Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

भाजप

Pankaja Munde: मुंडे भगिनींच्या नाराजीच्या प्रश्नावर फडणवीसांचा ‘हा’ प्रतिप्रश्न

हायलाइट्स:मंत्रिमंडळ विस्तारावर पंकजा मुंडे व प्रीतम मुंडे नाराज?देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळली चर्चाखडसेंच्या ईडी चौकशीवर बोलण्यास फडणवीसांचा नकारनाशिक: केंद्रीय…
Read More...

१२ सदस्यांची यादी दाबून ठेवली ती लोकशाहीची हत्या नाही का?; शिवसेनेचा सवाल

मुंबई: सभागृहात गैरवर्तन व अध्यक्षांना शिवीगाळ केल्याप्रकरणी भाजपच्या १२ आमदारांवर निलंबनाची (BJP MLA Suspension) कारवाई करण्यात आली आहे. त्यावरून विरोधकांनी सत्ताधारी महाविकास…
Read More...

Uddhav Thackeray: शिवसेना-भाजप पुन्हा युती?; अजितदादा, थोरातांकडे पाहत CM ठाकरे म्हणाले…

हायलाइट्स:शिवसेना-भाजप युतीवर मुख्यमंत्री ठाकरेंचे स्पष्टीकरण.३० वर्षे एकत्र असून काही झाले नाही, आता काय घडणार?महाविकास आघाडी भक्कम असल्याचा ठाकरेंचा दावा.मुंबई: मुख्यमंत्री उद्धव…
Read More...

Girish Mahajan: भास्कर जाधव यांनीच भाजपच्या आमदारांना शिवीगाळ करून धमकावले; निलंबित आमदाराचा आरोप

हायलाइट्स:भाजपचे सभागृहातील संख्याबळ कमी करण्यासाठी निलंबन.महाविकास आघाडीच्या आमदारांनीच असभ्य वर्तन केले.गिरीश महाजन यांचा भास्कर जाधवांवरही गंभीर आरोप.जळगाव: राज्यातील महाविकास…
Read More...

Rohit Pawar: पडळकरांच्या कारवर दगडफेक: रोहित पवार यांनी केले ‘हे’ मोठे विधान

हायलाइट्स:पडळकर यांच्या कारवर दगड फेकल्याने नवा वाद.राष्ट्रवादीवरील आरोपांना रोहित पवारांनी दिले उत्तर.दगड मारणाऱ्याच्या भावनाही समजून घ्यायला हव्या.नगर: ‘भाजप आमदार गोपीचंद पडळकर…
Read More...

वाद चिघळला! पडळकर समर्थकांची राष्ट्रवादीच्या कार्यालयावर दगडफेक

हायलाइट्स:सोलापुरात गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते आक्रमकराष्ट्रवादीच्या कार्यालयावर केली दगडफेकदगडफेकीनंतर दोन कार्यकर्ते पोलिस स्टेशनमध्ये हजर सूर्यकांत आसबे | सोलापूरभाजपचे…
Read More...

नगरमध्ये महाबिघाडी! काँग्रेसनं भाजपसोबत राष्ट्रवादीच्या कारभाराचीही श्वेतपत्रिका काढली!

अहमदनगर: महापालिकेत राष्ट्रवादी व शिवसेनेने एकत्र येत सत्ता स्थापन करताना महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस एकाकी पडला. त्यामुळे संतापलेल्या काँग्रेसने आता महापालिकेच्या मागील…
Read More...

Chhagan Bhujbal: OBC आरक्षणावर फडणवीस सरकारचा तेव्हा सदोष अध्यादेश: भुजबळ

हायलाइट्स:ओबीसी आरक्षणावर छगन भुजबळ बोलले.भाजपच्या दुटप्पी भूमिकेवर डागली तोफ.फडणवीस सरकारच्या निर्णयांवर ठेवलं बोट.मुंबई:ओबीसी राजकीय आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केल्यानंतर…
Read More...

Nana Patole: ‘काँग्रेसने संविधानाचे रक्षण केले म्हणून आज चहावाला पंतप्रधान होऊ शकला’

हायलाइट्स:मोदी यांनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा धूळीस मिळवली!काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे पुन्हा टीकास्त्रभाजपातील अनेक नेते काँग्रेसमध्ये येण्यास इच्छूक.शिरपूर (धुळे):…
Read More...

Udayanraje Bhosale: ठाकरे सरकारमधील ‘या’ मंत्र्याला भेटले उदयनराजे; केलं तोंडभरून कौतुक

हायलाइट्स:उदयनराजे भोसले यांनी घेतली हसन मुश्रीफ यांची भेट.मुंबईतील निवासस्थानी झाली दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा.भेटीनंतर उदयनराजे यांनी केले मुश्रीफ यांचे कौतुक.मुंबई: भाजपचे…
Read More...