Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

mumbai news

आर्यन खान, अरबाझची रात्रभर एकत्र चौकशी; ही माहिती समोर

म. टा. प्रतिनिधी, मुंबईअमली पदार्थ सेवन व बाळगल्याप्रकरणी अटकेत असलेला आर्यन शाहरुख खान व अरबाझ मर्चंट यांची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून (एनसीबी) एकत्र चौकशी केली जात आहे.…
Read More...

मोठा दिलासा! करोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता नाही: BMC

म. टा. विशेष प्रतिनिधी, 'मुंबईत करोनास्थिती नियंत्रणात असून, लसीकरणाची प्रक्रियाही सुरळीत सुरू आहे. मुंबईत जवळपास ४३ लाख नागरिकांचे दोन्ही मात्रांसह पूर्ण झालेले आहे; तर ८२…
Read More...

Building Collapsed in Kalbadevi : मुंबईच्या काळबादेवी परीसरात ४ मजली इमारत कोसळली, एकाचा मृत्यू

हायलाइट्स:मुंबईच्या काळबादेवी परीसरात ४ मजली इमारत कोसळलीएका व्यक्तिचा मृत्यूतब्बल शंभर लोकांना बिल्डिंगमधून बाहेर काढलंमुंबई : मुंबई येथे आणखी एक इमारत कोसळल्याचा धक्कादायक प्रकार…
Read More...

मुंबईतील Covid लसीकरणात १० टक्के लोक बाहेरचे

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईकरोना संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी मुंबईमध्ये वेगाने लसीकरणाची प्रक्रिया सुरू असली तरी मुंबईमध्ये येऊन लसीकरण करणाऱ्यांचे प्रमाण साधारण दहा टक्के…
Read More...

त्यांच्यासाठी तुझा मृत्यू म्हणजे…; साकीनाका बलात्कार प्रकरणावरुन चित्रा वाघ संतापल्या

हायलाइट्स:मुंबईत निर्भयाची भयानक पुनरावृत्तीबलात्कार पिडीतेचा उपचारादरम्यान मृत्यूभाजपनं साधला सरकारवर निशाणा मुंबईः मुंबईतील साकीनाका (Saki Naka) परिसरात झालेल्या बलात्कार पीडित…
Read More...

मुंबईत निर्भयाची पुनरावृत्ती; भाजपची राज्य सरकारवर जोरदार टीका

हायलाइट्स:मुंबईत निर्भयाची भयानक पुनरावृत्तीमहिलेवर बलात्कार करुन हत्येचा प्रयत्नभाजपनं साधला सरकारवर निशाणा मुंबईः मुंबईत ३४ वर्षीय महिलेवर बलात्कार करुन तिच्या गुप्तांगात लोखंडी…
Read More...

राज्यात नव्या करोनाबाधितांपेक्षा बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त; जाणून घ्या ताजी आकडेवारी

हायलाइट्स: नव्या करोना रुग्णांची संख्या ४ हजारांच्या आसपास स्थिरावलीराज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०५ टक्केसध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्केमुंबई : राज्यात गेल्या काही…
Read More...

लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकलचे तिकीट मिळणार?; दानवेंनी दिले संकेत

म. टा. प्रतिनिधी, मुंबईः अत्यावश्यक सेवेकऱ्यांसह दोन लसमात्रा घेतलेल्यांना मासिक पासने लोकल प्रवासाची मुभा आहे. त्यांना तिकीट देण्याबाबत केंद्र सरकारची कोणतीही अडचण नाही. राज्य…
Read More...

अनिल देशमुख ‘ईडी’समोर गैरहजर राहिल्यास अटक?

म. टा. प्रतिनिधी, मुंबईराज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) चौकशीसाठी सहावे समन्स बजावले जाण्याची शक्यता आहे. या समन्सला गैरहजर राहिल्यास कदाचित…
Read More...

राणेंच्या घरासमोर राडा करणाऱ्या पदाधिकाऱ्याचं युवा सेनेत मोठं प्रमोशन

म.टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईकेंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुंबईतील घराबाहेर राडा करणारा सर्वसामान्य कार्यकर्ता मोहसीन शेख याची युवासेना सहसचिवपदी नेमणूक करण्यात आली आहे. असे…
Read More...