Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

एरंडोल परीसरात दुर्गोत्सवात ५९ मंडळांचा सहभाग..

18

(शैलेश चौधरी)

एरंडोल: पोलिस स्टेशनच्या कार्यक्षेञात गुरूवारी सार्वजनिक व खाजगी अश्या ५९ मंडळांनी दुर्गा देवीची उत्साहात स्थापना केली, एरंडोल शहरात ९ सार्वजनिक मंडळांनी व १४ खाजगी मंडळांनी दुर्गोत्सवात सहभाग नोंदवला तर एरंडोल पोलिस स्टेशन च्या कार्यक्षेञातील ग्रामीण भागात २० सार्वजनिक मंडळांनी व १६ खाजगी मंडळांनी देवीच्या मूर्तींची स्थापना केली, पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव,सहायक पोलिस निरीक्षक तुषार देवरे, संदीप सातपुते,विकास खैरनार,अनंत पाटील,काशिनाथ पाटील यांनी पोलीस बंदोबस्त चोख ठेवला.

Leave A Reply

Your email address will not be published.