Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

अपघात बातम्या

Raigad News: बाईक चालवताना कुत्रा आडवा, १८ वर्षीय तरुण उभ्या टँकरला धडकला, नीलने प्राण सोडला

अमुलकुमार जैन, रायगड : रायगड जिल्ह्यातील महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेजसमोर मोटरसायकलच्यामध्ये कुत्रा आल्याने मोटरसायकलची उभ्या टँकरला धडक लागून १८ वर्षीय मोटरसायकलस्वार…
Read More...

भीषण! शेतमजूर महिलांना घेऊन जाणारं वाहन पलटी; एका महिलेचा मृत्यू, तर… चालक फरार

निलेश पाटील, जळगाव: सध्या शेतीचे दिवस सुरू असताना शेतात मजुरीसाठी एका वाहनातून महिलांना घेऊन जात असताना धरणगाव शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती जवळ वाहन पलटी होऊन मोठा अपघात झाला.…
Read More...

गुजरातहून पर्यटनाला नंदुरबारमध्ये, गाडीवरील नियंत्रण सुटलं अन् थार थेट दरीत, मग…

महेश पाटील, नंदुरबार: अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील होराफळी गावाजवळ ही घटना घडली. गुजरात राज्यातील पर्यटकांची थार गाडी खोल दरीत कोसळून ही भीषण दुर्घटना घडली. यामध्ये एकजण…
Read More...

आर्थिक परिस्थिती बिकट, दूध वाटपाचे काम, अपघातात घरचा कर्ता गेला; मृत गणेशचा चेहरा बघून हळहळ

म. टा. प्रतिनिधी, पुणे (हडपसर) : भरधाव ट्रकने ‘ओव्हरटेक’ करताना दुचाकीस्वार तरुणाला उडवले. यामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या…
Read More...

देव दर्शनाला जाताना काळाची झडप, भरधाव कार कठड्यावर आदळली; आजोबांसह चिमुकल्या नातवाचा मृत्यू

सातारा : मेढा - सातारा रस्त्यावर (ता. सातारा) हमदाबाज जवळील वळणावर भरधाव कार ओढ्याच्या पुलावरील कठड्यावर आदळून झालेल्या अपघातात आजोबा व तीन महिन्याच्या नातवाचा मृत्यू झाला आहे. तर…
Read More...

नीलगाय आडवी आल्याने अनर्थ, समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात, १२ प्रवासी गंभीर जखमी

पंकज गाडेकर, वाशिम : नीलगाय आडवी आल्याने खासगी ट्रॅव्हल्स ट्रकला धडकून भीषण अपघात झाल्याची घटना वाशिम जिल्ह्यातील कार्ली गावाजवळ समृद्धी महामार्गावर लोकेशन १७३ जवळ रात्री १२…
Read More...

कंटेनरची महिलेला धडक, नंतर कडेला उभ्या बाईकवर वाहन पलटी; भीषण अपघातात तिघांचा जागीच अंत

लातूर : झरी येथील रहिवासी असलेले २० वर्षीय कृष्णा अर्जुन जाधव त्यांची ४० वर्षीय चुलती कस्तुरा परमानंद जाधव हे दोघेजण आठ दिवसांपूर्वीच खरेदी केलेल्या मोटरसायकलवरुन सकाळी सहा वाजता…
Read More...

आयशर चालकाला डुलकी, तेवढ्यात अनर्थ घडला, समोरच्या वाहनाला धडक, दोघांचा जागीच मृत्यू

पुणे (लोणावळा) : पुणे - मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर खोपोली हद्दीत पुण्यावरून मुंबईला जाणाऱ्या आयशरने अज्ञात वाहनाला मागून धडक दिल्याने टेम्पोतील चालकांसह दोन जणांचा…
Read More...

बाईक अन् कारची समोरासमोर धडक, भीषण अपघातात पोलीस उपनिरीक्षकाचा जागीच मृत्यू; कुटुंबाचा हंबरडा

धनाजी चव्हाण, परभणी : पोखर्णी - पाथरी मार्गावरील भारसवाडाजवळ रविवारी चारचाकी आणि दुचाकीचा भीषण अपघात झाल्याची घटना काल रात्री साडेआठच्या सुमारास घडली. यात सोनपेठ येथे कार्यरत…
Read More...

आजारी वडिलांना रुग्णालयात नेताना अनर्थ, दुचाकीच्या अपघातात आई-वडिलांसह लेकाचा करुण अंत

गजाजन पाटील, हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील डिग्रसवाणी येथे दुचाकीच्या अपघातात आई-वडिलांसह मुलाचा मृत्यू झाला आहे. वडील आजारी असल्याने रात्रीच्या सुमारास गावामध्ये कुठलीही आरोग्याची…
Read More...