Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

mumbai news

सर्वांना लोकल प्रवासाची मुभा मिळणार?; ‘या’ गोष्टीमुळं दिसला आशेचा किरण

म. टा. प्रतिनिधी, मुंबईपंधरा दिवसांपूर्वी लसधारकांना लोकलमधून प्रवास करण्याची मुभा मिळाल्यानंतर, मुंबई लोकलमधील गर्दी संपूर्णपणे नियंत्रणात आहे. या पंधरवड्यात मध्य आणि पश्चिम…
Read More...

मुंबईत सेक्स रॅकेटमध्ये अभिनेत्री आणि टॉप मॉडेलचं नाव समोर, २ तासासाठी घ्यायच्या तब्बल…

हायलाइट्स:मुंबईत सेक्स रॅकेटमध्ये अभिनेत्री आणि टॉप मॉडेलचं नाव समोर२ तासासाठी घ्यायच्या तब्बल...हिरोईन असून सेक्स रॅकेटमध्ये काम का? अभिनेत्रीकडून धक्कादायक खुलासामुंबई : मुंबईत…
Read More...

मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न; आठवड्याभरातील दुसरी घटना

मुंबईः एका व्यक्तीने मंत्रालयासमोर (Maharashtra Mantralaya) विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. या व्यक्तीला तातडीने…
Read More...

माणुसकीला काळीमा; मुलाच्या हव्यासापोटी परदेशात नेऊन केला आठ वेळा गर्भपात

हायलाइट्स:वंशाचा दिवा हवा म्हणून छळनिवृत्त न्यायाधीशाच्या मुलीची छळवणूकसासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल मुंबईः वंशाचा दिवा मिळावा म्हणून पत्नीला परदेशात नेऊन तब्बल आठ वेळा गर्भपात…
Read More...

मुंबईकरांचा लोकल प्रवास सुरळीत होणार; तीन महिन्यात पूर्ण होणार लसीकरण?

हायलाइट्स:लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकलमुभालसीकरण पूर्ण करण्याचे पालिकेसमोर आव्हानपालिका आयुक्त इकबाल चहल यांनी दिली महत्त्वाची माहिती मुंबईः लशीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल…
Read More...

पत्नी आणि दोन मुलांना वाऱ्यावर सोडलं, नालासोपाऱ्यात तरुणाचं धक्कादायक कृत्य

हायलाइट्स:पत्नी आणि दोन मुलांना वाऱ्यावर सोडलंनालासोपाऱ्यात तरुणाचं धक्कादायक कृत्यआर्थिक अडचणीमुळे तरुणांचं टोकाचं पाऊलनालासोपारा : मुंबईच्या नालासोपारामध्ये आत्महत्येचा एक…
Read More...

एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या अडचणींमध्ये वाढ, १२ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडीत

हायलाइट्स:प्रदीप शर्मा यांच्या अडचणींमध्ये वाढ१२ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडीतसंतोष शेलार, आनंद जाधवलाही १२ जुलैपर्यंत कोठडीमुंबई : अँटिलिया स्फोटकं आणि मनसुख हिरन हत्या प्रकरणी…
Read More...

मुंबईत ५ मजली इमारतीचा एक भाग कोसळला, ५ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

हायलाइट्स:मुंबईत ५ मजली इमारतीचा एक भाग कोसळला५ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीतीसुरक्षा कर्मचाऱ्यांकडून तातडीने मदत आणि बचावकार्य सुरूमुंबई : मुंबईत (Mumbai News) आणखी एक भीषण अपघात…
Read More...

अरे देवा! मुंबईत गांजा आणि भांग मिक्स करून विकले केक-पेस्ट्री, NCB च्या कारवाईने खळबळ

हायलाइट्स:मुंबईकरांनो, तुमच्या केकमध्ये गांजा किंवा भांग तर नाही ना?मुंबईत गांजा आणि भांग मिक्स करून विकले केक-पेस्ट्रीखाद्यपदार्थांमध्ये गांजा जप्त केल्याची ही भारतातील पहिली…
Read More...

मुंबईतील करोना निर्बंधांबाबत महापालिकेने घेतला मोठा निर्णय

हायलाइट्स:करोना निर्बंधांबाबत महापालिकेचा मोठा निर्णयआधीचे निर्बंध कायम ठेवण्यात येणारमुंबईतील दाट लोकसंख्येमुळे घेतला निर्णयमुंबई : राज्य शासनाने अनलॉक प्रक्रिया (Maharashtra…
Read More...