विषारी औषध प्राशन केल्याने त्यास उपचारार्थ जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान राञी साडेआठ वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.
याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस स्टेशन ला ००/२०२१ सी.आर.पी.सी १४४ प्रमाणे गुन्हा दाखल होऊन एरंडोल पोलिस स्टेशन ला कागदपञे प्राप्त झाल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून याप्रकरणी महेंद्र पाटील हे पुढील तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.