Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

विखरण शिवारात एकाच रात्री पाच विद्युत जलपरी मोटारींची चोरी;संकटांचा पिच्छा सुटेना..

7


(जिल्हा संपादक:शैलेश चौधरी)


एरंडोल:पावसाचा अनियमितपणा, बियाण्यांमध्ये होणारी फसवणूक, खतांची टंचाई,रास्त भावा अभावी होणारे नुकसान यांसारख्या अस्मानी व सुलतानी संकटांच्या दूहेरी चक्रात अडकलेल्या शेती व्यवसायात आता विद्युत मोटारींच्या चोर्यांचे संकट उभे ठाकले आहे.
२१सप्टे.२०२१रोजी राञी अज्ञात चोरट्यांनी येथील विखरण शिवारातील ५शेतकर्यांच्या शेतांमधील विहीरींवरील विजमोटारींची चोरी केली.
लक्ष्मण विठ्ठल पाटील, वामन दौलत धनगर, नवल भगवान मराठे, पितांबर हिरामण मराठे,भगवान पुंडलिक देशमुख या शेतकर्यांनी एरंडोल पोलिस स्टेशन ला तक्रार दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.