Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
एरंडोल:येथील उपविभागीय दक्षता व नियंत्रण समिती वर केंद्र शासनाने नामनिर्देशित केलेले सदस्य म्हणून सामाजिक कार्यकर्ते देवानंद बेहेरे व सुनिल खोकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.अनुसुचित जाती/जमाती अत्याचार प्रतिबंधक नियम १९८९ च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी उपविभाग स्तरावर दक्षता व नियंत्रण समिती स्थापन करण्याबाबत शासननिर्णयानुसार व शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार एरंडोल उपविभाग पातळीवर दक्षता व नियंत्रण समिती गठीत करण्यात आली त्यात देवानंद बेहेरे व सुनिल खोकरे यांचा समावेश आहे.
या निवडीबाबत त्यांचे सर्वञ अभिनंदन होत आहे.