Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

योगी आदित्यनाथ

CM योगींना हटवण्याची तयारी ‘तेव्हाच’ झालेली! पुस्तकातील दाव्यानं राजकीय वर्तुळात एकच…

लखनऊ: लोकसभा निवडणुकीच्या निकालानं सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला धक्का बसला. मागील दोन निवडणुकांमध्ये बहुमताचा आकडा ओलांडणाऱ्या भाजपला यंदा मात्र ३२ जागा कमी पडल्या. त्यामुळे…
Read More...

RSS Chief Mohan Bhagwat : ‘अहंकारावरुन’ कान टोचताच..भाजपचा एक मोठा चेहरा सरसंघचालकांच्या…

लखनऊ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या लोकसभा निवडणुकीतील राजकीय पक्षांबद्दल केलेल्या वक्तव्याला काही दिवस लोटले असतानाच भाजपच्या एकेकाळच्या बालेकिल्ल्यात…
Read More...

हसू मावळलं, डोळ्यात मळभ दाटलं, NDA च्या बैठकीत योगी आदित्यनाथांचे ‘बारा’ का वाजलेले?

नवी दिल्ली: देशाच्या संसदेत एनडीए संसदीय पक्षाची बैठक झाली. त्यात भाजप आणि मित्रपक्षांचे सर्व बडे नेते उपस्थित होते. काळजीवाहू पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि राजनाथ सिंह समोर…
Read More...

मोदींची चलाखी अन् संपूर्ण भारतात प्रभूरामासाठी थाळीनाद; अभिनेत्याचा दावा, पण सत्य काय?

पुणे: करोना संकट काळात पंतप्रधान मोदींनी भारतीयांना एकजूट दाखवण्याचं आवाहन केलं होतं. करोना काळात आघाडीवर लढत असलेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी थाळ्या वाजवण्याचं आवाहन केलं होतं.…
Read More...

श्रद्धेशी खेळू नका; धर्मांतराच्या मुद्द्यावर योगी आदिनाथ आक्रमक: बंजारा कुंभातून दिला इशारा

जळगाव : आम्ही कोणाला त्रास देत नाही अशी आमची भूमिका आहे. काही धर्म राजकीय उद्देशाने धर्मांतर करत आहेत. मात्र, धर्मांतरासाठी श्रद्धेशी खेळाल तर आम्ही सहन करणार नाही, असा इशाराच नाथ…
Read More...

‘प्रियंका गांधींना भाजप आणि यूपीचे मुख्यमंत्री का घाबरतात?’

हायलाइट्स:लखीमपूर खेरी हिंसाचाराचे देशभरात तीव्र पडसादविरोधी पक्षाच्या नेत्यांवरील कारवाईचा निषेधमहाराष्ट्र काँग्रेस करणार राज्यभर निषेध आंदोलनमुंबई: 'केंद्रीय मंत्र्याच्या…
Read More...

उद्धव ठाकरे ठरले लोकप्रिय मुख्यमंत्री! भाजप म्हणतो…

हायलाइट्स:उद्धव ठाकरे ठरले सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्रीविरोधी पक्ष भाजपनं दिली पहिली प्रतिक्रिया१३ राज्यांमध्ये वणवण करायची काय गरज होती? - केशव उपाध्येमुंबई: देशातील १३…
Read More...