Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Xiaomi Phones: शाओमी, रेडमी आणि पोको युजर्स पाहा यादी; या 70 पेक्षा जास्त फोन्समध्ये मिळणार नाही नवीन Android 15

10

गुगलने गेल्या महिन्यात Google I/O डेव्हलपर कॉन्फ्रेंसमध्ये Android 15 सादर केला होता. कॉन्फरन्समध्ये Xiaomi सह अनेक ब्रँड्सनी अँड्रॉइड 15 च्या टेस्टिंगमध्ये आपल्या भागेदारीची घोषणा केली होती. Xiaomi 14, Xiaomi 13T Pro आणि Xiaomi Pad 6S Pro 12.4साठी अँड्रॉइड 15 बीटा टेस्टिंग सध्या लाइव्ह आहे, त्यामुळे युजर्सना आगामी OS ची झलक मिळू शकते. या तिन्ही डिवाइसना अँड्रॉइड 15 अपडेट मिळणार हे निश्चित झालं आहे.

परंतु बहुतांश शाओमी, पोको आणि रेडमी युजर्स अजूनही कंफ्यूज आहेत की त्यांच्या फोन किंवा टॅबमध्ये लेटेस्ट अँड्रॉइड 15 ओएस अपडेट येईल की नाही. या पोस्ट मध्ये आम्ही , रेडमी आणि पोकोच्या त्या फोन्स आणि टॅबलेटची यादी दिली आहे, ज्या अँड्रॉइड 15 अपडेट मिळण्याची शक्यता नाही. पुढील लिस्ट पाहून तुम्हाला समजले की लेटेस्ट फीचर्स वापरण्यासाठी नवीन फोनमध्ये अपग्रेड करायचं की नाही.
Redmi Note 13 Pro Scarlet Red Edition: रेडमीनं लाँच केला ‘लाल भडक’ फोन; मिळतोय 200 एमपीचा कॅमेरा

या Xiaomi फोन्सना मिळणार अँड्रॉइड 15

  • शाओमी सीव्ही
  • शाओमी 12एक्स
  • शाओमी 11आय
  • शाओमी 11आय हायपरचार्ज 5जी
  • शाओमी 11 लाइट 5जी एनई
  • शाओमी 11टी
  • शाओमी 11टी प्रो
  • शाओमी एमआय 11एक्स
  • शाओमी एमआय 11एक्स प्रो
  • शाओमी एमआय 11 प्रो
  • शाओमी एमआय 11 अल्ट्रा
  • शाओमी एमआय 11आय
  • शाओमी एमआय 11 लाइट
  • शाओमी एमआय 11 लाइट 5जी
  • शाओमी एमआय 10एस
  • शाओमी एमआय 10आय 5जी
  • शाओमी एमआय मिक्स फोल्ड
  • शाओमी पॅड 5
  • शाओमी पॅड 5 प्रो
  • शाओमी मिक्स 4
  • आणि सर्व जुने डिवाइस

या Redmi फोन्समध्ये मिळणार अँड्रॉइड 15

  • रेडमी नोट 12 प्रो 5जी
  • रेडमी ए2
  • रेडमी ए2+
  • रेडमी नोट 12 5जी
  • रेडमी के60ई
  • रेडमी 12सी
  • रेडमी नोट 12 प्रो
  • रेडमी नोट 12 प्रो+
  • रेडमी नोट 12 डिस्कव्हरी
  • रेडमी पॅड
  • रेडमी नोट 11आर
  • रेडमी ए1+
  • रेडमी 11 प्राइम
  • रेडमी 11 प्राइम 5जी
  • रेडमी ए1
  • रेडमी नोट 11 एसई
  • रेडमी के50 अल्ट्रा
  • रेडमी के50आई
  • रेडमी नोट 11टी प्रो
  • रेडमी नोट 11टी प्रो+
  • रेडमी नोट 11 एसई
  • रेडमी 10 पावर
  • रेडमी 10 प्राइम 2022
  • रेडमी 10ए
  • रेडमी नोट 11एस 5जी
  • रेडमी नोट 11 प्रो+ 5जी
  • रेडमी के50
  • रेडमी के50 प्रो
  • रेडमी के40एस
  • रेडमी 10
  • रेडमी 10सी
  • रेडमी नोट 11ई
  • रेडमी नोट 11ई प्रो
  • रेडमी के50 गेमिंग
  • रेडमी 10 (2022)
  • रेडमी नोट 11
  • रेडमी नोट 11 प्रो
  • रेडमी नोट 11 प्रो 5जी
  • रेडमी नोट 11एस
  • आणि सर्व जुने डिवाइस

या Poco फोन्समध्ये मिळणार नाही अँड्रॉइड 15

  • पोको एक्स5
  • पोको एक्स5 प्रो
  • पोको एक्स4 जीटी
  • पोको एक्स4 प्रो 5जी
  • पोको एम5
  • पोको एम5एस
  • पोको एम4 5जी
  • पोको एम4 प्रो 5जी
  • पोको एफ4
  • पोको एफ4 जीटी
  • पोको सी55
  • पोको सी50
  • पोको सी40
  • आणि सर्व जुने डिवाइस

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.