Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

महाविकास आघाडी

मंचावरचे चेहरे मंत्रिमंडळात दिसणार, सुप्रिया सुळेंची टिपण्णी अन् काँग्रेस नेत्याची कळी खुलली

म. टा. प्रतिनिधी, पुणे : राज्यात महाविकास आघाडीचीच सत्ता येणार आणि मंचावरचे काही जण मंत्री होणार, ही खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेली टिपण्णी... त्यामुळे आबा बागूल यांची खुललेली…
Read More...

ठाकरे गटाच्या नाराजीमुळे रात्री दोन वाजता काँग्रेसचे बॅनर काढले; झिशान सिद्दीकीचा खळबळजनक खुलासा

मुंबई : महाविकास आघाडीत सत्तेत असणारे काँग्रेसचे युवा नेते झिशान सिद्दीकी यांनी थेट उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर आणि नेतृत्वावर टीका केली आहे. काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांनी…
Read More...

Vidhan Sabha: मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराबद्दल संजय राऊतांनी बोलू नये, काँग्रेस आमदाराचा सल्ला

म.टा.प्रतिनिधी, नागपूर : विधानसभा निवडणूका महाविकास आघाडी एकत्रितपणेच लढवणार आहे. त्यामुळे पक्षातील नेते कुठल्या जागांवर दावा करत असतील ते करण्याचा अधिकार त्यांना आहे. पण,…
Read More...

कोकणातून उद्धव ठाकरेंना हद्दपार करु, सत्ता महायुतीचीच येणार; आमदार योगेश कदमांचे विधान

रत्नागिरी, प्रसाद रानडे : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत फरक असतो. आता विधानसभेला आम्ही उमेदवार असणार आहोत, धनुष्यबाण चिन्ह असणार आहे. यंदा विधानसभा निवडणुकीमध्ये कोकणातून उबाठाला…
Read More...

मला मुख्यमंत्री बनायचं असं उध्दव ठाकरे यांनी कधीच सांगितलेलं नाही, मात्र…; पाहा संजय राऊत पुढे…

नागपूर (जितेंद्र खापरे) : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची कामगिरी चांगली होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.…
Read More...

लोकसभेच्या यशानंतर विधानसभेसाठी काँग्रेसनी कंबर कसली! मुंबईत होणार शक्तीप्रदर्शन

मुंबई : विधानसभेच्या तोंडावर राज्यात काँग्रेसकडून सुद्धा चाचपणी सुरु झाली आहे. लोकसभेतील यशानंतर आता विधानसभेसाठी काँग्रेसकडून उमेदवारांसाठी चाचपणी सुरु झाली आहे. राज्यात महाविकास…
Read More...

उद्धव ठाकरेंचा वापर मित्रपक्ष प्रचारासाठी करुन घेतील, शिवसैनिकाचं मिलिंद नार्वेकरांना पत्र

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : महाविकास आघाडीतील इतर पक्ष शिवसेना ठाकरे गटाचा फक्त प्रचारासाठी वापर करून घेतील आणि स्व:ताच्या पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणत, लोकसभा…
Read More...

‘कोणी काय करावे हे ‘स्टंटमॅन’नी सांगू नये; सरकार लोकांसाठी काम करत आहे’;…

नागपूर (जितेंद्र खापरे) : राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची राज्यभरात चर्चा आहे. राज्य सरकारने 15 ऑगस्टला दोन महिन्यांचा हप्ताही खात्यावर पाठवला…
Read More...

ज्याच्या जास्त जागा, त्याचा CM; ठाकरेंनी मविआच्या सभेत सांगितला सुत्रातील गंभीर धोका

मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण अशी चर्चा आहे. पृथ्वीराज चव्हाण आणि शरद पवारांनी आज मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा. माझा त्याला…
Read More...

CMपदाबद्दल निर्णय नाही, पण काँग्रेसकडून ठाकरेंना महत्त्वाचा प्रस्ताव; मोठी जबाबदारी दिली

मुंबई: महाविकास आघाडीचं सरकार आल्यास मुख्यमंत्रिपद मिळावं यासाठी आग्रही असलेल्या उद्धव ठाकरेंना काँग्रेस, शरद पवार गटानं अनुकूल प्रतिसाद दिलेला नाही. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा…
Read More...