Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

ajit pawar

घाटगेंच्या हाती तुतारी, शरद पवारांनी डाव टाकला; दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना एकाचवेळी धक्का

Samarjeetsinh Ghatge Joins NCP SP: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांनी भाजप, अजित पवारांना मोठा धक्का दिला आहे. भाजप नेते समरजीतसिंह घाटगे यांचा पक्षप्रवेश संपन्न झाला…
Read More...

हवी विधानसभेची जागा, पण अडथळा ठरताहेत दादा; भाजप, राष्ट्रवादीत ‘२१ अनपेक्षित’, संघर्ष…

Maharashtra Assembly Election: विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीनं कंबर कसली आहे. पण २१ जागांवर भाजप आणि राष्ट्रवादीचा संघर्ष पाहायला मिळत आहे. त्यामुळे तणावाची परिस्थिती…
Read More...

मुंबईत ठाकरेंचाच आव्वाज? मविआची सरशी, महायुतीला मतं नाहीत फारशी, धोक्याची घंटा वाजवणारा सर्व्हे

Maharashtra Vidhan Sabha Election Survey : मुंबईत महाविकास आघाडीला ३६ पैकी २१ विधानसभा मतदारसंघात विजय मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉममुंबई : विधानसभा…
Read More...

Jay Pawar : बारामतीतून उमेदवारी मिळणार? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं

Authored byअजित भाबड | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 2 Sept 2024, 5:40 pmmaharashtra election 2024 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जन सन्मान यात्रा आज बारामतीत पोहचली. यावेळी
Read More...

जिथे बायकोला पिछाडी, तिथे प्रचारात आघाडी; अजित पवारांचं बारामतीसाठी जोरदार शक्तिप्रदर्शन

Ajit Pawar Roadshow in Baramati : लोकसभेच्या निवडणुकीनंतर बारामतीत पिछाडीवर पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या वतीने विधानसभेच्या निवडणुकीसाठी जय्यत तयारी सुरु…
Read More...

CMपदी कोण आवडेल? सर्व्हेचा निकाल चक्रावून टाकणारा; शिंदे, फडणवीस, ठाकरेंमध्ये चुरस; कोण पुढे?

Maharashtra Assembly Election CM Face Survey: विधानसभा निवडणूक अवघ्या दोन महिन्यांवर आलेली असताना महायुती आणि महाविकास आघाडीनं कंबर कसली आहे. त्या पार्श्वभूमीवर एक सर्व्हे करण्यात…
Read More...

Ajit Pawar VS Sharad Pawar : पवारांचा कोणता पैलवान बारामतीची गदा जिंकणार? असं आहे संपूर्ण गणित

Authored byअजित भाबड | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 1 Sept 2024, 7:51 pm maharashtra election 2024 : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने युगेंद्र पवार यांना
Read More...

दुधवालाही सकाळी लवकर उठतो! अजितदादांना सुप्रियाताईंचा सणसणीत टोला; ‘त्या’ डायलॉगवरुन…

Supriya Sule vs Ajit Pawar: बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना जोरदार टोला लगावला आहे. सकाळी लवकर उठता असं सतत सांगता. मग काय उपकार करता का, असा…
Read More...

काँग्रेसच्या तिघांसह ६ आमदार राष्ट्रवादीसोबत, अजित दादांचा खणखणीत दावा, धडाधड नावंच सांगितली

Maharashtra Vidhan Sabha Election Seat Sharing : आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला ६० पेक्षा जास्त जागा लढवायच्या आहेत.महाराष्ट्र टाइम्स.कॉमअजित पवारमुंबई : विधानसभा…
Read More...

PM Modi Mumbai Visit: पंतप्रधान मोदी आज मुंबईत; वाढवण बंदराचे करणार भूमिपूजन, असा असेल संपूर्ण दौरा

PM Modi Mumbai Visit: जवळपास ७६ हजार कोटी रुपये खर्च करून वाढवण बंदर प्रकल्प उभारला जाणार आहे. हे बंदर भारतातील सर्वांत मोठ्या खोल पाण्यातील बंदरांपैकी एक असणार आहे. महाराष्ट्र…
Read More...