Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
मुंबई, दि. २६ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघांमध्ये आज मतदान पार पडले असून सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे सरासरी ५९.६३ टक्के मतदान झाले असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली. दुसऱ्या टप्प्यातील एकूण आठ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :
➡️ बुलढाणा – ५८.४५ टक्के
➡️ अकोला – ५८.०९ टक्के
➡️ अमरावती – ६०.७४ टक्के
➡️ वर्धा – ६२.६५ टक्के
➡️ यवतमाळ – वाशिम – ५७.०० टक्के.
➡️ हिंगोली – ६०.७९ टक्के
➡️ नांदेड – ५९.५७ टक्के
➡️ परभणी – ६०.०९ टक्के
०००