Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

देवेंद्र फडणवीस

शरद पवारांची काँग्रेसवर टिप्पणी; देवेंद्र फडणवीस म्हणतात, करेक्ट वर्णन…

हायलाइट्स:शरद पवारांची काँग्रेसवर टिप्पणीदेवेंद्र फडणवीसांनी दिली प्रतिक्रियाकाँग्रेसला लगावला टोला मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी काँग्रेसवर…
Read More...

देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोदींनी पुन्हा दाखवला विश्वास; आता दिली ‘ही’ जबाबदारी

हायलाइट्स:पुढील वर्षीच्या विधानसभा निवडणुकांसाठी भाजपची तयारीपाच राज्यांसाठी केली निवडणूक प्रभारींची घोषणादेवेंद्र फडणवीस यांच्यावरही दिली मोठी जबाबदारीमुंबई: महाराष्ट्रात पाच…
Read More...

फडणवीसांच्या कामगिरीबाबत केलेला ‘तो’ दावा खोडून काढत काँग्रेसचा हल्लाबोल

हायलाइट्स:काँग्रेसचा भाजपवर पलटवारउद्योगस्नेही मानकाबाबत केलेला दावा काढला खोडूनफडणवीस सरकारच्या काळात महाराष्ट्राची अधोगती झाल्याचा काँग्रेसचा आरोपमुंबई : भाजप आमदार अतुल भातखळकर…
Read More...

Pravin Darekar: ‘गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा! या नानांच्या नाना तऱ्हा…’; दरेकर…

हायलाइट्स:ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर सर्वपक्षीय बैठक.नाना पटोले यांच्या विधानावर भाजपने घेतला आक्षेप.गोंधळी नाना म्हणत प्रवीण दरेकर यांनी केली टीका.मुंबई: ' नाना पटोले यांचा नवा…
Read More...

Devendra Fadnavis: अनिल परब यांना ईडीची नोटीस; देवेंद्र फडणवीस म्हणाले…

हायलाइट्स:अनिल परब यांना नोटीस बजावल्याची कल्पना नाही.विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची सावध प्रतिक्रिया.ईडी, सीबीआय त्यांच्या पद्धतीने काम करत असतात.नागपूर: राज्याचे परिवहन…
Read More...

‘मुख्यमंत्री-फडणवीस भेटीत युतीबाबत चर्चा झाली असेल’; केंद्रीय मंत्र्याचा दावा

हायलाइट्स:शिवसेना-भाजप युतीच्या नव्या दाव्याची राजकीय वर्तुळात चर्चाउद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीबाबत आठवलेंची प्रतिक्रियायुतीविषयी चर्चा झाली असावी, असा अंदाज केला…
Read More...

Narayan Rane: ठाकरे-फडणवीस भेटीवर नारायण राणे यांची खोचक प्रतिक्रिया; म्हणाले…

हायलाइट्स:मुख्यमंत्री ठाकरे व फडणवीस भेटीवर राणे बोलले.अशा भेटी होत असतात, त्यात विशेष काही नाही!शिवसेना-भाजप युतीवरही राणे यांचे मतप्रदर्शन.रत्नागिरी : केंद्रीय मंत्री नारायण राणे…
Read More...

ते छत्रपती आहेत का?; फडणवीसांच्या टीकेला आता नाशिकच्या पोलीस आयुक्तांचे उत्तर

हायलाइट्स:नारायण राणे यांच्या अटकेच्या कारवाईवरून चर्चा सुरूचनाशिकच्या पोलीस आयुक्तांनी आजही घेतली पत्रकार परिषददेवेंद्र फडणवीस यांच्या टीकेवर दिली प्रतिक्रियानाशिक: केंद्रीय…
Read More...

Narayan Rane: राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेचं पुढे काय?; भाजपने केली ‘ही’ मोठी घोषणा

हायलाइट्स:नारायण राणे यांच्याशिवाय पुढे जाणार जन आशीर्वाद यात्रा.राणे यांना अटक झाल्यानंतर भाजपने घेतला मोठा निर्णय.प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली यात्रेचा पुढचा प्रवास.मुंबई:…
Read More...

भाजप-मनसे युती खरंच होईल?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट राज्यातील राजकारण नव्या वळणावर असल्याचे संकेत देणारी आहे. मनसे-भाजप युतीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.…
Read More...