Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
२२६.९५ कोटी
कर्नाटकात ‘शक्ती’ योजनेत महिलांनी घेतलेला लाभ
~ ५,५२६.६४ कोटी
‘शक्ती’ योजनेवर सरकारने वर्षभरात केलेला खर्च
७१.४५ कोटी
बेंगळुरू महानगर परिवहनच्या बससेवेतील मोफत बसप्रवासाची संख्या
चारही कंपन्यांमध्ये लाभ
बससेवा मोफत बसप्रवासाची संख्या सरकारला आलेला खर्च (रुपये)
बेंगळुरू महानगर बससेवा ७१.४५ कोटी ९३७.०१ कोटी
केएसआरटीसी ६९.५ कोटी २१११.१४ कोटी
एनडब्ल्यूकेआरटीसी ५२.१२ कोटी १३५२.६८ कोटी
केकेआरटीसी ३३.४७ कोटी ११२५.८१ कोटी
बससेवा सुधारण्यासाठी पावले
– बससेवा सुधारण्यासाठी चारही सेवांमध्ये ५८०० नव्या बस दाखल होणार आहेत. त्यातील २४३८ बस दाखलही झाल्या आहेत.
– पल्लक्की, अश्वमेध क्लासिक, कल्याण रथ, अमोघ वर्षा अशा नव्या प्रकारातील बस प्रवाशांच्या सेवेत आल्या आहेत.
– चालक, वाहकांसह एकूण ९००० कर्मचाऱ्यांच्या भरतीला मंजुरी देण्यात आली आहे.
– प्रवाशांसाठी दहा लाख रुपयांपर्यंतचा विमा उतरवण्यात आला आहे.