Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

सोलापूर

Houses Flooded In Solapur: उत्तर सोलापूर तालुक्याला पावसाचा मोठा तडाखा; घरे पाण्यात, तर शेतीचे…

हायलाइट्स:उत्तर सोलापूरला पावसाचा मोठा तडाखा. कवठाळी तसेच कळमण या गावांमध्ये पावसामुळे शेती आणि घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान.मुसळधार पावसामुळे शेतीचेही झाले मोठे…
Read More...

महाराष्ट्रात संतापजनक घटना; वाळू वाहतूक करणाऱ्या टेम्पोने पोलिसाला चिरडलं!

हायलाइट्स:सोलापुरात वाळू माफियांचा उच्छाद पोलीस कर्मचाऱ्याला चिरडलंधक्कादायक घटनेनं प्रशासन हादरलंसोलापूर : वाळू वाहतूक करणाऱ्या एका टेम्पोने ग्रामीण पोलीस दलातील मंगळवेढा पोलीस…
Read More...

जगाच्या बाजारपेठेत सोलापुरी ब्रँड; प्रिसिजनने बनवली ईव्ही रेट्रोफिटेड बस

हायलाइट्स:भारतात पहिली मध्यम आकाराची रेट्रोफिटेड इलेक्ट्रिक बसप्रिसिजन उद्योगसमुहाने मोठं पाऊल टाकलंप्रवासी बसचे रूपांतर इलेक्ट्रिक बसमध्ये केलं सोलापूर : जगभरातील नावाजलेल्या वाहन…
Read More...

‘मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य विनोदाचा भाग’; काँग्रेस नेत्याने उडवली भाजपची खिल्ली

हायलाइट्स:मुख्यमंत्र्यांकडून भाजपसोबत युतीचे संकेत?विश्वजीत कदमांनी उडवली भाजपची खिल्लीस्थानिक स्वराज्य संस्थांबाबतही केलं भाष्यसोलापूर :मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका जाहीर…
Read More...

काँग्रेसचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटलांसह १२ जणांवर गुन्हा दाखल

हायलाइट्स:कार्यक्रमाला काँग्रेस कार्यकर्त्यांची तुफान गर्दी उसळलीनियम मोडणाऱ्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांना दणका जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेसच्या १२…
Read More...

‘बॉम्बस्फोटाच्या आरोपातील युवकांना सुप्रीम कोर्टात जामीन मंजूर’

हायलाइट्स:सोलापुरातील चार युवकांना मंगळवारी सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केलामध्यप्रदेशातील भोपाळच्या कारागृहात करण्यात आली होती रवानगी केस क्रमांक ५०२ अंतर्गत सात संशयित आरोपींना…
Read More...

सोलापुरात काँग्रेस भवनावर दगडफेक; सुशीलकुमार शिंदेंच्या फ्लेक्सवर फेकली शाई

हायलाइट्स:काँग्रेस भवनावर दगडफेकीची घटनासुशीलकुमार शिंदे यांच्यासह अन्य नेत्यांच्या फ्लेक्सवर फेकली शाईशहरात काही वेळासाठी तणावाचं वातावरणसोलापूर : सोलापुरातील काँग्रेस भवनावर…
Read More...

महाराष्ट्र केसरी हरपला; अनेकांना आस्मान दाखवणाऱ्या कुस्तीपटू आप्पालाल शेख यांचं निधन

हायलाइट्स:महाराष्ट्र केसरी आप्पालाल शेख यांचं निधनकिडनी निकामी झाल्याने सुरू होते उपचारकुस्ती क्षेत्रावर पसरली शोककळा सूर्यकांत आसबे | सोलापूर : राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये कुस्तीत…
Read More...

नाना पटोलेंच्या दौऱ्याची तयारी; बैठकीत काँग्रेस नेते एकमेकांच्या अंगावर धावले!

हायलाइट्स:नाना पटोले यांचा लवकरच सोलापूर दौरातयारी बैठकीत काँग्रेस नेत्यांमध्ये जुंपलीबैठकीतील गोंधळामुळे कार्याकर्त्यांमध्ये संभ्रमसोलापूर :काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले…
Read More...

टोमॅटोचे भाव अचानक कोसळले; वैतागलेल्या तरुण शेतकऱ्याने रागाच्या भरात…

हायलाइट्स:शेतकरी पुन्हा संकटातटॉमेटोचे भाव अचानक कोसळल्याने उत्पादन खर्च काढणंही झालं अवघडतरुण शेतकऱ्याने व्यक्त केला रोषसोलापूर : विविध अडचणींमुळे शेतकऱ्यांची अवस्था दिवसेंदिवस…
Read More...