Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

Maratha Reservation

मंत्रीच घोषणा देऊ लागले, हे पाहून आंदोलक गडबडले आणि…

हायलाइट्स:हसन मुश्रीफ यांच्या पत्रकार परिषदेत गोंधळसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांच्या मराठा आरक्षणासाठी घोषणाहसन मुश्रीफ यांनीही घोषणा देत दिली आंदोलकांना साथकोल्हापूर:…
Read More...

केंद्राला आरक्षण द्यायचं नसेल तर…; नवाब मलिकांनी सांगितला ‘हा’ मार्ग

हायलाइट्स:केंद्राची याचिका फेटाळल्यानंतर नवाब मलिकांची प्रतिक्रियामराठा आरक्षणासाठी आता केंद्राने निर्णय घ्यावायाचिका फेटाळल्यानंतर आरोप- प्रत्यारोपांना सुरुवातमुंबईः मराठा…
Read More...

संभाजीराजेंचा निर्णय धुडकावत सकल मराठा समाज रस्त्यावर; कोल्हापुरात चक्काजाम

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, एक मराठा, लाख मराठा , जय भवानी, जय शिवाजी... अशा जोरदार घोषणा देत सकल मराठा समाजाने कोल्हापुरात सकाळी चक्का…
Read More...

शरद पवार दिल्लीत दाखल; विरोधी पक्षांच्या नेत्यांना भेटणार

म. टा. प्रतिनिधी, मुंबईकेंद्रातील सत्ताधारी भाजपच्या विरोधात देशातील विरोधकांची एकजूट व्हायला हवी या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार हे रविवारी नवी दिल्लीत…
Read More...

‘…म्हणून मराठा आरक्षण गेले’; प्रकाश आंबेडकरांची केंद्र, राज्य सरकारवर टीका

हायलाइट्स:प्रकाश आंबेडकर यांनी कोल्हापुरात मूक आंदोलनात आपला सहभाग नोंदवत मराठा आरक्षणाला पाठिंबा व्यक्त केलाप्रकाश आंबेडकर यांची केंद्र आणि राज्य सरकारवर टीकामराठा आरक्षण केंद्र…
Read More...

मराठा आरक्षण आंदोलन: आमदार, खासदार मनातलं बोलून गेले!

हायलाइट्स:मराठा आरक्षणप्रश्नी मूक आंदोलनाला सुरुवातजिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी मांडली भूमिकासंभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करावी - सतेज पाटीलकोल्हापूर: मराठा आरक्षणाच्या…
Read More...

मराठा आरक्षणाप्रश्नी उद्यापासून मूक आंदोलन; कशी असणार आंदोलनाची दिशा?

हायलाइट्स:मराठा आरक्षणाप्रश्नी संभाजीराजे आक्रमक उद्यापासून मूक आंदोलनाला सुरुवातसंभाजी राजेंनी घेतला आढावाकोल्हापूरः मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक झालेल्या संभाजीराजेंनी १६…
Read More...

मराठा आंदोलन राजकारण्यांच्या ताब्यात; पुढं काय होणार?

हायलाइट्स:मराठा आरक्षण आंदोलनावरून सर्वसामान्यांमध्ये संभ्रमआंदोलन गेले राजकारण्यांच्या ताब्यातआंदोलनाच्या मुद्द्यावरून राजकीय हिशेब चुकते करण्यावर भरअहमदनगर: ‘एक मराठा, लाख…
Read More...

संभाजीराजे आणि उदयनराजेंची भेट ठरली, ‘ही’ आहे वेळ आणि ठिकाण

हायलाइट्स:संभाजीराजे आणि उदयनराजेंची भेट ठरलीआज पुण्यात या दोन्ही राजांची भेट होणारउदयनराजे भोसले संभाजीराजेंच्या पाठिशी उभे राहणार का?पुणे : सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण रद्द…
Read More...

मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्याबाबत विनायक मेटेंनी केला घणाघाती आरोप

हायलाइट्स:विनायक मेटेंची पुन्हा राज्य सरकारवर टीकामराठा आरक्षणावरून मुख्यमंत्र्यांसह सरकारला केलं लक्ष्यदिल्ली दौऱ्यावरून केला नवा आरोपअहमदनगर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,…
Read More...