Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

marathi news today

साईदर्शनाला जाताना वाटेत काळाचा घाला, चार भाविकांचा मृत्यू, ८ महिन्यांचा चिमुकला बचावला

Solapur Pilgrim Accident: साईंच्या दर्शनाला जात असलेल्या भाविकांच्या गाडीला अपघात होऊन त्यात चौघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सोलापुरातील करमाळा येथे हा भीषण अपघात…
Read More...

आई-बाबांवर नाराज, मुलाने पोलिसांना घरी बोलावलं, चिमुकल्याची तक्रार ऐकून हसू आवरणार नाही

उत्तर प्रदेशः आई-वडिलांवर नाराज झालेल्या ९ वर्षांच्या मुलाने थेट पोलिस स्टेशनला फोन करुन पोलिसांना घरी बोलावून घेतले. त्यानंतर त्यांची गोड तक्रार ऐकून पोलिसांनाही हसू फुटले.…
Read More...

लग्नासाठी प्रेयसीची १८ वर्षे पूर्ण होण्याची वाट बघितली, पण स्वतःचे वयच विसरला; पुढे घडलं भलतंच

बेंगळुरुः कर्नाटकात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अल्पवयीन प्रेयसीसोबत लग्न करण्यासाठी तिची वयाची १८ वर्षे पूर्ण होण्यासाठी वाट बघितली. तिची १८ वर्ष पूर्ण होताच दोघांनी पळून जाऊन…
Read More...

नवरा मेकअपचे सामान घेण्यासाठी पैसे देत नाही, महिलेने मागितला घटस्फोट

अलीगढः उत्तर प्रदेशमध्ये एक अजब घटना समोर आली आहे. अलीगढमधील एका महिलेने पतीच्या सततच्या टोमण्याला वैतागून घटस्फोटासाठी अर्ज दिला आहे. पती खर्चासाठी पैसे देत नाही तसंच, मेकअपचं…
Read More...

आमच्या मागण्या मान्य करा, महाराष्ट्र सोडून कर्नाटकात जाऊ, पत्नी पीडित संघटनेचा इशारा

औरंगाबाद : महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील गावं विकासकामं न झाल्यास कर्नाटकमध्ये जाऊ इशारा देतात. सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील काही गावांनी देखील कर्नाटकात जाऊ…
Read More...

तरुण शेतात काम करत होता, पाठीमागून बिबट्याने हल्ला केला; पुढे घडलं थरारक नाट्य

नाशिक: कसारा येथील राड्याचापाडा वस्तीत शेतात काम करत असणाऱ्या तरुणावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने पाठीमागून येत हल्ला केला आहे. बिबट्यांने तरुणाच्या अंगावर झडप घेताच तो सावध झाला…
Read More...

राज्याला मधुमेहमुक्त करण्याचा निर्धार, राज्य सरकार डेन्मार्कशी करार करणार: आरोग्यमंत्री

मुंबई : माता सुरक्षित तर घर सुरक्षित या अभियानात मधुमेह रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता राज्याचे आरोग्य मंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांनी मधुमेह मुक्त महाराष्ट्र हा प्रकल्प…
Read More...